लंडन, दि २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इच्छामरण ही संकल्पना कितीही भयंकर वाटली तरीही अनेकदा वेदनाग्रस्त असाध्य आजाराच्या ग्णांसाठी तोच एकमेव तरणोपाय ठरतो. काही पाश्चात्य देशांमध्ये याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु आहेत. यातच इंग्लंड आणि वेल्स या प्रांतात असाध्य आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना इच्छामरणाची परवानगी देणार्या विधेयकाला युकेच्या खासदारांनी मंजुरी दिली आहे. या विधेयकाला तत्त्वतः मान्यता मिळाल्यामुळे […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आफ्रीकन देश गिनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर जेरेकोर येथे काल फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे 100 लोकांचा मृत्यू झाला. हा सामना गिनी आर्मी आर्मी जनरल मामादी डुम्बौया यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आला होता. 2021 मध्ये गिनीमध्ये सत्तांतर करून डोंबौयाने सत्ता काबीज केली.न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, रविवारी लबे आणि […]Read More
आजकाल गजरा लावण्याची खूप फॅशन आली आहे. पण यामागे शास्त्रीय कारण आहे हे तुम्हाला माहितीय का? केसातल्या गजऱ्याच्या सुगंधामुळे महिलांना दिवसभर फ्रेश ठेवण्यास मदत मिळते. मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते.केसगळती, अवेळी केस पांढरे होणं अशा समस्यापासून गजरा लावल्याने मुक्तता मिळते. शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यासाठी गजरा फायदेशीर ठरतो. केसांच्या माध्यमातून डोक्यावरील त्वचेतील उष्णता गरजा शोषून […]Read More
मुंबई, दि.२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले अनेक दिवस रखडलेली भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक अखेर येत्या चार तारखेला होत असून त्यासाठी पक्षाने दोन केंद्रीय नेत्यांना निरीक्षक म्हणून पाठवण्याची घोषणा देखील आज केली आहे. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे या नेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून येणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा […]Read More
प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेसी याने २०२५ मध्ये बॉलिवूडमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. ३८ व्या वर्षी अभिनय प्रवास थांबवत तो कुटुंबीयांसोबत अधिक वेळ घालवण्यावर भर देणार आहे. विक्रांतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले की, “माझा प्रवास अद्भुत होता, परंतु आता पती, वडील आणि मुलगा म्हणून जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी वेळ […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात येत्या ४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार असून या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत नियोजन केले असून शिक्षण विभाग व बाल कल्याण विभाग यांच्या समन्वयाने सुमारे १ कोटी ४८ लाख […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम वेगाने पुढे सरकत आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा हिस्सा असलेल्या या प्रकल्पासाठी जवळपास 2,782 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर 2024 पर्यंत 67 टक्के पूर्ण झाले […]Read More
पुणे,दि.१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्त्री पुरुष समानता, स्त्रीची अस्मिता, समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेवर टीका, सामाजिक स्थितीवर भाष्य हे विषय या केंद्रस्थानी असलेले जयवंत दळवी लिखित ‘पुरुष’ हे नाटक ४० वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या नाटकाने रंगभूमी गाजवली होती.आता मुख्य भूमिकेत शरद पोंक्षे दिसणार आहेत. मात्र, या नाटकाचे […]Read More
अमरावती, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्य वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. पूर्वीच्या जगन मोहन सरकारच्या काळात या बोर्डाची स्थापना झाली होती. 30 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशात, विद्यमान सरकारने GO-75 जारी केला आहे, मागील सरकारच्या काळात अल्पसंख्याक कल्याण विभागाने जारी केलेला सरकारी आदेश (GO)-47 रद्द […]Read More
कुणकेश्वर, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : थंडीची नुकतीच चाहूल लागलेली असताना फळांचा राजा हा हापूस यंदा अगदी लवकर बाजारात दाखल झाला आहे. विशेष बाब म्हणजे ही हंगामातील पहिली वहिली हापूस पेटी मुंब कुणकेश्वर-वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी […]Read More