Month: December 2024

महानगर

ज्येष्ठ गायक संजय मराठे यांचे निधन

ठाणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे ज्येष्ठ सुपुत्र गायक आणि हार्मोनियम, ऑर्गन वादक पंडित संजय राम मराठे यांचे रविवारी रात्री दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी ते ६८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात युवा तडफदार […]Read More

गॅलरी

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीने आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं . EVM विरोधात हे आंदोलन होतं. राज्यात आलेले EVM सरकार असल्यामुळे त्या विरोधात आंदोलन केल्याचं त्यांनी जाहीर केलं. EVM सरकार हाय हायEVM हटवालोकशाही वाचवा अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या. ML/ML/SL 16 Dec. 2024Read More

क्रीडा

धोनीकडून शिकून निवृत्ती घेण्याचा सल्ला…’ या’ क्रिकेटपटूवर चाहते भडकले

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीला आता टीकेचा सामना करावा लागत आहे. विराट दुसऱ्या कसोटीत 7 आणि 11 धावा करून आऊट झाला होता. त्यानंतर आता तिसऱ्या कसोटीतही तो फक्त 3 धावा करून बाद झाला. त्याच्या या खेळामुळे त्याचे चाहते संतापले आहेत. त्याला एमएस धोनीकडून शिकून निवृत्ती […]Read More

ट्रेण्डिंग

प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणार कुंभमेळा

दर १२ वर्षांनी येणारा प्रयागराज येथे होणारा कुंभमेळा यंदा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या 450 दशलक्ष यात्रेकरू, संत आणि पर्यटकांच्या सहभागासाठी उत्तर प्रदेश सरकारने तयारी केली आहे. यंदाचा कुंभमेळा हा प्लास्टिक मुक्त असेल. तसेच कुंभमेळ्यादरम्यान पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी 35 विद्यमान कायमस्वरूपी घाट आणि 9 नवीन घाट बांधण्यात आले […]Read More

मनोरंजन

सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन

सॅन फ्रान्सिस्को, दि.‌१५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन (73) यांचे आज निधन झाले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 […]Read More

राजकीय

महायुतीच्या मंत्रिमंडळात चार महिला , अठरा नवीन चेहरे

नागपूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महायुतीच्या आज नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात चार महिलांचा समावेश करण्यात आला असून 18 नवीन चेहरे या मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झाले आहेत. एकूण 39 मंत्र्यांना आज राजभवनात हिरवळीवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली. आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात 33 कॅबिनेट तर सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली, यात चार महिला […]Read More

Lifestyle

जाड मिरचीची भाजी

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:  जाड मिरच्या पाव किलो , 10 नगतीन लहान वांगीतीन टोमॅटो लालदोन कांदे चिरूनलसूण बारीक करूनकोथिंबीर मूठभरओले खोबरे खिसून अर्धी वाटीसाध्या मिरच्या 2 चिरूनकढीपत्ता फोडणीसाठी तेल , मोहरी , जिरे , हळद , हिंग चिमूटभर साखर , मीठ क्रमवार पाककृती:  जाड मिरचीचे दोन तुकडे करावेत , चाकु […]Read More

पर्यटन

डोंगरमाथ्यावरील किल्ला, सिंहगड

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्ही तुमच्या तरुण/गँगसोबत पुण्यात असाल आणि ग्रुप आउटिंगची योजना आखत असाल, तर सिंहगड हा एक उत्तम पर्याय आहे. मराठा युगातील, हा डोंगरमाथ्यावरील किल्ला तुम्हाला ट्रेक करण्यास आणि हिरव्या टेकड्यांचे निरीक्षण करण्यास अनुमती देतो. पुण्याहून एका दिवसाच्या सहलीवर सिंहगडाला भेट देण्याची उत्तम वेळ: जून-मार्चशनिवार व रविवार सुट्टीसाठी क्रियाकलाप: झिपलाइनिंग, […]Read More

ट्रेण्डिंग

मँगो फॅशन टायकून अँडीकचा अपघातात मृत्यू

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्पॅनिश फॅशन दिग्गज मँगोचे संस्थापक इसाक अँडीक यांचे अपघाती निधन झाले, अशी कंपनीने शनिवारी घोषणा केली.या बातमीची पुष्टी करताना, मँगोचे सीईओ, टोनी रुईझ यांनी एका निवेदनात अँडीकच्या वारसाला आदरांजली वाहिली आणि कंपनीतील त्यांच्या योगदानाची कबुली दिली. “त्याने आपले जीवन आंब्याला समर्पित केले, त्यांची धोरणात्मक दृष्टी, त्यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि […]Read More

देश विदेश

OpenAIवर आरोप करणाऱ्या सुचिर बालाजीचा संशयास्पद मृत्यू

मुंबई, दि. १५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संशोधक सुचीर बालाजी २६ नोव्हेंबर रोजी त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. 26 वर्षीय इंडो-अमेरिकन सुचीरने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. शिकागो ट्रिब्यूनच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना तपासात कोणत्याही गडबडीचा पुरावा सापडला नाही. 26 नोव्हेंबरची ही बाब 14 डिसेंबरला चर्चेत आली.नोव्हेंबर 2020 […]Read More