मुंबई दि. २६ — विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आण्णा बनसोडे यांची आज बिनविरोध निवड झाल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केलं. त्यानंतर मुख्यमंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष गटनेते यांनी बनसोडे यांना उपाध्यक्ष पदाच्या आसनावर स्थानापन्न केलं. चहाच्या टपरीवर काम करणारे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे […]Read More
कोल्हापूर दि २६– कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं दुसऱ्या दिवशीही वादळी वारं, मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बराच काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव परिसरात दोन तास गारांचा जोरदार पाऊस झाला.अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचलं. जोरदार वारे, विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय स्ट्रीट फूड म्हटलं की पहिलं नाव घेतलं जातं भेळपुरीचं! कुरकुरीत, चविष्ट आणि झटपट तयार होणारी ही डिश सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय आहे. विशेषतः मुंबईच्या चौपाट्यांवर भेळपुरीचे ठेले पाहायला मिळतात, जिथे लोक चटकदार चव चाखायला गर्दी करतात. चला तर मग, घरीच ही टेस्टी भेळपुरी तयार करूया! भेळपुरीसाठी आवश्यक साहित्य: […]Read More
मुंबई दि २५ — विधानपरिषदेच्या अधिवेशनात सभागृहात काहीसे अभावानेच उपस्थित असणारे उद्धव ठाकरे आज संविधानावरील चर्चेदरम्यान चक्क २७ मिनिटं सभागृहात होते. याआधी अर्थसंकल्प जाहीर होत असताना उद्धव ठाकरे यांची उपस्थिती तासाभराहून अधिक होती. आज संविधानावरील चर्चेत शिवसेना उबाठा पक्षाचे अनिल परब यांनी भाषण केलं यावेळी त्यांनी शिवसेना फुटल्यानंतर आपल्यावर आणि पक्षावर कशाप्रकारे अन्याय झाल्याचं कथन […]Read More
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेतील अलास्का राज्यात वसलेला Denali National Park हे निसर्गप्रेमी, ट्रेकिंग उत्साही आणि वन्यजीव निरीक्षकांसाठी स्वर्ग मानले जाते. हे राष्ट्रीय उद्यान जगातील काही सर्वात उंच शिखरांमध्ये गणले जाणाऱ्या Denali पर्वताच्या (पूर्वी माउंट मॅकिन्ले) सान्निध्यात आहे. Denali National Park चे वैशिष्ट्ये: ✅ Denali शिखर – उत्तर अमेरिकेतील सर्वात उंच शिखर […]Read More
अहिल्यानगर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोक अदालत या उपक्रमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची कोट्यवधींची थकबाकी वसुल झाल्याच्या माहिती समोर आली आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने आयोजित केलेल्या लोक अदालतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या थकबाकी वसुलीचे विक्रमी संख्येने दाखलपूर्व दावे सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते, त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंतच्या लोक अदालतमधील प्रकरणांमध्ये उच्चांकी थकबाकी वसुली ग्रामपंचायतींना मिळाली […]Read More
मुंबई,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लांबवरचा प्रवास असो की गल्लीबोळात फिरायचे असो Google Maps हाच आता आपला दिशादर्शक सोबती झाला आहे. हे App नुसता रस्ता दाखवत नाही तर तुम्ही कुठे कुठे प्रवास केलात याची History देखील सेव करते. Google Maps युजर्सने नुकताच आपला Timeline डेटा गायब झाल्याची तक्रार केली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे घडल्याची […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाचे काम राज्य शासनाकडून वेगाने मार्गी लावले जात आहे. मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षणाचे कामही सुरु झाले आहे. न्यालाययाकडून या विकासकामांना अडथळा करणारे खटले निकाली काढले जात आहेत. तबेला मालकांच्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे रखडलेला वर्सोवा येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा मार्ग अखेर मुंबई उच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. ६० वर्षांहून […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील प्रमुख महामार्गांवर गेल्या पाच वर्षांत विक्रमी टोल वसूल करण्यात आली आहे. सध्या देशात एकूण 1,063 टोल नाके आहेत, त्यापैकी 457 टोल नाके मागील पाच वर्षांत उभारण्यात आले रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील भरथाना टोल नाका सर्वाधिक महसूल जमा करणारा टोल नाका ठरला आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परीक्षेचा ताण आणि भविष्यातील करिअरची चिंता यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही समस्या आता उग्र रूप धारण करत आहे. या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टास्क फोर्स स्थापन करण्याचा आदेश दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, गुणांवर आधारित शिक्षण प्रणालीमध्ये कामगिरी करण्याचा दबाव आणि उच्च […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                