Month: March 2025

मनोरंजन

हे आहेत सर्वांधिक कर भरणारे बॉलिवूड कलाकार

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवुडचे बीग बी अमिताभ बच्चन आज ८२ व्या वर्षीही स्टार अभिनेत्यांना भारी ठरत आहेत. पिंकव्हिलाच्या एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल १२० कोटी रुपये कर भरला आहे. वर्षभरातील त्यांची एकूण कमाई ३५० कोटी रुपये होती. त्यांनी चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट […]Read More

देश विदेश

आधारकार्डसोबत लिंक होणार मतदान ओळखपत्र

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील निवडणूका पारदर्शकपणे व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. निवडणूक आयोगाने आता प्रत्येक मतदारांचे मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासाठी सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि घटनेमधील तरतुदींचा दाखला देत हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता प्रत्येक व्यक्तीला आपलं मतदान […]Read More

ट्रेण्डिंग

पंतप्रधान मोदींनी पाठवले अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पत्र

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आता आंतराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडून पृथ्वीकडे रवाना झाल्या आहेत. उद्या त्यांचे यान समुद्रात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहिले आहे. सुनीता विल्यम्स ५ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) […]Read More

ट्रेण्डिंग

पर्यटन बचाव समितीकडून आजपासून माथेरान बेमुदत बंद

माथेरान, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांचे हक्काचे पर्यटनस्थळ रायगड जिल्ह्यातील माथेरान पर्यटकांच्या होणाऱ्या लुबाडणूकीमुळे आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय माथेरान पर्यटन बचाव समितीने घेतला आहे. माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत पर्यटन बचाव समितीने बंद पुकारला आहे. पर्यटकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात संपूर्ण माथेरान बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माथेरानच्या […]Read More

देश विदेश

सरकारी जाहिरातींमध्ये विनासंमती महिलेचा फोटो छापल्याने न्यायालयाकडून नोटीस

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलेच्या संमतीशिवाय सरकारी जाहिरातांमध्ये तिच्या छायाचित्राचा अनधिकृत वापर करणारे सरकारी यंत्रणेला चांगलेच भोवणार आहे. याबाबत केंद्र आणि चार राज्य सरकारांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तक्रारदार नम्रता अंकुश कावळे या महिलेने अर्जात म्हटले की, तिचे छायाचित्र एका छायाचित्रकाराने घेतले होते. ते ‘Shutterstock.com’ या वेबसाइटवर तिच्या संमतीशिवाय अपलोड […]Read More

Lifestyle

कोथिंबीर वडीचा रस्सा – पारंपरिक वडींचा वेगळा प्रकार

मुंबई, दि. १८ मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रीयन जेवणात कोथिंबीर वडी हा एक प्रसिद्ध प्रकार आहे. परंतु, तुम्ही कधी कोथिंबीर वडीचा रस्सा खाल्ला आहे का? कुरकुरीत कोथिंबीर वड्या मस्त झणझणीत रस्स्यात मुरल्या की त्याची चव अजूनच अप्रतिम लागते. हा पदार्थ भाकरी, पोळी किंवा तांदळासोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. साहित्य: कोथिंबीर वडीसाठी: रस्स्यासाठी: कृती: १. कोथिंबीर […]Read More

महानगर

मल्टिस्टेट पतसंस्थांमधील फसवणुकीसाठी मालमत्ता विकून पैसे

मुंबई दि १८ — राज्यातील छोट्या गुंतवणूक दारांचे पाच लाखांपर्यंतचे पैसे सुरक्षित रहावे यासाठी फसवणूक करणाऱ्या मल्टिस्टेट पतसंस्थांना देखील सहकारी बँकांप्रमाणे संरक्षण द्यावे अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत दिली. बीड जिल्ह्यातील न्यानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेकडून फसवणूक झालेल्या सहा लाख ठेवीदारांचे पैसे जप्त करण्यात आलेल्या ८० मालमत्तांचा लिलाव […]Read More

राजकीय

राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय मुंबईत

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभे करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री एड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राला वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, या वारजाचे जतन आणि संवर्धन करणे हे राज्य शासनाचे आद्य […]Read More

देश विदेश

नागपूर दंगलीचा चौकशी अहवाल आल्यानंतर प्रतिक्रिया देणे योग्य – खासदारांचे

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीचा चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत त्यावर बोलणे योग्य होणार नाही. परंतु, जे काही घडले ते पूर्णपणे चुकीचे असून सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. आपण इतिहासाला बदलू शकत नाही. जो इतिहास आहे तो आहे. मात्र, इतिहासाच्या […]Read More

राजकीय

नागपूर घटनेत जखमी झालेल्या पोलीस उपायुक्तांशी मुख्यमंत्र्यांनी साधला फोनवरून संवाद

नागपूरमध्ये झालेल्या राड्यात पोलीस उपायुक्त निकेतन कदम जखमी झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच, लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.Read More