Month: December 2024

बिझनेस

अनिल अंबानींच्या कंपनीची बँक खाती होणार बंद

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भांडवली बाजार नियामक SEBI ने अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स बिग एंटरटेनमेंटचे बँक खाती तसेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंग्स गोठवण्याचे आदेश दिले आहेत. 26 कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी सेबीने हा आदेश दिला आहे. हा दंड तीन महिन्यांपूर्वी अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL)शी संबंधित प्रकरणात लावण्यात […]Read More

कोकण

अकराव्या वर्षी जलतरणपटू मयंक म्हात्रेने केला विक्रम

उरण, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील उरणचा अकरा वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी ते करंजा जेट्टी हे १८ किमीचे सागरी अंतर ५ तास २९ मिनिटांत पूर्ण करून रायगड जिल्ह्यातील उरण, करंजा येथील जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागारी 18 किमीचं अंतर निर्धारीत वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून […]Read More

महानगर

प्रख्यात क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे अनावरण

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सचिन तेंडुलकर सह अनेक मातब्बर क्रिकेटपट्टूंना घडवणारे प्रख्यात प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचे शिवाजी महाराज पार्कमध्ये अनावरण करण्यात आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मनसेप्रमुख या स्मारकाचे सल्लागार राज ठाकरे यांच्या हस्ते स्मृती स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळेस आचरेकर सरांची मुलगी विशाखा दळवी आणि कुटुंबीय, माजी […]Read More

ट्रेण्डिंग

पूर्वेकडील किनारपट्टीवरील सर्वात सुंदर बीच

गोपाळपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या पूर्वेकडील किनारपट्टीवरील सर्वात सुंदर बीच रिसॉर्ट्सपैकी एक, बंगालच्या उपसागराच्या कडेला असलेले गोपालपूर हे त्याच्या चमचमत्या सोनेरी वाळू आणि निळसर पाण्यासाठी ओळखले जाते. एका काळात हे एक गजबजलेले सागरी बंदर होते; तथापि, आज बंदर अवशेष अवस्थेत आहे. एक ऑफबीट डेस्टिनेशन, गोपाळपूर हे कुटुंबासह आरामशीर सुट्टीसाठी शहरी जीवनातील गर्दीतून एक […]Read More

Lifestyle

रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1/2 कप बासमती तुकडा तांदूळ1/2 कप मूग डाळ2 कांदे1 टोमॅटो1 टीस्पून गरम मसाला1 टीस्पून धने जीरे पूड2 टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे घेणे)6-7 कढीपत्ता पाने2 लाल तडका मिरची1 टीस्पून आलेलसूण पेस्ट1 टीस्पून मोहरी1 टीस्पून जीरे1 टीस्पून हळद1 टीस्पून हिंग2 टेबलस्पून तेल / तूपकोथिंबीर3-4 कप पाणी(आवश्यकतेनुसार पाणी घेणे)1-2 हिरवी मिरचीतडका […]Read More

महानगर

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोयी सुविधांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमी येथे येतात. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहीर करण्याचे निर्देशही […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसलाही शिवसेने इतकीच मंत्रीपदे मिळावीत…

नाशिक, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम्हालाही शिवसेने ईतकीच मंत्रिपदे मिळवीत अशी मागणी आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (अजित पवार) छगन भुजबळ यांनी केली आहे. मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा होईल, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले. मंत्रिपदासाठी नेहमीच दावेदार जास्त आणि मंत्रिमंडळ कमी असतात. सरकार स्थापन करणाऱ्या पक्षांच्या सदस्यांची संख्या नेहमीच 160-170 च्या आसपास असते. यावेळी ही संख्या […]Read More

ट्रेण्डिंग

मुख्यमंत्री शिंदे झाले कार्यरत, महायुतीत चर्चा झाली सुरू

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले काही दिवस आजारी असणारे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बरे झाले असून आज त्यांनी ठाण्यातल्या खाजगी रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घेतली आणि त्यानंतर ते आपले अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. तिथूनच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. यामुळे गेले तीन दिवस रखडलेली महायुतीतल्या मंत्रिमंडळासंदर्भातील चर्चा […]Read More

ट्रेण्डिंग

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य रेल्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दि. ५/६.१२.२०२४ च्या मध्यरात्री (गुरूवार-शुक्रवार मध्यरात्री) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.तपशील खालीलप्रमाणे- *मेन लाइन- अप विशेष:- कल्याण- परळ विभाग कुर्ला-परळ विशेष कुर्ला येथून ००.४५ […]Read More

राजकीय

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने आजपासून ईव्हीएम हटाव मोहीम सुरू

मुंबई दि.3(एम एमसी न्यूज नेटवर्क) : वंचित बहुजन आघाडीच्या ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीमेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वाक्षरी करत सुरुवात केली. त्यांनतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन […]Read More