उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतच्या हत्येची बातमी ताजी असतानाच अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केली आहे. मात्र या घटनेत त्या दोघांचे लग्न होऊन अवघे दोन आठवडे झाले होते. पोलिसांनी बायको, प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात प्रगती नामक तरुणीचे चार वर्षांपासून तिच्या गावातील […]Read More
ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्कर हिची कॉन्सर्ट काही दिवसांपूर्वी आयोजित केली होती. मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी नेहा तीन तास उशिरा आल्यामुळे प्रेक्षकांमधील काही लोकांनी तिला डिवचलं. तर इतर लोकही तिच्यावर चांगलेच नाराज झाले. नेहाने उशीरा आल्याबद्दल चाहत्यांची माफीही मागितली. मात्र तरीही लोकांचा विरोध काही थांबला नाही. लोकांचा वाढता रोष आणि निषेध पाहून तीला स्टेजवरच […]Read More
रत्नागिरी, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सात वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश शंकर वाघे याला चिपळूण येथील जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. ही घटना ६ ऑक्टोबर २०१९ रोजी गुहागर तालुक्यात घडली होती. गुन्ह्याचा सखोल तपास करुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र […]Read More
मुंबई दि २५ — विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उद्या, बुधवार 26 मार्च 2025 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज (25 मार्च) शेवटचा दिवस असून राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आज आपला अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, उद्योगमंत्री […]Read More
मुंबई दि २५ ( मिलिंद लिमये ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना खऱ्या अर्थाने समा बांधत पानिपतचा इतिहास सभागृहात अक्षरशः जिवंत उभा करत आपण एक उत्तम इतिहासकार आणि प्रवचनकार देखील होऊ शकतो असे दाखवून आपल्या उत्तरात विरोधकांवर जोरदार निशाणा साधत विधानसभा अध्यक्षांना काही अप्रत्यक्ष सल्ले दिले आहेत, यातूनच […]Read More
नवी दिल्ली, 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारची मदत करेल.मराठवाडा विकासाला प्राधान्य देणार,असल्याचे आश्वासन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी खासदार अजित गोपछडे यांना मंगळवारी दिले. खासदार गोपछडे यांनी शाह यांच्या सोबत भेट घेऊन विशेष चर्चा केली. तसेच मराठवाडा विभागातील विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान, मराठवाड्याच्या […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या बीड जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक आणि भंडाऱ्यात भ्रष्टाचाराचे थैमान घालणाऱ्या तहसीदाराना निलंबित करण्याची घोषणा आज विधानसभेत सकाळी झालेल्या सभागृहाच्या विशेष बैठकीत करण्यात आली. बीड जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांना तातडीने निलंबित […]Read More
कोल्हापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने आज तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. तेलंगणातून ताब्यात घेतल्यानंतर कोरटकरला घेऊन पोलिसांचे पथक आज, मंगळवारी सकाळी कोल्हापुरात पोचले. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता २८ मार्च पर्यंत पोलिस […]Read More
मुंबई दि २५ — सहकारी उपनिबंधक कार्यालयातील सर्व कामकाज डिजिटल करण्यात येणार असून येत्या तीन महिन्यात त्यातील काही बाबी पूर्ण करण्यात येतील तर उर्वरित बाबी सहा महिन्यांत सुरू करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत केली. याबाबतचा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला होता. या कार्यालयातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे पाऊल […]Read More
नवी दिल्ली, 25 : देशभरातील 32 लाख गरीब मुस्लिमांना जोडण्यासाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला आहे. सौगात-ए-मोदी योजना,तयार करण्यात आली आहे.ईदनिमित्त 32 लाख मुस्लिमांना भाजप अनोखी भेट देणार आहे.रमजानच्या निमित्ताने भाजपने मोठा पुढाकार घेतला आहे. पक्षाने देशभरातील 32 लाख गरीब मुस्लिमांना जोडण्यासाठी मोहीम तयार केली आहे. ईदच्या दिवशी मशिदींमधून गरजू मुस्लिमांना गिफ्ट-ए-मोदी किट दिले जातील. ही […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                