मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा राग आळवला असून बांगलादेशात आणि देशांतर्गत हिंदूंच्या मंदिरांवरती होणारे अन्याय आणि अत्याचार याकडे मोदी सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करते आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. यांचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरते मर्यादित आहे का असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. […]Read More
रत्नागिरी, दि. १३ : जेएसडब्ल्यू पोर्टमध्ये गुरुवारी दुपारी मोठ्या प्रमाणात वायु गळती झाली. देखभालीच्या कामादरम्यान ही वायू गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गळती नंतर ethyl mercaptan हा वायू नजीकच्या परिसरात पसरला. यामुळे जवळील असलेल्या दोन शाळांमधील एकूण 59 विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . […]Read More
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे शेअर्सनी आज सहा महिन्यांची मगगळ दूर सारून जोरदार उसळी घेतली आहे. कंपनीचा शेअर आज इंट्राडे उच्चांकी पातळीवर ८ टक्क्यांहून अधिक वाढून १२४८.९० रुपयांवर पोहोचला. दिवसअखेर हा शेअर ६.३८ टक्के वाढीसह १२२१.२५ रुपयांवर स्थिरावला. कंपनीनं केलेली एक मोठी घोषणा या अकस्मात तेजीला कारणीभूत ठरली आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडनं (AGEL) राजस्थानमधील जोधपूर […]Read More
मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार अबू सालेमला पूर्ण 25 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल, असा निर्णय न्यायालयाने देत त्याची लवकर सुटका करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. मार्च 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू सालेम अब्दुल कय्युम अन्सारी याला दहशतवादी आणि विघटनकारी क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या विशेष […]Read More
नवी दिल्ली,दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष जगदीश कुमार यांनी नुकतीच CUET-UG परीक्षेशी संबंधित एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. पुढील वर्षापासून CUET-UG 2025 परीक्षेत अनेक बदल होणार असल्याचे त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केले. CUET-UG देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक दिलसादायक बातमी आहे. आता विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयात CUET-UG ला बसण्याची परवानगी […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ: १० मिनिटे लागणारे जिन्नस: गाजर १ मध्यमलसूण २-३ पाकळ्यातिखट आवडीनुसारमीठ चवीप्रमाणेलिंबाचा रस १ चमचातेलमोहरीहिंग क्रमवार पाककृती: १) १ मध्यम गाजर साल काढून जाडसर किसून घ्यावे(मोठ्या भोकाच्या किसणीने)२) गाजराच्या किसात २-३ लसूण पाकळ्या, तिखट, मीठ, लिंबाचा रस घालून मिक्सरला फिरवून घ्यावे. बारीक वाटले तरी चालेल. शक्यतो पाणी […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मांडवा हे एड्रेनालाईन जंकी आणि शांती साधकांसाठी एक स्वर्ग आहे. पुण्यापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर, हे अत्यंत निसर्गरम्य क्षेत्र, आरामदायी हवामान आणि शांत पाणी आहे. मांडवामध्ये बंपर बोट राइड, कयाकिंग आणि जेट स्कीइंगसारखे साहसी खेळ उपलब्ध आहेत. मांडवाला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे आजूबाजूच्या इतर पर्यायांपेक्षा कमी गर्दी. पुण्याहून […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या वाईट जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढत आहे. दरवर्षी या आजारामुळे अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागतो. महिलांमध्ये कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी 15 टक्के स्तनाचा कर्करोग होतो. या आजाराच्या कारणांमध्ये वाईट जीवनशैली सोबतच मद्यपान, धूम्रपान, लठ्ठपणा इत्यादी अनेक सवयींचा समावेश होतो. या आजाराची लक्षणे वेळीच […]Read More
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :छत्तीसगड लोकसेवा आयोगाने उपनिरीक्षक, सुभेदार आणि प्लाटून कमांडरच्या 341 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर होती. ती 25 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. रिक्त जागा तपशील: शैक्षणिक पात्रता: शारीरिक पात्रता: वयोमर्यादा: निवड प्रक्रिया: पगार: पे मॅट्रिक्स स्तरानुसार – ८ याप्रमाणे अर्ज करा: उमेदवार आयोगाच्या […]Read More
छ संभाजीनगर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देश विदेशातील विविध प्रजातींच्या पक्षांचे माहेरघर म्हणजे छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण. परंतु यंदा जायकवाडी पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुण्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच हजारो किलोमीटरचा प्रवास करत पैठण येथिल जायकवाडी धरणावर विदेशी पक्षी हजेरी लावतात . यंदा मात्र पक्षी दिसेनासे झाले आहेत त्यामुळे यावर्षी […]Read More