मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एमएमआरमधील मेट्रो स्थानके पॉड टॅक्सीने जोडण्यात येणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलनंतर मीरा-भाईंदर पालिका हद्दीत पॉड टॅक्सीची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. भाईंदर पाडा ते विहंग हिल या एक किमीच्या 40 मीटर रस्त्याच्या वरच्या भागातून ही पॉडटॅक्सी धावणार आहे. तर, मीरा-भाईंदर पालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते […]Read More
दौड, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दौंडमधील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिला लता बबन धावडे यांचा बिबट्याच्या हल्लात मृत्यू झाल्याची अफवा उठवण्यात आली होती. मात्र तपासादरम्यान महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसून उपसरपंच असलेल्या महिलेच्या पुतण्यानेच तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात अखेर निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांना अटक केली […]Read More
बिजिंग, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकेकाळी सक्तीने लोकसंख्या नियंत्रण केल्याचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने चीन आता देशातील लहान मुलांच्या विकासासाठी विविध योजना आणत आहे. लोकसंख्या वाढवण्याबाबत नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी चीनच्या सरकारने नवे धोरण आखले आहे.आता चीनमध्ये १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. सध्या फक्त ९ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण मिळत आहे.आता […]Read More
बेलग्रेड, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युरोपीय देश सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज स्मोक ग्रेनेड फेकले. सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ आणि निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी हे निदर्शने केली. सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीने अधिवेशनाच्या अजेंड्याला मंजुरी देताच, काही विरोधी नेते त्यांच्या जागेवरून उठले आणि सभापतींच्या खुर्चीकडे धावले. त्यांनी सभागृहात स्मोक ग्रेनेड […]Read More
पंढरपूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी झटपट दर्शन मिळावे यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर आता पंढरपुरातही टोकन दर्शन व्यवस्था राबवण्यात येणार आहे. येत्या आषाढी यात्रेपूर्वी या व्यवस्थेची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे काल मंदिर समितीची सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर त्या प्रकरणावरील चर्चा सहभागृहात होऊ नये यासाठी आज सत्तारूढ सदस्यांच्या वतीने औरंगजेबाबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य समोर करून सभागृहाचे कामकाज अक्षरशः बंद पाडले. सभागृहामध्ये आज प्रचंड गदारोळ झाल्यामुळे सुरुवातीला अनेक वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर शेवटी अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रुरपद्धतीने केली, याची गृहखात्याकडे माहिती नव्हती का? असा संतप्त सवाल करत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती लपवली आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला न देता थेट प्रसार माध्यमांना दिली, हा सभागृहाचा अपमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर उद्या हक्कभंग […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे लक्ष असलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीशी संबधित असणाऱ्या प्रलंबित याचिकेवरची सुनावणी मंगळवारी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 मे रोजी होणार आहे त्यामुळे राज्यातील या निवडणुका आता पावसाळ्यानंतरच होतील असे स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. के. […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींशी थेट संबंध असल्याने गेले तीन महिने वादग्रस्त ठरलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला असून तो राज्यपालांनी स्वीकारला आहे.यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलहाला सुरुवात झाली असे चित्र दिसत आहे. भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अक्षय कुमारचं असंख्य अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं होतं. त्याचा आणि रवीना टंडनचा साखरपुडाही झाला होता. पण हे नातं टिकलं नाही. नंतर त्याचं नाव शिल्पा शेट्टीशी जोडलं गेलं.अक्षय व शिल्पा यांनी ‘मैं खिलाडी तू अनाड़ी’ या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट ३१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. […]Read More