Month: December 2024

ट्रेण्डिंग

तब्बल ४८ वर्षांनी लागला दुर्गाडी किल्ल्याचा निकाल , काय म्हणाले

कल्याण, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि परिसराला शिव छत्रपतींच्या काळात मोठे महत्त्व होतो. त्याकाळात कल्याण हे एक महत्त्वाचे बंदर मानले जात असे. त्यामुळेच या परिसरात अनेक ऐतिहासिक खुणा आजही पहायला मिळतात. कल्याण शहरात वसलेला दुर्गाडी हा किल्ला आजही दिमाखाने उभा आहे. मात्र या किल्ल्यावरूनच हिंदू आणि मुस्लीमांमध्ये तब्बल ४८ वर्ष […]Read More

देश विदेश

ज्वालामुखी उद्रेकामुळे या देशातील ८६ हजार लोकांचे स्थानांतर

मनीला, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फिलीपिन्समध्ये काल झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जवळच्या परिसरात राहणाऱ्या ८६ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ज्लालामुखीतून निघणाऱ्या राखेचे लोट अनेक किलोमीटर दूरपर्यत पसरले आहेत. फिलीपिन्सच्या कानलॉन ज्वालामुखीत मोठा स्फोट झाला. त्यानंतर राखेचे लोट उठू लागले त्याचबरोबर उष्ण लाव्हा पश्चिमेकडील डोंगर उतारावरुन खाली उतरू लागला. या ज्वालामुखीचे उद्रेक […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील साजरा होणार पादचारी दिवस

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्याच्या मध्यवर्ती भागातील अखंड गडबज असलेला लक्ष्मी रस्ता उद्या थोडीशी उसंत घेणार आहे. पुण्यात उद्या ब पादचारी दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार लक्ष्मी रोडवर नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौक या मार्गावर ‘वाहनमुक्त रस्ता’ घोषित करण्यात आला आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

कुर्ला बेस्ट बस अपघात 7 जणांचा मृत्यू ; 49 जण

मुंबई दि.10(एम एमसी न्यूज नेटवर्क) : सोमवारी रात्री 9 च्या सुमारास कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जाणाऱ्या बेस्ट बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटुन अनेक वाहनांवर आदळल्याने ७ जणांचा मृत्यू झाला तर ४९ जण जखमी झाले आहेत.या अपघातात आतापर्यत कन्निस अन्सारी (वय 55),आफरीन शाह (वय 19),अनाम शेख ( वय 20),शिवम कश्यप (वय 18),विजय गायकवाड (वय 70)व फारुख […]Read More

ट्रेण्डिंग

अनधिकृतरीत्या वृक्षतोड केल्यास ५० हजार रुपये दंड

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : झाडांची अवैधरित्या कत्तल करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाईचा बडगा उचलला आहे. अनधिकृतरीत्या झाड तोडण्यासाठी असलेली एक हजार रुपयांची शिक्षा आता थेट ५० हजार रुपये करण्यात आली आहे. याबाबत शासन अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात आल्याची माहिती सोमवारी विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळं आता वृक्षतोड करणाऱ्यांवर चाप बसणार आहे. त्याचबरोबर […]Read More

राजकीय

राज्यातील मतदारसंघात व्हिव्हीपॅट स्लीप मोजणीत तफावत नाहीच

मुंबई दि १०– भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदानकेंद्रांच्या क्रमांकामधून लॉटरी पध्दतीने निवडलेल्या 5 मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिन्सच्या स्लीप्सची मोजणी बंधनकारक आहे. या प्रक्रियेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. ईव्हीएममधील प्रत्येक उमेदवाराच्या मतसंख्येशी व्हीव्हीपॅट स्लीप्सची संख्या पडताळणे हा ह्या प्रक्रियेचा उद्देश आहे.महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणीच्या वेळेस सर्व 288 मतदारसंघांमध्ये एकूण 1,440 व्हीव्हीपॅट मधल्या […]Read More

ऍग्रो

जुन्नरचा हापूस ‘शिवनेरी हापूस’ या नावाने ओळखला जाणार

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जुन्नर तालुका, हा राज्यातील पहिला पर्यटन तालुका असून इथे टोमँटो,भाजीपाला,कांदा, बटाटा,द्राक्षे,फळे ही पिके घेतली जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जुन्नर तालुका, हा राज्यातील पहिला पर्यटन तालुका असून इथे टोमँटो,भाजीपाला,कांदा, बटाटा,द्राक्षे,फळे ही पिके घेतली जातात. काही दिवसांपासून […]Read More

ट्रेण्डिंग

जागतिक मानवाधिकार दिन : संपूर्ण समानतेसाठी सगळे पूर्वग्रह दूर करत

राधिका अघोर लहानपणापासून आपण सगळे लोक समान असतात, असं घरी, शाळेत शिकत असतो. मात्र तरीही, आपल्या वागणुकीत मोठी विषमता आढळते, कारण आपण जी शिकवण म्हणून शिकतो, ती प्रत्यक्ष आचरणात आणत नाही. वर्षांनुवर्षे आपल्यावर असलेला विचारांचा पगडा, पूर्वग्रह यातून आपण सहज बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणूनच सगळी माणसे समान आहेत, माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाचा हक्क […]Read More

राजकीय

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम.कृष्णा यांचे बंगळुरूत निधन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम कृष्णा यांचे मंगळवारी पहाटे बंगळुरूतील राहत्या घरी झाले. कृष्णा १९९९ ते २००४ या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. तर, २००४ ते २००८ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. २००९ साली एस.एम कृष्णा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून […]Read More

ट्रेण्डिंग

८ तास मोबाईलपासून लांब राहिलात तर होईल या महिलेसारखा लाखोंचा

मोबाईल सध्या आपल्या आयुष्याचा अत्यंत महत्वाचा भाग झाला आहे. फारवेळ मोबाईल पासून आपण लांब राहू शकत नाही. पण चीनमधील एका महिलेने तब्बल ८ तास फोन वापरला नाही. उलट इतका वेळ फोन न वापरल्यामुळे ती लखपती झाली आहे. तिला १०,००० युआन (१.२लाख रुपये) बक्षिस मिळाले आहे. २९ नोव्हेंबरला चीनमध्ये एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. […]Read More