“लाडकी बहिण योजना: महिलांच्या हक्कांचा ठसा”“लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. याबाबत सुरू असलेली चर्चा चुकीची आहे. कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या ही योजना राबवलेली आहे. राज्यातील २ कोटी ४० लाखांपेक्षा अधिक महिलांना या योजनेंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पात्र लाभार्थी महिलांचा समावेश केला आहे,” असे स्पष्टीकरण राज्याच्या महिला व बालविकास […]Read More
केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती जाहीर केली आहे. अर्थव्यवस्थेच्या व्यवस्थापनात व्यापक अनुभव असलेल्या मल्होत्रा यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक धोरणांना बळकटी देण्यासाठी मल्होत्रा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील धोरणांमध्ये नव्या […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात गेले अडीच वर्ष बोलके दिसणारे एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याची चर्चा होती , मात्र आज अध्यक्ष यांच्या निवडीनंतर झालेल्या भाषणात शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी सभागृहात जोरदार टोलेबाजी करत आपण पुन्हा फॉर्मत आल्याचे दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे नाराज असून त्यांना […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विरोधकांच्या संख्याबळाचा विचार न करता त्यांना योग्य पद्धतीने न्याय दिला जाईल अशी ग्वाही विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. काल अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत केवळ राहुल नार्वेकर यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळे आज […]Read More
जपानने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवांसाठी अनोख्या प्रकारची ‘धुणारी वॉशिंग मशीन’ विकसित केली आहे. ही मशीन एका कॅप्सूलसारखी असून, व्यक्ती आत झोपल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत त्यांचे शरीर पूर्णतः स्वच्छ करते. आंघोळ करण्याचा वेळ व श्रम वाचवत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही मशीन त्वचेची काळजी घेत स्वच्छता प्रदान करते. नव्या युगाच्या तंत्रज्ञानाच्या दिशेने उचललेले हे पाऊल स्वच्छता आणि आरोग्याच्या […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजमाची किल्ल्यापर्यंतच्या पायवाटेमध्ये अनेक धबधबे, खोल दरी आणि दऱ्या, विचित्र आणि गावे आणि पाण्याचे प्रवाह समाविष्ट आहेत. जर तुम्ही चित्रकार किंवा छायाचित्रकार असाल, तर ही पायवाट म्हणजे प्रेरणास्थान आहे. जर तुम्हाला वाटले की पायवाट सर्व काही आहे, तर तुम्ही राजमाची येथील दोन तटबंदी शिखरांवर पोहोचेपर्यंत थांबा – श्रीवर्धन […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बटरनट स्क्वाश आधीच शिजल्यामुळे भाजी तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही. ही भाजी चुकून जास्त तिखट झाली तर जेवताना भाजीत थोडे दही घालूनही खाता येते. बटरनट स्क्वाश – अर्धातेलमोहरी- १ चमचाजिरे- १ चमचामेथादाणे- १ चमचाहिरवी मिर्चीलसूणकडीपत्ताहळदहिंगमीठकोथिंबीर बटरनट स्क्वाश कापून, साल काढून इंचभर मापाचे तुकडे करून घेतले. २-३ चमचे तेल […]Read More
ठाणे दि २५– ठाण्यातील ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नरेश मणेरा यांनी आज नामनिर्देशन पत्र भरले. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : PGB/ML/PGB25 Oct 2024Read More
महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येक कुटूंबांपर्यंत पर्यावरण रक्षणासाठी पालिकेने अनेक पाऊले उचलली आहेत. यंदाची दिवाळी पर्यावरणपूरक साजरी प्रत्येक कुटूंबांमध्ये साजरी करावी यासाठी महापालिकेने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी माझी वसुंधरा ५.० या योजनेअंतर्गत पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम विद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांनी काय […]Read More