Month: March 2025

महानगर

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद ,बजरंग दलाची निदर्शने

मुंबई दि.17(एम एमसी न्यूज नेटवर्क):छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली.यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री श्रीराज नायर म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येईल. […]Read More

ऍग्रो

आता हमखास साका विरहीत अस्सल हापूस आंबा मिळणार

सिंधुदुर्ग, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हापूस आंबा खरेदी करत असताना अनेकदा एका डझनामध्ये काही आंबे हमखास खराब मिळतात . विशेषतः आंब्यामध्ये साका पडलेला असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे मात्र हमखास साका नसलेला आंबा घेणे शक्य होणार आहे. पेटीतील सर्व आंबे चांगल्या प्रतीचे आणि अस्सल हापूस मिळण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक संघाने विशेष प्रयत्न […]Read More

राजकीय

मुंबई उच्च न्यायालयाकडून अदानी बंधुंना क्लिनचीट

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) चे अध्यक्ष गौतम अदानी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश अदानी यांना सीरियस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिस (SFIO) प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात, गौतम आणि राजेश यांच्यावर एईएलच्या शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार केल्याचा आरोप होता. बार अँड बेंचने अहवालात ही माहिती दिली आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

चीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेक्स फ्रिडमन पॉडकास्टमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना चीनबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी दिलेले या प्रश्नाचे उत्तर शेजारील देश चीनला खूप आवडले आहे. चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या विधानाचा हवाला देत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी चीनबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर, चीनच्या परराष्ट्र […]Read More

राजकीय

जामखेड शहराचा जुना प्रारुप विकास आराखडा रद्द

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जामखेड शहराचा विकास आराखडा तयार करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जामखेडच्या जुन्या प्रारुप विकास आराखड्यावर अनेक हरकती असल्यामुळे हा प्रारुप विकास आराखडा रद्द करून नव्याने पाहणी व सर्वेक्षण करून नवीन शहर प्रारुप विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी […]Read More

महानगर

मुंबईत महिला वाद्य महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने महिला वाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय महोत्सवात तालवाद्यांची मैफल, जुगलबंदी, भक्तिसंगीतातील वाद्य वादन, तसेच पारंपरिक व पाश्चात्य लोकसंगीताची मैफल सादर होईल. महिला वाद्य महोत्सव २० ते २२ मार्च २०२५ दरम्यान सायंकाळी ६.३० वाजता लोकशाहीर अण्णा […]Read More

महानगर

राज्यासाठी येत्या आठ दिवसांत नवीन वाळू धोरण

राज्यासाठी येत्या आठ दिवसांत नवीन वाळू धोरण मुंबई दि १७– राज्याचे नवीन वाळू धोरण येत्या आठ दिवसांमध्ये आणण्यात येईल . दगडापासून तयार केलेली वाळू याला प्राधान्य राहून ही सर्व वाळू सर्व सरकारी कामकाजासाठी वापरली जाईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान दिली. प्रत्येक वाळू घाटावर घरकुलांसाठी विशेष आरक्षण ठेऊन पाच ब्रास वाळू […]Read More

कोकण

करंजा ते रेवस सागरी सेतूच्या पहिल्या फाऊंडेशनची पायाभरणी.

अलिबाग दि १७– रायगड जिल्ह्यातील उरण येथे रेवस रेड्डी महामार्गावरील महत्वाचा टप्पा असणाऱ्या धरमतर खाडीवरील करंजा ते रेवस सागरी सेतूच्या पहिल्या फाऊंडेशनचा पायाभरणी समारंभ करंजा समुद्र किनाऱ्यावर संपन्न झाला.उरण तालुक्यातील करंजा तेअलिबाग तालुक्यातील रेवस हे सागरी अंतर येत्या ३ वर्षात केवळ अर्ध्या तासात पार करता येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील करंजा […]Read More

महानगर

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी सहा अर्ज दाखल

मुंबई दि १७– विधानपरिषदेच्या पाच जागांच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.भाजपाकडून संजय किणीकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने संजय खोडके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.सहावा उमेदवार […]Read More

महानगर

लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्याचे अजित पवारांचे सुतोवाच…

मुंबई दि १७– विकसित भारत , विकसित महाराष्ट्र हाच अर्थसंकल्पाचा मूळ गाभा आहे असे स्पष्ट करीत शेती, उद्योग , पायाभूत सुविधा, रोजगार आणि सर्व घटकांसाठी विकास योजना या पाच गोष्टींवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत स्पष्ट करत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्याचे सुतोवाच केले आहे. राज्यकर्त्यांना दूरदृष्टी […]Read More