Month: December 2024

मनोरंजन

पुष्पा 2 चेंगराचेंगरी मृत्यू प्रकरणात अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुष्पा 2’ चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला आज अटक करण्यात आली. अल्लू अर्जुनला मेडीकल केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. साऊथ सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पण त्याला आता […]Read More

मराठवाडा

लातुरमधील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनींवर कक्फ बोर्डाचा दावा

लातुर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात ठिकठिकाणी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या हजारो एकर जमिनी असल्याचा दावा वेळोवेळी केला जातो. या वक्फ बोर्डाने आता शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. वक्फ न्याय प्राधीकरणाकडून लातूर जिल्ह्यातील आणखी 175 एकर जमिनीवर दावा करण्यात आला आहे. त्यासंदर्भाने शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील तळेगाव […]Read More

ट्रेण्डिंग

मानवाला अवकाशात पाठवण्यासाठीच्या ISRO च्या संशोधनाला मोठे यश

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO ने मिशन गगनयानच्या माध्यमातून मानवाला अवकाशात पाठवण्याची मोठी कामगिरी हाती घेतली आहे. इस्रो वेगवेगळ्या टेक्नोलॉजीवर काम करत आहे. आता त्यांच्या शास्त्रज्ञांच्या हाती यश मोठ लागलं आहे. इस्रोने CE20 Cryogenic Engine साठी आवश्यक एक कठीण सी-लेवल टेस्ट पूर्ण केली आहे. त्यानंतर इस्रो मानवाला अवकाशात पाठवण्याच्या मिशनच्या अजून जवळ […]Read More

Lifestyle

जीरा पराठा बनवा झटपट

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:  २ वाट्या गव्हाचं पीठ२ टी स्पून जिरे५ – ६ टे स्पून तेलमीठ चवीनुसारतूपपाणी क्रमवार पाककृती:  गव्हाचे पीठ, जीरे, मीठ, तेल आणि पाणी घालून घट्ट कणिक मळावी. पराठ्याला लागेल एवढी कणिक घेऊन आधी मोठ्या पुरी इतकी लाटावी, त्यावर तूप पसरावे आणि वरून गव्हाचे पीठ पसरावे. आता त्याची […]Read More

पर्यटन

महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतिक, रायगड किल्ला

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा अभिमानाचा प्रतिक असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला आहे. हे सह्याद्रीच्या टेकड्यांवर समुद्रसपाटीपासून 820 मीटर उंचीवर वसलेले आहे. या किल्ल्याच्या भिंतींनी अनेक वेधक प्रसंग पाहिले आहेत. युरोपियन लोकांद्वारे ‘पूर्वेचे जिब्राल्टर’ म्हणून ओळखले जाणारे, ते प्रतिष्ठित मराठा शासक-छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. 1659 मध्ये त्यांनी राजचंद्रजी मोरे […]Read More

ट्रेण्डिंग

सिझनल डिप्रेशन म्हणजे काय?

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे जी ऋतूंच्या बदलामुळे उद्भवते. ही स्थिती मेजर डिप्रेशन डिसऑर्डर आणि बायपोलर डिसऑर्डरचा उपप्रकार आहे . मुख्य नैराश्याचा विकार दीर्घकाळापर्यंत दुःख आणि सामान्य स्वारस्य नसणे द्वारे दर्शविले जाते, तर द्विध्रुवीय डिसऑर्डर हे असामान्यपणे उच्च ऊर्जा आणि क्रियाकलाप (हायपोमॅनिया किंवा उन्माद) च्या […]Read More

महिला

मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी IAS अधिकारी अश्विनी भिडे

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे काम सुरु झाले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक, वरिष्ठ IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून आज नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रधाव सचिव असलेले आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह […]Read More

देश विदेश

Forbes च्या World’s Most Powerful Women 2024 यादीत 3 भारतीय

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फोर्ब्सने 2024 सालासाठी जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. (Forbes World’s Most Powerful Women 2024) भारतासाठी विशेष महत्त्वाची बाब म्हणजे जगभरातील शक्तिशाली महिलांच्या या यादीत 3 भारतीय महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये उद्योग, मनोरंजन, राजकीय, सामाजिक सेवा आणि धोरणकर्त्यांची नावाचा समावेश आहे. फोर्ब्सने यंदा म्हणजेच 2024 […]Read More

राजकीय

मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरलाच…

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर येत्या रविवारी नागपूर येथे होणार असून या शनिवारी तो मुंबईत होण्याची चर्चा होती. मात्र यावेळी तो पहिल्यांदाच नागपूर येथे होणार आहे. या विस्तारात किमान 30 ते 35 मंत्री शपथ घेतील अशी शक्यता आहे . 5 डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानात एका भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री आणि […]Read More

कोकण

किल्ले रायगडावर पर्यटकांसह शाळकरी मुलांची गर्दी

महाड, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड येथील असलेल्या किल्ले रायगडवर मोठ्या संख्येने पर्यटक आणि शालेय विद्यार्थी सहलीसाठी येत आहेत. हिवाळा ऋतूत आणि विशेष करून डिसेंबर महिन्यात पर्यटक वर्ग मोठ्या संख्येने फिरण्यासाठी बाहेर पडतात. शाळकरी मुलांच्या प्रासंगिक करार सहली देखील या महिन्यात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात येत असतात. सध्या किल्ले रायगड […]Read More