Month: March 2025

कोकण

कोकणभवन येथे लोकशाही दिनाचे आयोजन

मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण, मुंबई विभाग यांच्या कार्यालयामार्फत २८ मार्च  रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोकणभवन, बेलापूर, नवी मुंबई येथे सकाळी ११ ते १२ या वेळेत पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार शासनाच्या प्रत्येक विभागात सात कलमी कार्यक्रम राबविण्यात […]Read More

पर्यटन

पंजाबी छोले भटुरे – मसालेदार आणि स्वादिष्ट उत्तर भारतीय पदार्थ

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर भारतातील लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थांमध्ये छोले भटुरे अग्रस्थानी आहेत. मसालेदार छोले आणि फुगलेले कुरकुरीत भटुरे हा उत्तम खाद्यसंघ आहे. साहित्य: ✅ छोले करीसाठी: ✅ भटुरेसाठी: कृती: ML/ML/PGB 24 Mar 2025Read More

Uncategorized

न्यूझीलंडचे Milford Sound – जगातील सर्वात निसर्गरम्य फјॉर्ड

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर स्थित Milford Sound हे जगातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य फјॉर्डपैकी एक मानले जाते. हिरव्या पर्वतरांगा, वाहणारे धबधबे आणि निळ्या पाण्याचा संगम येथे पाहायला मिळतो. काय बघावे? ✅ Mitre Peak – Milford Sound मधील सर्वात प्रसिद्ध शिखर✅ Bowen Falls आणि Stirling Falls – उंचावरून कोसळणारे भव्य […]Read More

ऍग्रो

लिंबाच्या भावात तेजी, मिळतोय दोनशे रुपये किलो पर्यंतचा भाव…

जालना दि २४:– जालना जिल्ह्यात लिंबाच्या दरात तेजी पाहायला मिळत असून सध्या बाजारात दोनशे रुपये प्रति किलोने लिंबाची विक्री होत आहे. उन्हाळा वाढू लागल्याने लिंबाला मागणी वाढत आहे. मात्र, आवक कमी असल्याने लिंबाचे भाव वाढल्याचे चित्र जालना बाजारात पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील राजूर, टेंभुर्णी आणि जालना शहरांतील भाजी मार्केटमध्ये लिंबांची 150 ते 200 रुपये […]Read More

राजकीय

प्रश्न उपस्थित करून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना आता चाप…

मुंबई दि २४– विधानसभेत प्रश्न उपस्थित करून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे प्रश्न यापुढे प्राधान्याने घेण्यास निर्बंध घालण्याची शिफारस आपण संबंधित निर्णय समितीकडे करू असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे. आज पेण अर्बन बँकेच्या संबंधितचा प्रश्न सभागृहात चर्चेला आला त्यावेळी तो उपस्थित करणारे पराग शाह आणि इतर सदस्य उपस्थित नव्हते त्यावेळी अध्यक्षांनी हे जाहीर केलं. […]Read More

राजकीय

रायगडावरील कथित वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याची मागणी

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील महापुरुषांच्या स्मारक स्थळाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ऐतिहासिक घटना, स्थानांना कपोलकल्पित कथा जोडल्या जातात. दुर्गराज राजगडावरील शिवरायाच्या समाधी शेजारी असलेली कथिक वाघ्या कुत्र्याची समाधी ही अशीच एक जोडलेली कथा. या बाबत कोणतेही ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत. ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरुन हटवण्यात यावी अशी […]Read More

महिला

भारतीय विदुषी गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना हॉलबर्ग पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय विदुषी आणि लेखिका गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना २०२५ चा हॉलबर्ग पुरस्कार जाहीर झाला आहे. तुलनात्मक साहित्य, अनुवाद, वसाहतोत्तर अभ्यास, राजकीय तत्वज्ञान आणि स्त्रीवादी सिद्धांतातील त्यांच्या संशोधन आणि योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. गायत्री चक्रवर्ती स्पिवाक या एक प्रसिद्ध भारतीय विद्वान, साहित्यिक सिद्धांतकार आणि स्त्रीवादी विचारवंत आहेत. […]Read More

राजकीय

प्रशांत कोरटकर अखेर पोलिसांनी ताब्यात

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान करणाऱ्या फरार प्रशांत कोरटकरला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला तेलंगणातील मंचारियालमधून आज दुपारी ताब्यात घेतले असून पोलिस कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. प्रशांत कोरटकरला उद्या कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूरचे एसपी महेंद्र पंडीत यांनी दिली. प्रशांत […]Read More

देश विदेश

स्वदेशी आर्टिलरी गन खरेदीला सरकारची मंजुरी

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने अॅडव्हान्स्ड टोअड आर्टिलरी गन सिस्टिम (ATAGS) खरेदीला मंजुरी दिली आहे. ATAGS स्वदेशी असल्याने भारताच्या संरक्षण क्षेत्राला मोठे बळ मिळणार आहे. तसेच, शस्त्रास्त्रांसाठी भारताचे इतर देशांवरील अवलंबित्वही कमी होईल. सात हजार कोटी रुपये खर्चून या आर्टिलरी गन प्रणालीची खरेदी केली […]Read More

राजकीय

खासदारांच्या मानधनात २४% वाढ

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने खासदारांच्या मानधनात २४% वाढ केली आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने आज याबाबतची अधिसूचना जारी केली. यानुसार, सध्याच्या खासदारांना आता दरमहा १.२४ लाख रुपये वेतन मिळेल. पूर्वी त्यांना दरमहा १ लाख रुपये मिळत होते. ही वाढ खर्च महागाई निर्देशांकाच्या आधारे करण्यात आली आहे. वाढीव पगार १ एप्रिल […]Read More