Month: January 2025

महिला

शेतकरी महिलेने ‘ड्रोन पायलट’ म्हणून स्वतःची निर्माण केली ओळख

अहिल्यानगर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण येथील सुप्रिया नवले या शेतकरी महिलेने शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्धार केला आणि ‘ड्रोन पायलट’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. केंद्र शासनाच्या उमेद अभियानांतर्गत प्रधानमंत्री नमो ड्रोन दीदी या योजनेतून सुप्रिया नवले यांना इफको कंपनी मार्फत ड्रोन मिळाले आहेत. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी या […]Read More

कोकण

सांकशी गडावर सापडल्या तीन दुर्मीळ शिवकालीन मूर्ती

अलिबाग, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन तीन शिल्प मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके […]Read More

ट्रेण्डिंग

आता Gen Z नाही तर Generation Beta म्हणा, २०२५ पासून

आजपासून जन्माला येणाऱ्या या नव्या पिढीचे नाव आहे ‘जनरेशन बीटा’ असेल. 1 जानेवारी 2025 पासून जन्मलेल्या मुलांना ‘जनरेशन बीटा’ असं नाव देण्यात आले आहे. साधारणपणे कोणत्याही पिढीचं नाव त्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांच्या आधारे ठरवले जाते. आतापर्यंत तुम्ही Millennials आणि Gen Z सारख्या शब्दांबद्दल रिल्स, काही लोकांच्या बोलण्यातून ऐकले असेल. आपल्या पिढीने जगातील […]Read More

ट्रेण्डिंग

11,600 नर्तकांसह भरतनाट्यम, अभिनेत्री दिव्या उन्नीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड

अभिनेत्री दिव्या उन्नीने नुकतेच 11,600 नर्तकांसह भरतनाट्यम नृत्य सादर केले. त्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. या नृत्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.Read More

मराठवाडा

देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगमध्ये लोकांचे जलसमाधी आंदोलन, दरम्यान घडला ‘असा’ प्रकार

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आतापर्यंत सातपैकी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य तीन आरोपी अजूनही फरार आहेत. यामध्ये हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचाही समावेश आहे. सर्व आरोपींना पकडण्यात घटनेला तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही अपयश आल्याने पोलीस प्रशासनाला जागं करण्यासाठी आज मस्साजोगच्या गावकऱ्यांकडून सोमवारी १ जानेवारीला जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. […]Read More

महिला

शेतकरी महिलेने ‘ड्रोन पायलट’ म्हणून स्वतःची निर्माण केली ओळख .

अहिल्यानगर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवठाण येथील सुप्रिया नवले या शेतकरी महिलेने शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा निर्धार केला आणि ‘ड्रोन पायलट’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. केंद्र शासनाच्या उमेद अभियानांतर्गत प्रधानमंत्री नमो ड्रोन दीदी या योजनेतून सुप्रिया नवले यांना इफको कंपनी मार्फत ड्रोन मिळाले आहेत. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी या […]Read More

मराठवाडा

वाल्मीक कराडला १५ दिवसाची सीआयडी कोठडी

बीड, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यामध्ये गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांड आणि आवादा एनर्जी पवन ऊर्जा प्रकल्पाच्या खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यातील आत्मसमर्पण केलेला वाल्मीक कराड याला केज न्यायालयाने १५ दिवसांची सी आय डी कोठडी सुनावली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग ता. केज येथे दि. ६ डिसेंबर रोजी आवादा एनर्जी या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयात खंडणी मागितल्या […]Read More