Month: March 2025

राजकीय

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोट निवडणूक जाहीर

मुंबई दि ३ — महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून तशा पद्धतीची अधिसूचना आज देशाच्या निवडणूक आयोगाने जारी केली आहे. यानुसार येत्या 27 मार्च रोजी यासाठी निवडणूक होणार असून त्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषद सदस्य असणारे आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर , रमेश कराड […]Read More

पर्यावरण

हायड्रोपोनिक्स शेती – मातीशिवाय झाडे वाढवण्याचे विज्ञान

मुंबई, दि. ३ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगभरातील वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्य उत्पादनाची मागणी प्रचंड वाढत आहे. मात्र, शेतजमिनींची कमतरता, हवामान बदल, आणि जलस्रोतांचे संकुचित होत जाणारे प्रमाण लक्षात घेता, पारंपरिक शेतीच्या मर्यादा ओलांडण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. यामध्ये हायड्रोपोनिक्स शेती (Hydroponics Farming) हा एक अत्याधुनिक पर्याय ठरत आहे. हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय? 🌱 हायड्रोपोनिक्स […]Read More

महिला

संधिवात टाळण्यासाठी महिलांनी घ्याव्यात या ५ महत्त्वाच्या काळजी

मुंबई, दि. २ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): संधिवात (Arthritis) हा एक दीर्घकालीन आणि वेदनादायक आजार आहे, जो हाडे व सांध्यांवर परिणाम करतो. महिलांमध्ये, विशेषतः वय वाढत असताना, संधिवात होण्याचा धोका अधिक असतो. संधिवातामध्ये सांध्यांमध्ये जळजळ, वेदना, हालचालींमध्ये अडथळा आणि कडकपणा जाणवतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हा त्रास टाळण्यासाठी महिलांनी काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. […]Read More

Uncategorized

क्रोएशियातील डब्रोवनिक – युरोपचे ऐतिहासिक आणि नयनरम्य शहर

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डब्रोवनिक हे क्रोएशियामधील एक सुंदर आणि ऐतिहासिक शहर आहे, जे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. याला “अॅड्रियाटिकचा मोती” असेही म्हटले जाते. येथील जुने किल्ले, निळ्याशार समुद्रकिनारे आणि युरोपियन स्थापत्यशैलीमुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. डब्रोवनिकमध्ये पाहण्यासारखी ठिकाणे: डब्रोवनिकमध्ये करायच्या गोष्टी: उत्तम पर्यटन कालावधी: निष्कर्ष: डब्रोवनिक हे […]Read More

Lifestyle

दक्षिण भारतीय पायसम – पारंपरिक गोडसर पदार्थाची खास चव

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पायसम हा दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध गोडसर पदार्थ आहे, जो विशेषतः सण, समारंभ आणि पूजांमध्ये तयार केला जातो. तांदूळ, दूध, साखर किंवा गूळ आणि सुका मेवा वापरून बनवला जाणारा हा पदार्थ केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. विविध प्रकारच्या पायसममध्ये पायसम पायसम (तांदळाचा), सेमिया पायसम (शेवयाचा), आणि चना दाळ […]Read More

राजकीय

राज्यातील प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन होणार पोलीस चौकी

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्वतंत्र पोलिस चौकी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला निवासी डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरात निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. कोलकाता घटनेची पुनरावृत्ती राज्यात होऊ नये यासाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना […]Read More

ट्रेण्डिंग

इडली बनवण्याच्या या पद्धतीवर कर्नाटक सरकारने घातली बंदी

बंगळुरु, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इडली बनवण्याच्या एका विशिष्ट पद्धतीवर कर्नाटक सरकारनं बॅन लावला आहे.पारंपारिकरित्या, इडली बनवताना त्यांना वाफवण्यासाठी सुती कापडाचा वापर केला जात होता. पण आता अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सोयीसाठी प्लास्टिकच्या शीटचा वापर केला जात आहे. ही बाब कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली.राज्यभरात 251 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 51 […]Read More

ट्रेण्डिंग

उत्तराखंडात हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या ५० कामगारांना वाचवण्यात यश

चमोली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तराखंडमधील चमोली येथे २८ तारखेला झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यंत ५४ पैकी ५० जणांना वाचवण्यात यश आले आहे, त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आहे.रविवारी हवामान चांगले असल्याने पहाटेच बचावकार्य सुरू करण्यात आले. सैन्य ड्रोन आणि रडार सिस्टीमचा वापर करून बर्फात अडकलेल्या […]Read More

राजकीय

राज्यात जंगलराज सुरू असल्याची काँग्रेसची टीका

मुंबई दि २– महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे संपली असून राज्यात जंगलराज आणले आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विटद्वारे केली आहे. महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारी परिस्थिती महायुतीने निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे संपली असून राज्यात जंगलराज […]Read More

राजकीय

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत असून दोन वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे होतात का आणि राज्याच्या तिजोरी वरती आलेला मोठा आर्थिक भार याच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असून विरोधक मंत्र्यांचे राजीनामे मागणे किती लावून धरतात यावर हे अधिवेशन किती वादळी ठरते हे अवलंबून असणार आहे. राज्याचे कृषिमंत्री […]Read More