Month: March 2025

राजकीय

स्पर्धा परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी चौकशी

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सारथी , बार्टी , महाज्योती आणि टीआरटीआय या संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिकवणी संस्था गैरव्यवहार करत असतील तर त्याची चौकशी केली जाईल, असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. या स्वायत्त संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यासाठी निविदा मिळवण्यासाठी मंत्रालयात आणि अधिकाऱ्यांना तसंच उच्च […]Read More

ऍग्रो

शासन ई पीक पाहणी अत्यावश्यक करून गैरव्यवहार रोखणार

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना होणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी ई पीकपाणी नोंद करणे अत्यंत अत्यावश्यक असून राज्यभरामध्ये कृषी विभागासह इतर विभागाचे सहकार्य घेऊन ही पिक पाहणी अत्यावश्यक करण्यासाठीची मोहीम राबवण्यात येईल. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई पोटी द्यायच्या रकमेमध्ये गैरव्यवहार टाळून एक ते दोन हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकेल अशी […]Read More

पर्यावरण

पाणी संवर्धन – भावी पिढ्यांसाठी आवश्यक पाऊल

मुंबई, दि. १० मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): पाणी हे जीवनासाठी सर्वात महत्त्वाचे संसाधन आहे. मानव, प्राणी आणि वनस्पतींसाठी पाण्याशिवाय जीवन शक्य नाही. मात्र, वाढती लोकसंख्या, औद्योगीकरण, आणि हवामान बदलामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. भारतासह जगभरातील अनेक भागांमध्ये पिण्याच्या स्वच्छ पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाणी संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. पाणी टंचाईची कारणे […]Read More

महिला

महिलांसाठी हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक सवयी

मुंबई, दि. १० मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिलांचे हाडांचे आरोग्य वय, हार्मोनल बदल, आहार आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. वय वाढल्यावर ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे), सांधेदुखी आणि हाडांची झीज यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः मेनोपॉजनंतर इस्ट्रोजेनच्या घटत्या प्रमाणामुळे हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे योग्य आहार आणि व्यायामाच्या मदतीने हाडांचे आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे. […]Read More

राजकीय

मीडिया मॉनिटरिंग म्हणजे नियंत्रण नव्हे तर चुकांचे विश्लेषण

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र शासनाने आज मीडिया मॉनिटरिंगविषयक निर्गमित शासन निर्णयाबाबत सविस्तर स्पष्टीकरण देत मुंबई प्रेस क्लबने व्यक्त केलेल्या शंकांचे निरसन केले आहे. या उपक्रमाचा उद्देश माध्यमांवर देखरेख ठेवणे किंवा टीकेला आळा घालणे नसून, चुकीच्या माहितीचे विश्लेषण करून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे हा आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. देखरेख नव्हे, […]Read More

राजकीय

अजित पवार उद्या सादर करणार आपला अकरावा अर्थसंकल्प

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :उपमुख्यमंत्री तथा वित्त – नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या सोमवार 10 मार्च 2025 रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून […]Read More

पर्यटन

नॉर्वे – नॉर्दर्न लाइट्स आणि निसर्ग सौंदर्याचा अद्भुत अनुभव

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॉर्वे हे निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींसाठी स्वर्ग मानले जाते. हिमाच्छादित पर्वत, सुंदर फियॉरड्स आणि विशेषतः ‘नॉर्दर्न लाइट्स’ (ऑरोरा बोरेलिस) हे या ठिकाणाचे मुख्य आकर्षण आहेत. नॉर्वे हे पर्यटनासाठी सर्वोत्तम देशांपैकी एक मानले जाते. नॉर्वेतील प्रमुख पर्यटनस्थळे: ✅ ट्रोम्सो – नॉर्दर्न लाइट्सचे शहर:ट्रोम्सो हे नॉर्वेतील उत्तरेकडील एक प्रमुख शहर आहे, […]Read More

Lifestyle

पारसी धंसाक – पारंपरिक पारसी मसालेदार डाळ आणि मटण

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पारसी धंसाक हा पारंपरिक आणि स्वादिष्ट पदार्थ पारसी समुदायामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. हा पदार्थ मसालेदार डाळ आणि मटण यांचा अनोखा संगम आहे. रविवारच्या जेवणासाठी हा पदार्थ खास बनवला जातो आणि तो साधारणपणे ब्राऊन राईससोबत सर्व्ह केला जातो. साहित्य: 🔸 मटण: ५०० ग्रॅम (हाडांसहित)🔸 तूर डाळ, मसूर डाळ, मूग […]Read More

Lifestyle

नवीन संवत्सर कसे राहील ? देशातील भावी घडामोडींचा भविष्य वेध

मुंबई, दि. 9 (जितेश सावंत) : दिनांक २९ मार्च २०२५ रोजी दुपारी १६ वाजून २८ मिनीटांनी अमावास्या संपत असून.दिनांक ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडव्यापासून नूतन संवत्सरास म्हणजेच शालिवाहन शके १९४७ ला प्रारंभ होत आहे. नवीन संवत्सराचे नाव “विश्वावसूनाम ” आहे. संवत्सराचे फळ — या वर्षात सरकारमध्ये अस्थिरता राहील. कर म्हणजेच टॅक्स वाढतील. अन्नधान्य महाग /महागाई […]Read More

अर्थ

अमेरिकेच्या व्यापार धोरणाच्या अनिश्चिततेत भारतीय बाजाराची मोठी वाढ

मुंबई, दि. 9 (जितेश सावंत) : अमेरिकेच्या व्यापार धोरणासंबंधीच्या (trade policy ) अनिश्चिततेमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता असूनही, ७ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजाराने तीन आठवड्यांच्या घसरणीचा सिलसिला तोडून २०२५ मधील सर्वात मोठा साप्ताहिक वाढ नोंदवली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ऑटोमेकर्सवरील नवीन कर लादण्यास एक महिन्याचा विलंब जाहीर केला, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $७० […]Read More