दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा हा नवा विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मु पो बोंबिलवाडी’ या मल्टी स्टारर चित्रपटाचे ट्रेलर रिलिज निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकारांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडले. प्रशांत दामले, वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर असे दमदार […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणार्या जोडप्यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत १३ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यात काल शासनाने सुधारणा केली.या सुधारित परिपत्रकानुसार अशा जोडप्यांना सुरक्षा देण्याबाबत करण्यात येणार्या उपाय योजना स्पष्ट केल्या असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना देण्यात […]Read More
कराची, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानच्या कराची शहरात धावणाऱ्या दोनशेंहून अधिक बस या गायीच्या शेणापासून तयार केलेल्या इंधनावर धावत आहेत. या प्रोजेक्टला ग्रीन बस रॅपिड ट्रांजिट (बीआरटी) बस नेटवर्क असं नाव देण्यात आलं आहे. या अंतर्गत गायींच्या शेणापासून इंधन बनवलं जातं आणि त्या इंधनावर बस धावतात. या प्रोजेक्टमुळे येथील शेतकऱ्यांच्या शेणाला चांगला भाव […]Read More
नागपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या विधान परिषद सभापती पदासाठी याच आठवड्यात १९ तारखेला निवडणूक घेण्यात येईल असे आज जाहीर करण्यात आले. आज कामकाजाला दुपारी 12 वाजता सुरूवात झाली त्यावेळी सभापती निवडणुकीबाबत राज्यपालांचा संदेश सभागृहातील सदस्यांना उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी वाचून दाखविला. गेल्या दोन वर्षांपासून या सभागृहाचे सभापती पद रिक्त आहे, रामराजे […]Read More
नागपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नागरिकांनी बेकायदेशीरपणे केलेली वृक्षतोड यासाठी आकारण्यात येणारा दंड वाढवणे आणि त्यासोबतच फांद्या तोडणे हा गुन्हा न ठरवण्याबाबतचे विधानसभेत मांडलेले विधेयक आज सरकारने पुनर्विचार करण्यासाठी मागे घेतले. विरोधकांनी याबाबत काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर सत्तारूढ सदस्यांनी देखील त्याला पाठिंबा दिला यामुळे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच हे विधेयक मागे घेतल्याचे जाहीर केले. […]Read More
नागपूर दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर मध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली. थोडा वेळ सभागृहामध्ये थांबल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, सध्या अस्तित्वात असलेल्या फडणवीस सरकार वरती यथेच्छ टीकाही केली आणि त्यानंतर लगेचच फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांची सदिच्छा भेट घेतली, त्यांना […]Read More
नागपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांची भेट घेऊन, त्यांचे अभिनंदन केले. ह्यावेळी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, आमदार अनिल परब, आमदार भास्कर जाधव, आमदार सचिन अहिर, आमदार संजय पोतनीस, आमदार वरुण सरदेसाई आदी उपस्थित होते. ML/ML/SL 17 […]Read More
राज्यात अनेक ठिकाणी सध्या चांगलीच थंडी पडली आहे. थंडीचा जोर आणखी वाढणार असेही बोलले जात आहे. इतकंच नाही तर, बऱ्याच भागातील तापमान ५ अंश सेल्सियसपपर्यंत खाली आले आहे. थंडीत लोकं गारठले असताना आता हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या […]Read More
पुण्यात सीएनजी पंपावर दुचाकीला गॅस भरताना एका कर्मचाऱ्याचा मोठा अपघात झाल्याची घटना सोमवारी घडली. गॅस भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक गॅसचे नोझल उडून त्या कर्मचाऱ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेत संबंधित कर्मचाऱ्याला त्याचा डावा डोळा कायमचा गमवावा लागला आहे. ही घटना पुण्यातील तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर घडली. कर्मचाऱ्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :18 व्या वर्षी डी गुकेशने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा किताब जिंकला. जर तो वर्ल्ड चॅम्पियन झाला, तर तो त्याच्या भितीवर मात करण्यासाठी त्यांच्यासोबत बंजी जंपिंग करेल, असं वचन गुकेशने त्याचे कोच ग्रेगोर्झ गजेव्स्की यांना वचन दिलं होतं. त्याप्रमाणे त्याने सिंगापूरमध्येच ही स्पर्धा जिंकल्यावर हे वचन पूर्ण केले आणि तिथे बंजी […]Read More