आग्रा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील देवस्थाने उद्ध्वस्त करणारा क्रुरकर्मा मुघल शासक औरंगजेबाची आग्र्यातील हवेला आता जमिनदोस्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील १७ व्या शतकातील मुबारक मंजिल अर्थात मुघल वारसा स्थळ ज्याला ‘औरंगजेबाची हवेली’ म्हणून ओळखलं जातं. मात्र, ही ‘औरंगजेब हवेली’ आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. यासह आणखी काही वारसा स्थळे […]Read More
लंडन, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतावर दिडशे वर्ष राज्य करून प्रचंड लूट करणाऱ्या इंग्रजांच्या राजधानीतच आता भारतीय लोक संपत्तीच्या बाबतीत ब्रिटनच्या नागरीकांपेक्षा वरचढ ठरत आहेत. स्वातंत्र्यापूर्वी फक्त शिक्षणासाठी विलायत गाठणारी भारतीय मंडळी आता नोकरी व्यवसायानिमित्त तिथे लाखोच्या संख्येने स्थायिक झाली आहेत. त्यामुळे आता राजधानी लंडनमध्ये श्रीमंत भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लंडनमध्ये […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकल ट्रेन आणि रस्त्यावरील रहदारीमुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मेट्रोच्या सविधेमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. महानगराच्या विविध भागांत टप्प्याटप्प्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या विरार लोकल ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. ते कमी करण्यासाठी दहिसर ते भाईदर दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे लोकांना भाईदर […]Read More
नागपूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचा आदिवासी विकास विभागाने पहिल्या 100 दिवसांचा आराखडा तयार केला असून या 100 दिवसात 100 डिजिटल आश्रमशाळा तयार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊइके यांनी आज नागपुरात दिली. ते नागपूरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. पहिल्या 100 दिवसात डिजिटल शाळेसह आदिवासी वसतिगृहात उत्तम […]Read More
पनवेल, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात राज्यातील पहिले ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ पनवेल भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सुरू करण्यात आला. माजी खा. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कक्ष सुरू करण्यात आला. यावेळी भाजपचे आ. प्रशांत ठाकूर , आ. […]Read More
चीनमध्ये पुन्हा एका नवीन व्हायरसने डोकेदुखी वाढवली आहे. कोरोनानंतर आता कुठे जग सावरतंय, त्यात ह्युमन मेटाप्युमो व्हायरसने चीनमध्ये थैमान घातलं आहे. यामुळे चीनमधील श्वसन तज्ज्ञ आणि रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी नागरिकांना फेस मास्क घालण्याची, हात वारंवार धुण्याची आणि सामाजिक अंतर पाळण्याची शिफारस केली आहे. पाच वर्षांपूर्वी चीनमुळे जगावर कोरोनाचं संकट आलं होतं. आता हे नवे संकट […]Read More
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असून, गेल्या सहा महिन्यात किती गुंतवणूक आली, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी दिली आहे. सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के जमा झाली आहे. तर, फक्त सहाच महिन्यात १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. गेल्या ४ वर्षांतील […]Read More
मुंबई, दि. 3 (राधिका अघोर) : मुलींना शिक्षणाची दारं खुली करून देत, त्यांना शिक्षण घेण्याची, स्वावलंबी होण्याची ताकद आणि हिंमत देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज 194 वी जयंती. भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. पण हा त्यांचा अत्यंत अल्प परिचय आहे. ज्या काळात जोतिबा आणि सावित्रीबाई यांनी आपलं समाजसुधारणेचं कार्य पुढे नेलं, तो […]Read More
नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO अंतराळातून थेट मोबाइल कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ISRO इस्रो या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये अमेरिकन कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही स्मार्टफोनद्वारे थेट अंतराळातून कॉल केले जाऊ शकतात. हे पूर्णपणे व्यावसायिक प्रक्षेपण आहे. ISRO ची व्यावसायिक […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. कर्मचारी पेन्शन योजना (EPS) 1995 च्या पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचारी पेन्शन योजना (EPS) 1995 अंतर्गत समाविष्ट असलेले निवृत्तीवेतनधारक 1 जानेवारी 2025 पासून भारतातील कोणत्याही बँकेतून किंवा तिच्या शाखेतून पेन्शन घेऊ शकतील. कर्मचारी भविष्य […]Read More