Month: March 2025

पर्यावरण

देशातील ५८ वा व्याघ्रप्रकल्प या राज्यात होणार सुरु

भोपाळ,दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेशमधील माधव राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी संरक्षित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील व्याघ्रप्रकल्पांची संख्या आता ५८ झाली आहे. वाघांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय आहे. देशात वाघांचे वास्तव्य असलेल्या १८ राज्यांमध्ये वाघांचे संवर्धन करण्यासाठी वने आरक्षित करण्यात आली आहेत. या […]Read More

राजकीय

पेन्शनधारकांना दरमहा ७,५०० रुपये देण्याची मस्के यांची संसदेत मागणी

नवी दिल्ली, 10- महागाई वाढत असताना ईपीएस- ९५ (कर्मचारी निवृत्त योजना ९५) पेन्शनधारक मात्र दरमहा किमान एक हजार रुपये पेन्शनवर जगत आहेत. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत शून्य प्रहर कालावधीत पेन्शनधारकांच्या प्रश्नांवर बोलताना किमान पेन्शन ७,५०० रुपये करावी, अशी मागणी केली. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालय अंतर्गत ईपीएस-९५ पेन्शन योजनेच्या पेन्शनधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे […]Read More

पर्यटन

न्यूझीलंड – साहसी आणि निसर्गरम्य पर्यटनासाठी सर्वोत्तम देश

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यूझीलंड हा निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी पर्यटकांसाठी सर्वोत्तम देशांपैकी एक आहे. डोंगराळ प्रदेश, निळसर तलाव, ग्लेशियर आणि सुंदर समुद्रकिनारे यामुळे हा देश निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. न्यूझीलंडमधील प्रमुख पर्यटनस्थळे: ✅ क्वीन्सटाऊन – साहसी खेळ आणि निसर्ग सौंदर्य:क्वीन्सटाऊन हे ‘साहसाची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. येथे बंजी जंपिंग, स्कायडायव्हिंग, जेट बोटिंग […]Read More

Lifestyle

बंगाली माछेर झोल – पारंपरिक बंगाली मासे करीची खासियत

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंगाली माछेर झोल हा पश्चिम बंगालमधील सर्वात प्रसिद्ध पारंपरिक पदार्थांपैकी एक आहे. हा एक हलका, पण चविष्ट मासे करी असून त्यात सरसो तेल, मसाले आणि ताज्या भाज्यांचा समावेश असतो. भातासोबत हा पदार्थ खाण्याचा आनंद अविस्मरणीय असतो. साहित्य: 🔸 माछ (रोहू किंवा कतला मासा): ४-५ तुकडे🔸 मोहरी तेल: ३ […]Read More

अर्थ

विकसित महाराष्ट्र साकारणारा, लोकाभिमुख अर्थसंकल्प

मुंबई, दि. १०: – विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसुत्री आहे. संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरून आमची पुढील वाटचाल, असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. उपमुख्यमंत्री तथा वित्त – नियोजन मंत्री अजित पवार […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ऊस तोडणी मशीन मालकांचे ठिय्या आंदोलन सुरू

पुणे दि १० – ऊस तोडणी मशीनचा तोडणीदर ५० टक्यांनी वाढवून देणे, बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत ३ वर्ष मुदत वाढ मिळावी आणि पाचट कपात १.५ टक्के असावी. या सारख्या अनेक महत्वपूर्ण मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारपासून शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालायासमोर सकाळी ११. वाजल्या पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ही मागणी पूर्ण न […]Read More

राजकीय

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा दिला राजीनामा

पुणे: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धंगेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा जाहीर केला.Read More

ट्रेण्डिंग

जेजुरी खंडोबा मंदिराचा महत्त्वपूर्ण निर्णय – पारंपरिक भारतीय वेशभूषेशिवाय प्रवेश

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध जेजुरी खंडोबा मंदिराने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे की आता फक्त पारंपरिक भारतीय वेशभूषा परिधान केलेल्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. या निर्णयानुसार, जीन्स, शॉर्ट्स, स्कर्ट आणि पाश्चिमात्य पोशाख परिधान करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाकारला जाणार आहे. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरांचे पालन करावे लागणार […]Read More

अर्थ

राज्याची महसूली आणि राजकोषीय तूट वाढवणारा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या महसुली तुटीमध्ये सुमारे 45 हजार कोटींची वाढ करणारा आणि राजकोषीय तूट सुमारे दीड लाख कोटींनी वाढवणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केला विधानसभेत अजित पवार यांनी तर विधान परिषदेमध्ये राज्यमंत्री आशिष्यास्वाल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी समाजातील विविध घटक आणि महिला […]Read More

राजकीय

अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अजित पवार दाखल

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा सन 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आज (10 मार्च रोजी) विधीमंडळात येत असताना उपमुख्यमंत्री तथा वित्त तथा नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या आवारातील महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ML/ML/SL 10 March 2025Read More