मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :लडाख हे भारताच्या जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे. बर्फाच्छादित पर्वत, शांत लेणी, स्वच्छ नद्या आणि तिबेटी संस्कृतीचा अनुभव देणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी स्वर्गासमान आहे. थंड हवामान, साहसी खेळ, बौद्ध मठ आणि नयनरम्य दऱ्या यामुळे लडाख हे जगभरातील प्रवाशांचे आकर्षण बनले आहे. लडाखची वैशिष्ट्ये आणि निसर्गसौंदर्य लडाखला “लिटल […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :इराणी स्वयंपाकघर म्हणजे मसाल्यांचा सुवास, मंद आंची शिजवलेली डिश आणि अतिशय संतुलित चवीचे पदार्थ. “घोर्मे सब्जी” हा असा एक खास पदार्थ आहे जो इराणमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. हा पदार्थ सुगंधी मसाल्यांनी परिपूर्ण असतो आणि साधारणतः तांदळासोबत खाल्ला जातो. मसूर डाळ, हिरव्या पालेभाज्या, कोथिंबीर आणि लिंबाच्या रसाने याला अनोखा स्वाद […]Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :PCOS हा महिलांमध्ये सामान्यतः आढळणारा हार्मोनल विकार आहे. अनियमित मासिक पाळी, वजनवाढ आणि त्वचेशी संबंधित समस्या ही त्याची लक्षणे असू शकतात. PCOS ची कारणे: उपाय आणि उपचार: ML/ML/PGB 31 Jan 2025Read More
मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार असून आज राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली. तसेच या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय […]Read More
क्वालालंपूर, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मलेशियात सुरू असलेल्या ICC – U19 19 महिलांच्या T 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव केला. गेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये हे दोन्ही संघ अंतिम फेरीत भिडले होते, ज्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. त्यामुळे यावेळी […]Read More
नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण सादर केला. आर्थिक सर्वेक्षणात पुढील आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर ६.३ ते ६.८ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वाच्या […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : BCCI कडून उद्या सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्कार देणार आहे. BBCI च्या मुख्य कार्यालयात होणाऱ्या वार्षिक समारंभात सचिनला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळवणारा सचिन हा 31 वा क्रिकेटपटू ठरणार आहे. यापूर्वी 2023 मध्ये हा पुरस्कार भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देण्यात आला […]Read More
पालघर, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 20 जानेवारीपासून बेपत्ता असलेले पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह आज सापडला आहे. तलावात सापडलेल्या अशोक धोडी यांच्या कारच्या डिक्कीतच त्यांचा मृतदेह आढळला आहे. अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबाकडून व्यक्त केला जात असतानाच गाडीच्या डिक्कीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह अशोक धोडींचाच असल्याचं […]Read More
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO यावर्षी पहिल्यांदाच अवकाशात अंतराळवीर पाठविणार आहे. या अवकाश मोहिमेतील स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाचे सारथ्य करणारे पहिले भारतीय अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर योगाभ्यास करणार आहेत. तसेच अवकाश तळावर ते आपल्या सहकाऱ्यांना भारतीय पद्धतीचे भोजनही देणार आहेत. या मोहिमेवर कॅप्टन शुक्ला यांच्यासह पोलंडचे स्लावोस्झ उझनान्स्की-व्हिस्नीव्हस्की आणि हंगेरीचे […]Read More
पुणे आणि परिसरात गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) बाधित आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नांदेडगाव येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेचे ससून रुग्णालयात निधन झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती गंभीर होत गेल्याने तिचा मृत्यू झाला. ही महिला जीबीएस बाधित रुग्णांपैकी एक होती. पुण्यातील नांदेडगावात अनेक रुग्ण या आजाराने […]Read More