सिंगापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सिंगापूर येथे आज झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याच्या १४व्या निर्णायक सामन्यात डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात गुकेश विश्वविजेता ठरला. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर विश्वविजेता ठरणार दुसरा भारतीय ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संशोधनात असेही समोर आले आहे की सुमारे 82% भारतीय म्हणजे 1.1 अब्ज लोक अशा ठिकाणी राहतात जिथे PM2.5 पातळी भारताच्या राष्ट्रीय पर्यावरण गुणवत्ता मानकापेक्षा जास्त आहे. PM2.5 प्रदूषणाचे मुख्य स्त्रोत लहान कण आहेत ज्यांचा व्यास 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी आहे. संशोधकांना असेही आढळून आले की पीएम 2.5 प्रति घनमीटर […]Read More
मुंबई, दि. १२ (जितेश सावंत) : आजच्या इंटरनेट युगात, वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. ऑनलाइन सेवा, सोशल मीडिया, ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नागरिकांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून भारत सरकारने डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा २०२३ सादर केला आहे (या कायद्याने माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ४३अ ची जागा […]Read More
नवी दिल्ली, दि १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये दिल्लीत सात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत त्यांना पाच वेगवेगळ्या मूर्ती भेटी देऊन महाराष्ट्रीय संस्कृतीचे दिल्लीत अनोखे दर्शन घडविले. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री झाल्यानंतर काल आणि आज पहिलाच दिल्ली दौरा होता त्यात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड […]Read More
महाड, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातीलकिल्ले रायगडवरील वाघ दरवाजाच्या जतन आणि संवर्धन कामास रायगड विकास प्राधिकरणाने प्रारंभ केला आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडवर जावून पाहणी केली आणि या कामाबाबत महत्वाच्या सूचनाही केल्या. किल्ले रायगडवरील वाघ दरवाजा हा लष्करी वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमूना म्हणून ओळखला जातो.छत्रपती संभाजी महाराजांच्या […]Read More
T: बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षाच्या आर्यनचा मृत्यू, 57 तास चालू होते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात 3 दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या 5 वर्षांच्या आर्यनचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री 11.45 वाजता आर्यनला सुमारे 57 तासांनंतर बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. त्याला अत्याधुनिक लाइफ सपोर्ट सिस्टीमने सुसज्ज रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. […]Read More
सोने तस्करीप्रकरणी सहाजणांच्या एका टोळीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून दहा कोटी किंमत असलेले साडेबारा किलोचे सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुंबई विमानतळावर असलेल्या फूड स्टॉलच्या तीन कर्मचाऱ्यांसह आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी विमानतळाबाहेर असलेल्या तीन रिसीव्हर्सना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून या अधिकाऱ्यांना आठ पाऊचमध्ये ठेवलेले […]Read More
नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला मंजुरी दिली असून हे विधेयक लवकरच संसदेच्या अधिवेशनात सादर होणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून देशभरातील निवडणुकींचा एकत्रित कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर येणाऱ्या खर्चात कपात होईल तसेच देशाच्या विकास प्रक्रियेला गती मिळेल. हे विधेयक पुढील आठवड्यात […]Read More
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मंत्रालयात बुधवारी (11 डिसेंबर) एक मोठा हल्ला झाला. ज्यामध्ये तालिबान सरकारचे निर्वासित मंत्री खलील उर-रहमान हक्कानी आणि त्यांच्या तीन अंगरक्षकांसह 12 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी काबूलमधील निर्वासित मंत्रालयाच्या कंपाऊंडमध्ये हा स्फोट झाला. हक्कानी हे खोस्तहून येणाऱ्या काही लोकांना होस्ट करत असताना हा हल्ला झाला. खलील हक्कानी हे तालिबानचे अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन […]Read More
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडित नेहा कुलकर्णीसोबत विवाहबंधनात अडकला आहे. बुधवारी त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली. डॅनीची पत्नी नेहा ही व्हीएफएक्स आर्टिस्ट आहे. खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ असं कॅप्शन देत डॅनीने लग्नातील फोटो शेअर केले आहेत.Read More