मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहराच्या बाहेरील टेकडीच्या माथ्यावर सुंदर बसलेला, अंबर किल्ला हे पांढरे संगमरवरी आणि फिकट पिवळ्या आणि गुलाबी वाळूच्या दगडांनी बांधलेले एक भव्य स्मारक आहे. हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे , जे त्याच्या ऐतिहासिक, वास्तुशिल्प तसेच सांस्कृतिक महत्त्वाचा पुरावा आहे. 1592 मध्ये राजा मानसिंग I च्या आदेशानुसार […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोहे हा अतिशय सोपा आणि झटपट घरगुती नाश्ता आहे. सहज पचण्याजोगे, हलके आणि चवदार असणे हे त्याच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक स्वयंपाकघरात पोहे बनवले जातात. १ वाटी पोहे, १ वाटी भिजवलेली हरबरा डाळ, २ वाट्या मक्याचे दाणे, अर्धी वाटी भरड दाण्याचा कुट (दाणे स्वच्छ सोलुन […]Read More
मुंबई दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येतील उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून या प्रकरणाची चार्जशीट लवकरात लवकर तयार करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जावे, तसेच या घटनेतील सर्व दोषी आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी ही मागणी मी अगदी सुरुवातीपासून करत आलो आहे. या प्रकरणात आता सीआयडी, एसआयटी आणि […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या काना- कोपऱ्यातून आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी नागरीक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी आणि कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा तसेच सुरक्षा पण भक्कम रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करावा, असे निर्देश […]Read More
अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथील बोर्बन रस्त्यावर नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांना ट्रकचालकाने धडक दिली आणि जमावावर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या 10 वरून 15 झाली आहे. तसेच हल्लेखोराच्या वाहनात दहशतवादी संघटना आयसिसचा झेंडा सापडला आहे. मात्र, पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल हल्लेखोराचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी 3:15 वाजता फ्रेंच क्वार्टरमधील बोर्बन स्ट्रीटवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांशी […]Read More
एखाद्या चित्रपटामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. 16 डिसेंबरला पांडुरंग उलपे यांना अचानक चक्कर आली आणि ते घरातच कोसळले. यावेळी नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. नातेवाईक त्यांना अंत्यसंस्कारासाठी घरी घेऊन […]Read More
D: एखाद्या चित्रपटामध्ये शोभेल अशी घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे. कोल्हापुरात एका वृध्द व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे. 16 डिसेंबरला पांडुरंग उलपे यांना अचानक चक्कर आली आणि ते घरातच कोसळले. यावेळी नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. नातेवाईक त्यांना अंत्यसंस्कारासाठी घरी […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अंधेरी पूर्व येथील श्रद्धा सबुरी साई ट्रस्टच्या श्री साई मंदिराचा चौथा वर्धापन दिन 5 ते 7 जानेवारी या कालावधीतछ. शिवाजी महाराज संकुल, एमएमआरडीए कॉलनी, पूनमनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसांच्या कार्यक्रमात पालखी मिरवणूक, सत्यनारायणाची महापूजा ,साई भंडारा सोबत नवयुग साई भजन मंडळ प्रस्तुत गजर साईनामाचा हा मराठी […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :(दि. 2 जानेवारी 2025) ML/ML/PGB 1 Jan 2024Read More
छ. संभाजी नगर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे. हर्षकुमार याने क्रीडा विभागात 21 कोटींचा घोटाळा केला होता. हे उघडकीस आल्यानंतर तो 11 दिवसांपासून फरार होता. अखेर त्याला दिल्ली येथील निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या […]Read More