नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्तज्ञ डॉ मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (दि,२६) निधन झाले. आज दिल्लीतील निगम बोधघाट येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराच्या तोफखाना गाडीमधून त्यांचे पार्थिव दिल्लीतील निगमबोध घाटावर आणण्यात आले. येथे तिन्ही सैन्याने त्यांना सलामी दिली. यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्काराचे विधी […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंजेक्शन घेताना आजही लहान- मोठ्या बहुतेक व्यक्तींना भिती वाटते. आता अगदी बारीक सुई असलेली खूपच कमी वेदना होणारी इंजेक्शन आली असली तरीही अनेकांच्या मनात लहानपणी मोठ्या सिरिंजमधून घेतलेल्या इंजेक्शनच्या वेदना कायम आहेत. त्यामुळे आजही इंजेक्शन घ्यायचे म्हटल्यावर काहीशी भिती वाटतेच. मात्र आता मुंबई IITच्या संशोधकांनी यावर उपाय शोधला […]Read More
मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क) : नववर्ष स्वागताच्या उत्साहात बृहन्मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असताना, मुंबई पोलीस दलाने नागरिकांचा जल्लोष सुरक्षित व निर्विघ्नपणे साजरा होण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.मुंबई पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, ८ अपर पोलीस आयुक्त, २९ पोलीस उप आयुक्त, ५३ सहायक पोलीस आयुक्त, २१८४ पोलीस अधिकारी आणि १२,०४८ पोलीस […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज तीन महत्त्वपूर्ण समित्यांची घोषणा करत पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हेच असतील असे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले आहे. बावनकुळे यांनी प्रदेश संघटनपर्व समिती नेमली असून तीचे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाच्या संघटनात्मक […]Read More
मीरा-भाईंदर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एसटीच्या भाईंदर पश्चिम येथील जागेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत भव्य असे वातानुकूलित मच्छी मार्केट बनविण्यात येणार आहे. याबरोबरच परिवहन विभागाचे उपप्रादेशिक कार्यालय देखील या इमारतीतून सुरू करण्यात येणार असून रेल्वेच्या प्रवाशांना पे ॲड पार्कची देखील सुविधा या प्रकल्पामध्ये करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे […]Read More
अलिबाग दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकत्याच झालेल्या ५० व्या गोल्डन ज्युबली गोशीन- रियु कराटे फेडरेशन मलेशिया आयोजित कराटे स्पर्धा, ब्लॅकबेल्ट परिक्षा, पंच परिक्षा ११ ते १४ डिसेंबर २०२४ असे चार दिवसाचे शिबिर , मेटॉवर हॉटेल सिल्का मलेशिया येथे आयोजित करण्यात आले होते. ६१ वर्षांच्या राजु गणपत कोळी यांनी यात सहावा डिग्री ब्लॅक बेल्ट […]Read More
सातारा, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लेफ्टनंट जनरल श्रींजय प्रताप सिंग यांच्या हस्ते सातारा येथे शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा असून अनेक युद्धामध्ये सातारा जिल्ह्यातील सैनिकांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. काश्मीर येथील कुपवाड जिल्ह्यामध्ये दहशतवादी मुकाबला करताना 17 रोजी कर्नल संतोष महाडिक हे शहीद झाले. […]Read More
बीड, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड मध्ये आज सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला होता. दिवंगत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून ,फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत आज दुपारी बीड मध्ये निषेध मोर्चाला।सुरुवात करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर […]Read More
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :फिनलंड, विशेषतः लॅपलंडचा उत्तरेकडील प्रदेश, डिसेंबरमध्ये एक स्वप्नवत ठिकाण आहे, जिथे तुम्ही नॉर्दर्न लाईट्सचा जादू अनुभवू शकता आणि हिवाळ्यातील उत्सवांमध्ये स्वतःला मग्न करू शकता. सांताक्लॉजचे अधिकृत “घर” म्हणून ओळखले जाणारे, लॅपलंड जगभरातील पर्यटकांना त्याच्या मोहक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आकर्षित करते. सांताचे मूळ गाव रोव्हानिएमी हे एक आवर्जून भेट देणारे […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील संशोधनाला सध्या मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे.पेट्रोल, डिझेलच्या सातत्याने वाढत दरांना कंटाळलेल्या ग्राहकांनी आपला मोर्चा आता EV कडे वळवला आहे. यामध्ये अजून अत्याधुनिकता आणणारी देशातील सोलार पॉवरवर धावणारी पहिली कार नवीन वर्षात बाजारात दाखल होणार आहे. पुणे स्थित कंपनी वेवे मोबिलिटी जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या […]Read More