Month: March 2025

राजकीय

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारण जोरात

मुंबई दि ३– विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले आहे . या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सत्तारूढ आणि विरोधक या दोन्ही बाजूच्या अंतर्गत राजकारणाला ऊत आला असून दोन्ही बाजूचे सहयोगी पक्ष एकमेकांविरोधामध्ये कुरघोड्या करण्यामध्ये गुंतलेले पाहायला मिळत आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचे शीतयुद्ध नसल्याचे स्पष्ट केले […]Read More

ट्रेण्डिंग

UPI Lite च्या वापरकर्त्यांसाठी NPCI ने आणले नवीन फिचर

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NPCI ने UPI Lite सेवेच्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन सुविधा आणली आहे. याचे नाव ट्रान्सफर आउट आहे.या नवीन फीचर्सच्या मदतीने वापरकर्ते त्यांचे यूपीआय लाइट बॅलन्स थेट बँक बॅलन्समध्ये ट्रान्सफर करू शकतील.नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने २१ फेब्रुवारी २०२५ रोजी एक परिपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच, सर्व बँका, […]Read More

देश विदेश

IRCTC आणि IRFC ला मिळाला ‘नवरत्न’चा दर्जा

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) या कंपन्यांना नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. आज सरकारने या दोन्ही कंपन्यांना नवरत्न सेंट्रल पब्लिक एंटरप्रायझेसमध्ये अपग्रेड केले. नवरत्न दर्जा मिळाल्याने, रेल्वे क्षेत्राशी संबंधित या दोन्ही कंपन्यांना अधिक आर्थिक स्वायत्तता मिळेल. आता या […]Read More

देश विदेश

पोलिसांनी उधळून अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वाड आणि फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्सने संयुक्त कारवाई करत दहशतवादी कनेक्शन असलेल्या संशयाखाली एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी १९ वर्षीय, अब्दुल रहमान असून तो अयोध्येतील फैजाबाद येथील रहिवासी आहे. […]Read More

विज्ञान

भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर

चेन्नई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताने अलिकडेच जगातील सर्वाधिक क्षमतेचे हायड्रोजनवर चालणारे ट्रेन इंजिन विकसित केले आहे. बहुतांश देशांनी ५०० ते ६०० हॉर्सपॉवर (एचपी) क्षमतेच्या हायड्रोजन ट्रेन तयार केल्या आहेत, तर भारताने १,२०० हॉर्सपॉवर (एचपी) क्षमतेचे इंजिन तयार करून मोठे यश मिळवले आहे. रेल्वे मंत्रालय लवकरच भारतात हायड्रोजनवर चालणारी रेल्वे सुरू करण्याच्या तयारीत […]Read More

देश विदेश

कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या IITian बाबाला अटक

जयपूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिल्यानंतर IITian बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभय सिंहला जयपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्या लोकेशनचा मागोवा घेत जयपूरच्या रिद्धि-सिद्धि भागातील एका हॉटेलमधून त्यांना अटक केली. तपासादरम्यान हॉटेलच्या खोलीतून गांजा आणि काही अन्य अंमली पदार्थही जप्त केले आहेत. अभय सिंह यांनी सोशल मीडियावर आत्महत्येची […]Read More

ट्रेण्डिंग

महिला दिनाला लाडक्या बहिणींना स्पेशल गिफ्ट! मिळणार दोन महिन्यांचे पैसे

सरकारने लाडक्या बहिणींना खूशखबर दिली आहे. ८ मार्चला संध्याकाळी या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. तसंच मार्च महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता ८ मार्चच्या महिलादिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही सर्व […]Read More

क्रीडा

KKR चा नवा कॅप्टन अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर उपकर्णधार

कोलकाता नाईट रायडर्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2025 च्या साठी अजिंक्य रहाणे याची कर्णधारपदी, तर वेंकटेश अय्यर याची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. तशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. KKR चे CEO वेंकी माईसूर म्हणाले, “अजिंक्य रहाणेसारखा अनुभवी आणि परिपक्व नेतृत्वगुण असलेला खेळाडू संघात असल्याचा आम्हाला आनंद आहे. वेंकटेश अय्यर हा KKR साठी महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे […]Read More

देश विदेश

ऑस्करमध्ये ‘अनोरा’ चित्रपटाला मिळाले सर्वाधिक पुरस्कार

ऑस्कर पुरस्कारमध्ये ‘अनोरा’ चित्रपटाने बाजी मारली आहे. देहविक्री करणाऱ्या महिलांवर आधारित ‘अनोरा’ चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाला पाच विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – माईकी मॅडिसन, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – शॉन बेकर, सर्वोत्कृष्ट संकलन – शॉन बेकर, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले – शॉन बेकर, असे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची सध्या […]Read More

मनोरंजन

रणवीर अलाहबादियाला ‘द रणवीर शो’ पॉडकास्ट पुन्हा सुरू करायला सर्वोच्च

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमामुळे चांगलाच अडचणीत आलेला युट्यूबर रणवीर अलाहबादियाला दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला सोशल मीडियावर त्याचं पॉडकास्ट शो अपलोड करायला परवानगी दिली आहे. समय रैनाच्या युट्यूब शोमध्ये रणवीर अलाहबादियाने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याचं पॉडकास्ट प्रसारित करणं बंद करायला सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने आता […]Read More