Month: March 2025

क्रीडा

निवृत्त फुटबॉलपटू सुनिल छेत्री करतोय पुनरागमन

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा अष्टपैलू फुटबॉलपटू, माजी कर्णधार सुनिल छेत्री भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. त्याने आपली निवृत्ती मागे घेतली आहे. ४० वर्षीय सुनिल १९ मार्च रोजी मालवदीवमध्ये होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यात छेत्री भारतीय संघाचा भाग असणार आहे. हा सामना AFC आशियाई चषक २०२७ च्या पात्रता फेरीचा सराव सामना म्हणून खेळवला जाणार […]Read More

ट्रेण्डिंग

पंतप्रधान इंटर्नशिप योजना 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेंतर्गत युवकांना कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक अनुभवाची संधी मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी 800 कोटी रुपयांची तरतूद केली होती. 10वी, 12वी उत्तीर्ण, […]Read More

महानगर

धारावी प्रकल्प स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला दुबईस्थित कंपनी सेकलिंक टेक्नॉलॉजीज कॉर्पने आव्हान दिले होते. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. याबाबत आज झालेल्या सुनावणीत अदानी समुहाकडून सुरू असलेल्या या प्रकल्पावर कोणतीही बंदी घातली जाणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाने अदानी […]Read More

राजकीय

राज्यातील होर्डिंग्ज धोरणात सुधारणा होणार

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई आणि राज्यातील धोकादायक असणारी एक लाख 9387 होर्डिंग आतापर्यंत काढून टाकण्यात आली असून राज्याच्या होर्डिंग धोरणामध्ये सुधारणा करण्यात येत आहे अशी माहिती नगर विकास खात्याचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. या संदर्भातील प्रश्न योगेश सागर यांनी उपस्थित केला होता. त्यावर अतुल भातखळकर, अमित साटम, […]Read More

राजकीय

राज्यात हरित ऊर्जेद्वारे वीजनिर्मिती, अर्थसंकल्पा वरील भार कमी…

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सन 2030 सालापर्यंत एकूण वीज निर्मितीच्या 52% वीज निर्मिती हरित ऊर्जेद्वारे करण्यात येणार असून टप्प्याटप्प्यांने राज्याच्या अर्थसंकल्पातील वीज सबसिडीचा निधी भार कमी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात 45 लाख कृषी पंप […]Read More

पर्यावरण

नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्स

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील पाण्याचे स्त्रोत आणि नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरावरील सर्व संबंधित विभागांचा मिळून एक टास्क फोर्स निर्माण केला जाणार असून त्यासंदर्भातली संपूर्ण योजना लवकरच विधानसभेसमोर मांडली जाईल अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली . या संदर्भातील एका लक्षवेधी सूचनेवर त्या उत्तर देत होत्या शंकर जगताप, बापूसाहेब […]Read More

अर्थ

देशाच्या तुलनेत राज्याच्या अर्थव्यवस्थेचा दर जास्त

मुंबई,दि.७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या अर्थव्यवस्था वाढीच्या तुलनेत राज्याच्या अर्थव्यवस्थेत चांगली वाढ अपेक्षित असल्याचे आज विधिमंडळात सदर करण्यात आलेल्या राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. सन २०२४-२५ अर्थव्यवस्थेत ७.३ टक्के वाढ अपेक्षित असून देशाचा दर ६.५ टक्के इतका आहे . २०२४-२५ मध्ये अंदाजीत सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न ४ लाख ५३ हजार १५१८, […]Read More

महिला

महिला दिनी ‘नारी शक्तीसह विकसित भारत’ उपक्रम

नवी दिल्ली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी घोषणा केली की, केंद्र सरकार ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन नारी शक्तीसह विकसित भारत या थीमसह राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून साजरा करेल. ८ मार्च रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. […]Read More

देश विदेश

अमेरिकेच्या न्यायालयाने राणाची प्रत्यार्पणाविरुद्धची याचिका फेटाळली

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २००८ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याचे भारतात प्रत्यार्पण रोखण्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. तहव्वूर राणाने भारतात प्रत्यार्पण होऊ नये म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. राणाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्याच्या प्रत्यार्पणाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली होती. याचिकेत तहव्वूर राणाने म्हटले […]Read More

ट्रेण्डिंग

लाहोरमध्ये श्रीराम पुत्र लव यांच्या समाधीस्थळी पोहोचले BCCI चे उपाध्यक्ष

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दुबईमध्ये 9 मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेनिमित्त BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी लाहोरमध्ये असलेल्या प्रभू श्रीराम यांचे पुत्र लव यांच्या समाधीस्थळी भेट दिली. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत लाहोरचं नाव लवच्या नावाने पडलं असल्याची महत्त्वाची […]Read More