Month: March 2025

ट्रेण्डिंग

बिल गेट्सनी सचिनसोबत खाल्ला वडापाव, व्हिडिओ व्हायरल

मायक्रोसॉफ्टचे सह संस्थापक बिल गेट्स सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मुंबईत सचिन तेंडुलकरची भेट घेतली. यावेळी त्या दोघांनी वडापावचा आस्वाद घेतला. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.Read More

सांस्कृतिक

मुंबईत राज्याचे नवीन “महा पुराभिलेख भवन”

मुंबई, दि.२१– वांद्रे (पू) येथील 6691 चौ.मी. जागेवर राज्याचे नविन “महा पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार असल्याची घोषणा आज विधानसभेत सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आश‍िष शेलार यांनी केली. राज्याच्या स्वतंत्र वस्तू संग्रहालय आणि कला भवनाची बीकेसी मध्ये उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री शेलार यांनी केली होती त्यानंतर आज त्यांनी आणखी एक मोठी घोषणा विधानसभेत केली. […]Read More

राजकीय

रेल्वेच्या दुपदरी मार्गाचे काम लवकर सुरु करण्याची वायकर यांची मागणी

नवी दिल्ली,21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा, त्याचप्रमाणे कोकण रेल्वेच्या दुपदरी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. […]Read More

आरोग्य

जागतिक डाऊन सिंड्रोम दिन : पाठबळ देणारी व्यवस्था अधिक सुदृढ

डाऊन सिंड्रोम हा खरं तर आजार नाही, ती जन्मतः असलेली शारीरिक त्रुटी किंवा कमतरता आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या सामान्य वाढीवर, मग ती शारीरिक असो किंवा बौद्धिक, त्यावर परिणाम होतो. या अवस्थेबद्दल लोकांना खूप कमी माहिती आहे, त्यामुळे, अशा व्यक्तींचे काय करायचं, त्यांच्यासोबत आपली वागणूक कशी हवी, याचा अंदाज येत नाही. म्हणूनच, ह्या आजाराविषयी किंवा अवस्थेविषयी जनजागृती […]Read More

महानगर

डिजिटल अरेस्ट करून मुंबईतील वृद्ध महिलेकडून लुबाडले २० कोटी

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे दैनंदिन व्यवहार सुलभ झाले आहेत पण तरीही लोका्ंच्या भोळेपणाचा फायदा घेत होणाऱ्या ऑनलाईन लुटीचे प्रकारही वाढले आहेत. मुंबईमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर भामट्यांनी एका ८६ वर्षीय महिलेला मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्याची धमकी दिली आणि तिची तब्बल २० कोटी रुपयांची फसवणूक […]Read More

Lifestyle

घोसाळ्याच्या सुकटाची भाजी – पारंपरिक मराठमोळी रेसिपी

मुंबई, दि. २० मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रीयन स्वयंपाकात काही पारंपरिक पदार्थ असे आहेत जे अत्यंत चवदार असूनही हल्ली कमी बनवले जातात. घोसाळ्याच्या सुकटाची भाजी हा त्यातीलच एक पदार्थ. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून ही भाजी लोकप्रिय आहे. सुकट म्हणजे वाळवलेली मासळी, आणि ती घोसाळ्यासोबत केली की त्याचा स्वाद अप्रतिम लागतो. साहित्य: कृती: १. […]Read More

Lifestyle

पेअर फळाचे आहारातील महत्त्व – आरोग्यासाठी अद्भुत फायदे

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पेअर (नाशपती) हे गोडसर आणि रसाळ फळ केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. विविध पोषणतत्त्वांनी भरलेले हे फळ अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक तक्रारी दूर करण्यास मदत करते. पेअरमध्ये असणारी पोषणमूल्ये पेअरमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे (A, C, K), आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच, यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, आणि लोह यांसारखी खनिजेही […]Read More

पर्यटन

न्यूझीलंडचे मिलफोर्ड साउंड – निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग

मुंबई, दि. 20 मार्च (एमएमसी न्यूज नेटवर्क): न्यूझीलंडमधील मिलफोर्ड साउंड हे निसर्गप्रेमींसाठी आणि साहसवीरांसाठी एक स्वर्गीय ठिकाण आहे. हे ठिकाण दक्षिण बेटावरील फिओर्डलँड नॅशनल पार्कमध्ये स्थित असून, त्याच्या अद्वितीय भौगोलिक रचनेमुळे आणि निसर्गसौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांना भुरळ घालते. मिलफोर्ड साउंडचे वैशिष्ट्य मिलफोर्ड साउंड हा एक फिओर्ड आहे, म्हणजेच हा समुद्राच्या पाण्याने बनलेला लांबट आणि अरुंद खाडीचा […]Read More

राजकीय

संघ कार्यालयात प्रथमच जाणार मोदी

नवी दिल्ली, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आता प्रथमच ३० मार्च रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला ते भेट देऊ शकतात. पुढील महिन्यात होणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी नागपूरला जाणार आहेत. या निवडणुकीबाबत ते सरसंघचालक मोहन भागवत यांचाही सल्ला घेतील, अशी चर्चा आहे. नवीन […]Read More

महानगर

भिवंडीतून टोरंट पावर हटविण्यासाठी खासदार बाळ्या मामा यांनी घेतली केंद्रीय

भिवंडी, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीज वितरण व वीज बिल वसूल करणाऱ्या टोरंट पावर कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांची मंगळवारी दिल्ली येथे भेट घेत टोरंट पावर हटविण्याची मागणी केली.भिवंडीतील नागरिक गेल्या १८ वर्षांपासून टोरेंट पॉवर कंपनीच्या मनमानी कारभाराचा […]Read More