मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे (९४) यांचे गुरूवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी ‘स्पेशल २६’, ‘द इम्पॉसिबल मर्डर’, ‘सावित्री बानो’, ‘मनन’, ‘माझे मान तुझे झाले’, ‘बेट’, ‘फुल ३ धमाल’ अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून भूमिका केल्या. ‘प्रपंच’ या मालिकेतही त्यांनी काम केले होते.रंगभूमी तसेच अनेक जाहिरातीतही त्यांनी कामे केली होती. ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे […]Read More
भारतात पहिल्यांदाच एल अँड टी या खासगी कंपनीने मासिक पाळीदरम्यान महिलांना महिन्यातून एक दिवस भरपगारी सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. एल अँड टीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन यांनी पहिल्यांदाच कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला एक दिवस मासिक पाळीच्या पार्श्वभूमीवर रजा देण्याची सुविधा सुरू केली आहे. मुंबईतील पवई कार्यालयात महिला दिनाच्या कार्यक्रमात कंपनीनं ही घोषणा केली.महिला […]Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शुक्रवारी ७ मार्च रोजी अनेक मोठ्या महत्त्वाच्या घोषणा केल्या हेत. त्यांनी महाराष्ट्रातील वीज ग्राहकांसाठी क्रांतिकारक योजना जाहीर केल्या असून, यातून लाखो ग्राहकांना वीजबिल मुक्ती मिळणार आहे. प्रधानमंत्री सौरघर योजनेच्या धर्तीवर राज्यात नवीन योजना सुरू करण्यात येणार असून, त्याचा थेट फायदा ७०% ग्राहकांना मिळेल.Read More
मुंबई, दि. ७ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): जंगलतोड ही जागतिक पातळीवरील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, शेतीसाठी होणारा जंगलाचा नाश आणि वृक्षतोडीमुळे पृथ्वीवरील हरित क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. जंगल हा केवळ ऑक्सिजनचा स्रोत नसून तो संपूर्ण पर्यावरणीय चक्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधता धोक्यात येत आहे आणि हवामान बदल अधिक […]Read More
मुंबई, दि. ७ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): मेनोपॉज म्हणजे महिलांच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा, जिथे मासिक पाळी कायमस्वरूपी थांबते. साधारणतः ४५ ते ५५ वयाच्या दरम्यान हा टप्पा येतो. हार्मोनल बदलांमुळे महिलांच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. गरम झटका (hot flashes), झोपेची समस्या, हाडांची झीज, त्वचेच्या समस्या आणि मूड स्विंग्स यांसारख्या त्रासांचा सामना करावा लागू […]Read More
मुंबई, दि. ६ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): गर्भधारणा ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, बदलती जीवनशैली, तणाव, अनियमित आहार आणि हार्मोनल असंतुलन यामुळे अनेक महिलांना गर्भधारणेस अडचणी येतात. निरोगी आहार आणि योग्य सवयी अंगीकारल्यास स्त्रियांचे प्रजनन आरोग्य सुधारू शकते. योग्य प्रमाणात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश असलेला आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली ही यशस्वी […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दक्षिण अमेरिकेतील पेरू देशामध्ये एक अद्भुत ऐतिहासिक स्थळ आहे – माचू पिचू. हा प्राचीन इंका संस्कृतीचा किल्ला आहे, जो अंदाजे १५व्या शतकात बांधला गेला होता. जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानले जाणारे हे ठिकाण निसर्गसौंदर्य, रहस्य आणि इतिहासाने समृद्ध आहे. माचू पिचूची वैशिष्ट्ये: १. भौगोलिक स्थान आणि सौंदर्य: २. ऐतिहासिक […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पारसी खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक अनोख्या आणि स्वादिष्ट पदार्थांचा समावेश आहे. त्यातीलच एक खास आणि लोकप्रिय डिश म्हणजे “पाट्रा नी मच्छी”. ही डिश पारशी सण-समारंभांमध्ये विशेष बनवली जाते. हिरव्या मसाल्याने माखलेली ताजी मासळी केळीच्या पानात गुंडाळून वाफवली जाते, त्यामुळे तिचा स्वाद आणि चव अप्रतिम लागते. साहित्य: १. मासळी आणि मसाला: कृती: […]Read More
नांदेड, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत सोडण्यात येणारी राज्यातील पहिली अध्योध्या धाम रेल्वे येत्या शनिवार ८ मार्च रोजी नांदेडहून सोडली जाणार आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आपले नाव पात्र यादीत आहे किंवा कसे याची खात्री उद्या शुक्रवार ७ मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत करुन घ्यावी. तसेच अयोध्या धामला जाण्यासाठी तयार रहावे, असे […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जैवविविधतेने संपन्न असलेल्या पश्चिम घाटातील दुर्मिळ वृक्षराजींबाबत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर पुणे) शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. पश्चिम घाटातील डोंगरांवरील झाडांची घनता केवळ पावसावर नाही, तर डोंगर उताराच्या दिशेवरही अवलंबून असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पश्चिम घाटात उत्तर किंवा पश्चिम दिशेच्या डोंगर उतारावरील झाडांची संख्या […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                