Month: December 2024

ट्रेण्डिंग

श्रीनगरच्या दल लेकमध्ये उबेरने सुरू केली ‘ही’ सेवा

उबेर आता भारतात पहिली जलवाहतूक सेवा सुरू करणार आहे. उबेरच्या माध्यमातून पर्यटक श्रीनगरच्या दल लेकमध्ये शिकारा बुक करू शकतात. भारत हा आशियातील पहिला देश आहे जिथे उबरने ही जलवाहतूक सेवा सुरू केली आहे. उबेरची अशाप्रकरची सेवा ही व्हेनिस, इटलीसह काही युरोपियन देशांमध्ये आहे. आता अशी सेवा भारतात सुरू होणार आहे. दल लेकमध्ये उबेरने सुरुवातीला 7 […]Read More

ट्रेण्डिंग

विक्रांत मेस्सीने चित्रपटसृष्टीतून निवृत्ती न घेतल्याचे सांगत चाहत्यांना दिला दिलासा,

अभिनेता विक्रांत मेस्सीने आपण निवृत्ती घेत नसून ब्रेक घेत असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता चाहत्यांना सुखद धक्का मिळाला आहे. विक्रांतने सोमवारी व्हायरल झालेल्या ‘निवृत्ती’ पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहो. अभिनय जगतातून निवृत्ती घेण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. पण सध्या त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. असं विक्रांत मेस्सीने म्हंटलय. […]Read More

राजकीय

वधू – वराचा पत्ता नाही आणि हॉल बुक करत आहेत

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभेच्या निवडणूका होऊन १० दिवस उलटले तरी अजूनही भा.ज.प. नेता निवडू शकलेली नाही. लोकशाही प्रथेप्रमाणे निकालांनंतर बहुमतवाला पक्ष नेता निवड करतो. त्यांनतर सदर नेता राज्यपालांची भेट घेऊन बहुमताचा पुरावा देतो. त्या अनुषंगाने राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी बहुमतवाल्या पक्षाच्या नेत्यास आमंत्रित करतात आणि त्यांनतर शपथविधी होतो. महाराष्ट्रात प्रथा तर […]Read More

ट्रेण्डिंग

नर्गिस फाखरीच्या बहिणीला न्यूयॉर्क पोलिसांनी केली अटक, दोन व्यक्तींनी जिवंत

लोकप्रिय अभिनेत्री नर्गिस फाखरी सध्या तिच्या बहिणीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिची बहीण आलिया फाखरीने केलेल्या हत्येमुळे ही चर्चा सुरू आहे. नर्गिसची बहीण आलियावर दोन व्यक्तींच्या हत्येचा आरोप आहे. आलियाने तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याची सध्याची गर्लफ्रेंड यांची जिवंत जाळून हत्या केल्याचा आरोप आहे. तिला न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली आहे. 43 वर्षीय आलियाने आग लावली […]Read More

राजकीय

भाजपाचा विधिमंडळ गटनेता कोण होणार? निर्णायक बैठक जवळ

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :५ डिसेंबर रोजी होणाऱ्या भाजपा विधिमंडळ गटनेत्याच्या निवडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाने गटनेतेपदासाठी संभाव्य उमेदवारांच्या चर्चांना वेग आला असून, पक्षाच्या धोरणानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल. या निवडीनंतर […]Read More

विदर्भ

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना विदर्भ गौरव पुरस्कार

नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्व. माणिक लाल गांधी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा 2024 चा विदर्भ गौरव पुरस्कार प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळेला त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ मेंदू […]Read More

राजकीय

एकनाथ शिंदे पुन्हा आजारी, अजित पवार एकटेच दिल्लीत

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 5 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल असे एकीकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेले असतानाच दुसरीकडे आजपासून सुरू होणारी महायुतीतील मंत्रिमंडळ जागावाटपसंदर्भातील बैठक होऊ शकलेली नाही.मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा आजारी पडल्याने त्यांनी आजच्या सर्व गाठीभेटी रद्द केल्या असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. या […]Read More

देश विदेश

पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना सुवर्णमंदीरात भांडी आणि शौचालय स्वच्छ करण्याची शिक्षा

चंदीगढ, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना शीखांच्या सर्वोच्च समिती असलेल्या अकाल तख्तने धार्मिक शिक्षा सुनावली आहे. २०१५ मध्ये तत्कालीन अकाली दलाच्या सरकारच्या काळात सरकारकडून झालेल्या चुकांची कबुली दिल्यानंतर अकाल तख्तने सोमवारी (२ डिसेंबर) बादल यांच्यासह तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील शौचालय साफ करणे, लंगरमध्ये सेवा देणे […]Read More

देश विदेश

कोळसा उत्पादनात लक्षणीय वाढ

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या ऊर्जानिर्मितीच्या प्रक्रीयेमध्ये कोळसा हे प्रमुख जैवइंधन आहे. त्यामुळेच देशामध्ये कोळशाची पुरेशी उपलब्धता हे देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी महत्त्वाती ठरते.कोळसा मंत्रालयाने नोव्हेंबर 2024, मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून एकूण कोळशाचे उत्पादन 90.62 दशलक्ष टन (अंदाजे ) झाले आहे. गेल्या वर्षी, नोव्हेंबर 2023 मध्ये हे उत्पादन 84.52 दशलक्ष टन […]Read More

देश विदेश

पहिल्या पोस्टींगवर जात असलेल्या IPS अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत

बंगळुरु, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वांत कठीण समजली जाणारी UPSC परीक्षा पास होऊन सर्वोच्च रॅंकींग मिळवण्यासाठी लाखो उमेदवार जीवाचे रान करतात. या परीक्षेत द्वितीय क्रमांकाचे महत्त्वाचे म्हणजे IPS पद मिळवलेल्या एका उमेदवाराचा पोस्टींगच्या पहिल्याच ठिकाणी जात असताना अपघाती मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील हासन जिल्ह्यात आपल्या पहिल्या पोस्टिंगसाठी निघालेल्या एका IPS अधिकाऱ्याचा अपघातात […]Read More