पुणे, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर प्रसिद्ध असेल्या पुण्यातील हिंजवडी IT Park वर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने मोठी दंडात्मक कारवाई केली आहे. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्ककडून जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. आयटी पार्कमधील समाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील सांडपाणी मुळा नदीत थेट सोडले जात असल्याचा ठपका ठेवणारी नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण […]Read More
सेऊल, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण कोरियामध्ये एका लढाऊ विमानाने लष्करी सरावादरम्यान चुकून स्वतःच्या नागरिकांवर ८ बॉम्ब टाकले. यामध्ये १५ जण जखमी झाले. २ जण गंभीर जखमी आहेत. हवाई दलाने म्हटले आहे की वैमानिक चुकीच्या ठिकाणी घुसला होता. यामुळे लोक राहत असलेल्या ठिकाणी बॉम्ब पडले. सध्या लष्करी सराव रद्द करण्यात आला आहे. या […]Read More
नवी दिल्ली, 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तमिळनाडूत वर्षभराने विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीसाठी अण्णाद्रमुक आणि भाजप हे पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अण्णाद्रमुकचे प्रमुख के. पलानीस्वामी यांनी एकत्र येण्याविषयी थेट उत्तर देण्याचे टाळल्याने संबंधित चर्चांना आणखीच खतपाणी मिळाले आहे. अण्णाद्रमुकने मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपबरोबरची मैत्री तोडली. त्याचा फटका दोन्ही पक्षांना […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील एका कार्यक्रमात मराठी भाषा बोलणे काही ठिकाणी आवश्यकच नाही अशा प्रकारच्या वक्तव्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भय्याजी जोशी वादग्रस्त ठरले असतानाच आपल्या या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला असा खुलासा त्यांनी केला तर विधिमंडळात यावरून मोठा गदारोळ झाला. घाटकोपर मधील एका कार्यक्रमात मराठी भाषा बोलणे आलेच पाहिजे असे नाही […]Read More
लंडन, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सध्या लंडन दौऱ्यावर असून यादरम्यान काही खलिस्तानी समर्थकांनी त्यांच्या कारसमोर घातलेल्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काल संध्याकाळी एस. जयशंकर लंडनमधील चॅथम हाऊसमधील एका बैठकीला उपस्थित होते. बैठक आटोपून ते बाहेर पडत असताना समोर रस्त्याच्या पलीकडेच काही खलिस्तान समर्थक घोषणाबाजी देत होते. कारमध्ये बसत असताना […]Read More
पुण्यातील स्वारगेट स्थानकात महिलेवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना मुंबईतही अशाप्रकारची घटना घडली आहे. मुंबईत एका शाळकरी मुलीवर सामुहिक अत्याचार करण्यात आले आहेत. या पाच आरोपींनी मिळून शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीत घडला. याप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे मुंबईत देखील महिला, मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरासाठी लागू असलेल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी चा नियम उपनगरातील अशा इमारतींना लागू करेल आणि त्यासाठी येत्या तीन महिन्यात कायदा करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील लक्षवेधी सूचना अमीन पटेल यांनी उपस्थित केली होती, सरकारकडे पुनर्विकासाठी आलेल्या ६७ प्रस्तावांपैकी […]Read More
प्रतिनिधी, नवी दिल्ली दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा सोहळा मानला जाणारा साहित्य अकादमी साहित्योत्सव 2025 हा येत्या दि. 7 ते 12 मार्च या कालावधीत नवी दिल्लीतील रवींद्र भवन येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती साहित्य अकादमीचे सचिव श्रीनिवासराव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.या साहित्योत्सवात 24 भारतीय भाषांतील 700 […]Read More
मुंबई, दि. ५ : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल जी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल जी गांधी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेतील […]Read More
मुंबई, दि. ६ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): वायू प्रदूषण हे संपूर्ण जगभरातील प्रमुख पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक समस्या आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या, औद्योगिक धूर, जंगलतोड आणि वाढत्या शहरीकरणामुळे हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. जगातील अनेक मोठी शहरे धूरकण (smog), प्रदूषित हवा आणि विषारी वायूंनी वेढली गेली आहेत. वायू प्रदूषणामुळे केवळ पर्यावरणच नव्हे, तर मानवी आरोग्यावरही […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                