Month: January 2025

देश विदेश

भारत सरकारचा One island one Resort Plan

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालदिवने चीनशी संगनमत करून मित्रत्वाचे नाते असलेल्या भारतावर कुरघोडी करायला सुरुवात केल्यामुळे आता भारतीय पर्यटकांचा या देशात जाण्याचा ओघ कमी झाला आहे. आता भारतीय पर्यटकांना आपल्या भारतीय बेटांवरच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना भारत सरकारकडून आकारास येत आहे. One island one Resort Plan या मालदिवच्याच संकल्पनेवर […]Read More

राजकीय

काश्मीरच्या नवीन नावाबद्दल अमित शहांनी केले सूचक विधान

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीत ‘जम्मू-काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात सांगितले की, काश्मीरचे नाव कश्यपच्या नावावर ठेवले जाऊ शकते. इतिहासकारांनी पुस्तकांच्या माध्यमातून काश्मीरचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. मी इतिहासकारांना आवाहन करतो की त्यांनी पुराव्याच्या आधारे इतिहास लिहावा. ते म्हणाले- 150 वर्षांचा […]Read More

Lifestyle

शेवयांची खीर

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या उपावसाच्या फराळासाठी ही चटकन होणारी पाककृती करून पाहा.…उपासाच्या शेवया – दोन वेटोळे ,दूध – साधारण ४ कप ,साखर – चवीनुसार, ५-६ टे स्पून,साजूक तूप – ३-४ टे स्पून,वेलची पुड – चिमूटभर शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया विकत मिळतात, त्या आणाव्यात. क्रमवार पाककृती:  १. शेवयांचे वेटोळे उकलून हातानेच चुरा करा. […]Read More

देश विदेश

आग्र्यातील औरंगजेब हवेली’ झाली जमीनदोस्त

आग्रा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील देवस्थाने उद्ध्वस्त करणारा क्रुरकर्मा मुघल शासक औरंगजेबाची आग्र्यातील हवेला आता जमिनदोस्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील १७ व्या शतकातील मुबारक मंजिल अर्थात मुघल वारसा स्थळ ज्याला ‘औरंगजेबाची हवेली’ म्हणून ओळखलं जातं. मात्र, ही ‘औरंगजेब हवेली’ आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. यासह आणखी काही वारसा स्थळे […]Read More

ट्रेण्डिंग

लंडनमधील भारतीयांकडे आहे ब्रिटीशांपेक्षा जास्त संपत्ती

लंडन, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतावर दिडशे वर्ष राज्य करून प्रचंड लूट करणाऱ्या इंग्रजांच्या राजधानीतच आता भारतीय लोक संपत्तीच्या बाबतीत ब्रिटनच्या नागरीकांपेक्षा वरचढ ठरत आहेत. स्वातंत्र्यापूर्वी फक्त शिक्षणासाठी विलायत गाठणारी भारतीय मंडळी आता नोकरी व्यवसायानिमित्त तिथे लाखोच्या संख्येने स्थायिक झाली आहेत. त्यामुळे आता राजधानी लंडनमध्ये श्रीमंत भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लंडनमध्ये […]Read More

महानगर

लवकरच सुरु होणार दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकल ट्रेन आणि रस्त्यावरील रहदारीमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मेट्रोच्या सविधेमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. महानगराच्या विविध भागांत टप्प्याटप्प्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या विरार लोकल ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. ते कमी करण्यासाठी दहिसर ते भाईदर दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे लोकांना भाईदर […]Read More

राजकीय

100 दिवसात 100 डिजिटल आश्रमशाळा

नागपूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा आदिवासी विकास विभागाने पहिल्या 100 दिवसांचा आराखडा तयार केला असून या 100 दिवसात 100 डिजिटल आश्रमशाळा तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊइके यांनी आज नागपुरात दिली. ते नागपूरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. पहिल्या 100 दिवसात डिजिटल शाळेसह आदिवासी वसतिगृहात उत्तम […]Read More

कोकण

राज्यातील पहिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पनवेलमध्ये…

पनवेल, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात राज्यातील पहिले ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ पनवेल भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सुरू करण्यात आला. माजी खा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कक्ष सुरू करण्यात आला. यावेळी भाजपचे आ. प्रशांत ठाकूर , आ. […]Read More

ट्रेण्डिंग

अरे देवा! चीनमध्ये पुन्हा नवा व्हायरस; सरकारकडून मास्क वापरण्याचं आवाहन

चीनमध्ये पुन्हा एका नवीन व्हायरसने डोकेदुखी वाढवली आहे. कोरोनानंतर आता कुठे जग सावरतंय, त्यात ह्युमन मेटाप्युमो व्हायरसने चीनमध्ये थैमान घातलं आहे. यामुळे चीनमधील श्वसन तज्ज्ञ आणि रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी नागरिकांना फेस मास्क घालण्याची, हात वारंवार धुण्याची आणि सामाजिक अंतर पाळण्याची शिफारस केली आहे. पाच वर्षांपूर्वी चीनमुळे जगावर कोरोनाचं संकट आलं होतं. आता हे नवे संकट […]Read More

अर्थ

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र सरस, मुख्यमंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असून, गेल्या सहा महिन्यात किती गुंतवणूक आली, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी दिली आहे. सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के जमा झाली आहे. तर, फक्त सहाच महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. गेल्या ४ वर्षांतील […]Read More