मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकारने दु:ख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली आहे. त्यांचे निधन 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात झाले. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दुखवटा 26 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. सन 1996 साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कँन्सरबाबत जगभरात कितीही औषध उपलब्ध झाली असली तरी लोकांच्या मनात कँन्सर म्हटलं थरकाप उठतो. जगभरात हातपाय पसरणाऱ्या या असाध्य रोगाबाबत आता अमेरिकेतील राईस युनिव्हर्सिटीने एक मुलभूत संशोधन समोर आणले आहे. राइस युनिव्हर्सिटीचे केमिस्ट जेम्स टूर यांनी याला ‘मॉलेक्युलर जॅकहॅमर’ असं म्हटलं आहे. जे पूर्वीच्या कॅन्सर मारणाऱ्या रेणूंपेक्षा लाखो […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तरुणाईच आवडत Instagram सोशल मिडिया प्लँटफॉर्म आता नव वर्षानिमित्त नवीन फिचर घेऊन आलं आहे. Insta ची ओनर कंपनी मेटा आता स्टोरी सेक्शनसाठी एक विशेष अपडेट देणार आहे. Unseen Story Highlights असे याचे नाव आहे. सध्या या फिचरची चाचणी सुरु आहे. नवीन फिचरच्या नावावरून असे वाटतं की, या फीचरच्या […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरभरे भरायला लागले किंवा हुरडा ओसरू लागला की शेतात फक्कड अशी खान्देशी मटन/ चिकन, फौजदारी डाळ – दाय (डाळ) गंडोरी, भरीत पुरी-वरण बट्टी अश्या पार्ट्या रंगतात… साहित्य3 टेबलस्पून सालाची उडीदडाळ1 टेबलस्पून तुरीची डाळ1 टेबलस्पून मुगाची डाळ1 टेबलस्पून चणे डाळ1 टेबलस्पून मसूर डाळ1 टेबलस्पून चवळी2 टेबलस्पून सुके खोबऱ्याचे पातळ […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्ष अखेर आणि नवर्षाच्या स्वागता निमित्ताने बाजारात विविध वस्तूंचे सेल्स सुरु आहेत.ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची भारतातील आघाडीची रिटेल चेन कंपनी विजय सेल्सनं आयआयसीएफ कन्झ्युमर एक्स्पोशी संयुक्त सहकार्यानं मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानात भव्य इलेक्ट्रॉनिक्स प्रदर्शन भरवलं आहे. ६० हजार चौरस फूट क्षेत्रात पसरलेल्या या इलेक्ट्रॉनिक शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये टेक चाहत्यांना […]Read More
भोपाळ,दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यप्रदेशातील खजुराहो येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न व माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त, देशातील पहिल्या केन-बेटवा या राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पंतप्रधान मोदींना स्मृतिचिन्ह भेट दिले. या कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल […]Read More
ठाणे, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाहनांच्या वर्दळीमुळे दिव्यांग आणि दृष्टीहिनांना रस्ता ओलांडताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. कधी कधी अन्य व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. तेव्हा, वाहतूक सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील तीनहात नाका सिग्नलवर प्रायोगिक तत्वावर दिव्यांग पूरक (हॅडीकॅप अक्सेसेबल) सिग्नल यंत्रणा कार्यन्वीत […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याची प्रगती तेथील ‘ईज ऑफ लिव्हींग’ वर अवलंबून असते. त्यामुळे शासनही राज्यातील ‘ईज ऑफ लिव्हींग’ सुधारण्यासाठी नेहमी काम करीत आहे. राज्यातील नागरिकांना विनाविलंब शासनाच्या सेवा मिळतात की नाही, यावरून राज्यातील सुशासन लक्षात येत असते. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन अमेरिकन डॉलर करायची आहे. त्यासाठी सुशासन अत्यंत महत्वाचे आहे. सुशासनाच्या […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणी आणि बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून दोन्ही हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत […]Read More