चंद्रपूर दि ५ :– ‘बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या वतीने‘जीपीएस टॅग’ लावण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ताडोबा व्याघ्र प्रकल्पा’तून सोडण्यात आलेल्या एका गिधाडाने तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास करून थेट तामिळनाडू गाठले आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य पाच राज्यांमधून झालेला या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरला आहे. बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालककिशोर रिठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एन ११’ असा सांकेतिक […]Read More
मुंबई,दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मेट्रो रेल्वेमुळे देशातील महानगरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास सहज आणि सुखकर केला आहे. वातानुकूलित आणि कमी गर्दीतून प्रवासाची सेवा मिळत असल्याने नागरिक आता मेट्रो सुविधाचे अधिकाधीक लाभ घेत आहेत. देशातील मेट्रो रेल्वे सेवेने आज १ हजार किमीचा टप्पा गाठल्याची महत्त्वाची माहिती आज पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात दिली. […]Read More
ठाणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजच्या माध्यमांसमोर विश्वासार्हता हे सगळ्यात मोठे आव्हान असून हातात आलेली बातमी वाचकांसमोर जाण्यापूर्वी त्याची सत्यता तपासून पाहण्याचे मोठे आव्हान या निमित्ताने उभे राहिले आहे. तंत्रज्ञान जरी पुढे गेलेले असले तरी विश्वासार्हता हे माध्यमांचे मर्म आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केले […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काश्मिर पासून कन्याकुमीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे धावते. दैनंदिन लाखो प्रवासी भारतील रेल्वेने प्रवास करतात. देशभरात दैंनदिन हजारो ट्रेन धावतात. भारतातील सर्वात ही ट्रेन रेल्वेची धनलक्ष्मी म्एहणजे बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस.या ट्रेनेची वर्षभराची कमाई 1,76,06,66,339 रू एवढी आहे. बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस ही भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी टट्रेन आहे. […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाचे जगदीप सिंग हे जगातील सर्वाधिक वेतन घेणारे कर्मचारी ठरले आहेत. मनी कंट्रोलच्या रिपोर्ट नुसार, क्वांटमस्केपचे माजी संस्थापक आणि सीईओ जगदीप यांना 17,500 कोटी रुपयांचे (सुमारे $2.1 अब्ज) वार्षिक पॅकेज मिळाले आहे, जे दररोज सुमारे 48 कोटी रुपये (सुमारे $5.8 दशलक्ष) आहे. सिंग यांच्याकडे बॅटरी तंत्रज्ञानाचे प्राविण्य […]Read More
नवीन दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाकाळात शालेय अभ्यासक्रम आणि प्रोजेक्टसाठी अगदी लहानलहान मुलांच्या हाती मोबाईल द्यावे लागेल.त्यानंतर सर्व सुरळीत झाल्यावरही मुलांना लागलेली मोबाईलची सवय सुटणे कठीण झाले आहे. अनेक अल्पवयीन मुलांनी सोशल मीडियावर आपले अकाऊंटही उघडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता सरकारने लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन धोरणामध्ये पालकांची […]Read More
छ.संभाजीनगर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली आहे. 15 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या दरम्यान हा महोत्सव पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म […]Read More
मुंबई.दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड परिसरातील हापूस आंब्याचे नाव जगभर प्रसिद्ध आहे.या विशिष्ट भौगोलिक पट्ट्यातच पिकणाऱ्या या देवगड हापूसचा दर्जा अबाधित राखण्यासाठी आता प्रत्येक हापूस आंब्याला युनिक कोड मिळणार आहे. जामसंडे येथे झालेल्या चर्चासत्रात आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा निर्णय घेतला आहे,अशी माहिती देवगड आंबा उत्पादक सहकारी […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निरोगी केसांसाठी प्रथिने, ब जीवनसत्व, लोह आणि जस्ताने समृध्द असलेले पदार्थ आवश्यक असतात. एनोरेक्सिया (कमी वजन) आणि बुलिमिया (जास्त खाऊन उलटी करणे) यांसारखे विकार केस गळतीसाठी कारणीभूत असतात. नेमक्या कोणत्या अन्नामुळे केस गळतात हे स्पष्ट नाही. मात्र, काही उदाहरणं पाहिल्यास त्याचा अंदाज येऊ शकतो. जसं की, जास्त शर्करायुक्त […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनीप्लांट हे घरगुती सजावटीसाठी अतिशय लोकप्रिय झाड आहे. याला “लकी प्लांट” असेही म्हणतात. फेंग शुईनुसार, मनीप्लांट घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणतो. हे झाड लावणे अतिशय सोपे आहे. मनीप्लांट लावण्याची पद्धत: पाणी वापरून लावणे: मनीप्लांटचा एक ताजा फांदी निवडा, ज्यावर किमान २-३ गाठी (nodes) असतील. एका काचेच्या बाटलीत […]Read More