मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राजस्थानी पदार्थ म्हटले की ‘गट्टे की सब्जी’ हा खास पारंपरिक पदार्थ ओळखला जातो. हे बेसनाचे चविष्ट गोळे दह्याच्या मसालेदार ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात आणि गरमागरम पराठ्यासोबत अप्रतिम लागतात. साहित्य: ✅ १ कप बेसन✅ १/२ चमचा हळद✅ १ चमचा तिखट✅ १ चमचा जिरे✅ १ कप दही✅ २ चमचे तेल✅ १/२ चमचा […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना आणि गाजलेल्या मराठी कलाकारांच्या ‘छावा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: ताबा मिळवला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा १४ फेब्रुवारी रोजी रीलिज झाला आणि २५ फेब्रुवारीपर्यंत अवघ्या १२ दिवसात या चित्रपटाची कमाई ३७२.८४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे ‘छावा’ची विजयी घोडदौड सुरू असतानाच […]Read More
वॉशिग्टन डीसी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ट्रम्प यांनी नागरिकत्वाच्या कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल करण्याचे धोरण स्वीकारले आहे. अमेरिकन नागरिकत्व देण्याच्या बदल्यात आता पाच पट जास्त पैसे आकारले जाणार आहेत. ट्रम्प यांनी काल ‘गोल्ड कार्ड’ नावाचा नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली. तो 5 मिलियन डलर्स (44 कोटी भारतीय रुपये) […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल १२ वर्षांपासून भारतातून फरार असलेला IPL चा माजी अध्यक्ष आणि घोटाळेबाज ललित मोदी याने प्रशांत महासागरातील छोट्याशा बेटावर वसलेल्या वनुआतु या देशाचे नागरिकत्व मिळवले आहे. भारताच्या कायद्यापासून स्वतःला वाचण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली आहे. त्यामुळे त्याचे भारतात प्रत्यार्पण करणे अवघड होणार आहे. ललित मोदीच्या नव्या पासपोर्टचा […]Read More
पुणे दि. २६ – पुणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी स्मिता किरतकर यांच्यावर फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Lung Transplant Operations) करण्याचे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निश्चित झाले होते. रुग्ण हक्क परिषदेने वारंवार लेखी पाठपुरावा करून गेल्या वर्षी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीसज उपमुख्यमंत्री असताना ऑपरेशन करिता सुमारे ५० लाख रुपये मंजूर करून घेतले होते ते ऑपरेशन आता […]Read More
नाशिक दि २६– जिल्ह्यातील भगूर या जन्मगावी सावरकर स्मारक येथे पुरातत्व विभाग विविध संस्था संघटना कारगिल युद्ध माजी सैनिकांची संघटना आदर्श सैनिक फाउंडेशनचे अपंग सैनिक, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आदरांजली अर्पण केली. भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून जीवनभर ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या सावरकरांची मातृभूमी प्रति तुझ साठी मरण ते जनन […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस मार्गावर उड्डाणपूल आणि केशवराव खाड्ये मार्गावर केबल आधारित उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. विकास नियोजन आराखड्यानुसार सुरू असलेल्या या उड्डाणपुलांच्या कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. पूल बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे, पावसाळ्याच्या कालावधीत कामे खोळंबणार नाहीत, याची दक्षता […]Read More
बुलडाणा, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयुष मंत्रालयाच्या वतीने देशभर राबविण्यात आलेल्या देश का प्रकृती परीक्षण अभियानाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून या अभियानांतर्गत पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ही आयुष मंत्रालयाच्या नावे नोंद झाले आहेत अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रताप जाधव यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत दिली . केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) पहाटे 5.30वाजता ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी सध्या फरार आहे.ही तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्टार्टअप संस्कृती ही आजच्या तरुणाईसाठी मोठी प्रेरणा आहे. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर योग्य नियोजन आणि मेहनत यांची आवश्यकता आहे. स्टार्टअप म्हणजे काय? स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पनेवर आधारित व्यवसाय जो मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. हे टेक्नॉलॉजी, हेल्थकेअर, फिनटेक, इ-कॉमर्स आणि इतर क्षेत्रांमध्ये असू शकतात. स्टार्टअप […]Read More