नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे गृहमंत्री अमीत शहा यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला, उपसभापतीनी परवानगी नाकारली त्यामुळे विरोधी सदस्यांनी सभात्याग केला. सभापती नीलिमा गोऱ्हे यांनीही सभागृहाला पूर्व […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेट वे ऑफ इंडिया परिसरात एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. गेट वेहून एलिफंटा लेण्यांकडे जाणारी “निलकमल” नावाची बोट समुद्रात उलटली. या बोटीमध्ये एकूण 80 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती असून, सध्या प्राथमिक तपासात तेरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 21 प्रवाशांना सुखरूप वाचवण्यात बचाव पथकांना यश आले […]Read More
पंजाब, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाबमधील कर्नालमध्ये एका ७० वर्षांच्या आजोबांनी ७३ वर्षीय आजीला घटस्फोट दिला आहे. लग्नाच्या 44 वर्षानंतर या जोडप्याचा घटस्फोट झाला. आजोबांना आजीला 3 कोटींपेक्षा जास्त रकमेची पोटगी द्यावी लागली आहे. एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था करण्यासाठी आजोबांनी आपली शेतजमीनही विकली. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मध्यस्थी केंद्रात हा निर्णय घेण्यात आला. ML/ML/PGB […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे येत असताना बीड शहराजवळील लक्ष्मी चौक येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून चाटे याला अटक […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :”विंदांचे गद्यरूप” या समीक्षात्मक पुस्तकासाठी २०२४ चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना बुधवार, १८ डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे. हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडविणारे मराठी भाषेचे शिक्षक व मराठी वाङ्मयात ‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणारे तपस्वी अशी त्यांची ओळख आहे. डॉ. सुधीर रसाळ यांना हा पुरस्कार जाहीर […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपट नॉमिनेट झाल्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण, किरण राव दिग्दर्शित’लापता लेडीज’ ९७ व्या ऑस्कर पुरस्कार २०२५ च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ‘लापता लेडीज’ बाहेर पडला असला तरी भारताच्या अजून आशा संपलेल्या नाहीत. […]Read More
राधिका अघोर स्थलांतर, ही माणसाची मूळ प्रवृत्ती आहे. माणसाचा विकास आणि पृथ्वीची ओळख जसजशी होऊ लागली, तसतसे माणसांचे स्थलांतर सुरु झाले. कधी कामांसाठी, कधी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, तर कधी उत्तम संधी शोधत मानवानं कायम स्थलांतर केलं आहे. महायुद्ध, फाळणी किंवा यादवी युद्ध यामुळेही अलीकडच्या काळात. मोठी स्थलांतरं झाली आहेत. स्थलांतरितांना मानवी हक्क न मिळणं, किंवा स्थलांतरितांचा […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रवा, बिस्क्विक आणि खवा/मिल्क पावडर यांचं प्रमाण या मंत्रात सांगितलेलं आहे. तर समजा १ टेबलस्पून रवा कोमट हेवी क्रीम किंवा हाफ अॅन्ड हाफमध्ये साधारण पाऊण तास भिजत ठेवा. ही झाली पूर्वतयारी. आता एका शेगडीवर अगदी मंद आचेवर तेल/तूप तापायला ठेवा. इतकी मंद आच की आपण तापतोय हे तेला/तुपाला कळता […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हे विनाकारण नाही की प्रिन्सेप घाट (ज्याला प्रिन्सेप देखील म्हणतात) जोडप्यांसाठी कोलकाता येथे भेट देण्याच्या ठिकाणांपैकी सर्वात वरचे मानले जाते. हुगळी नदीच्या काठावर स्थित, डेटिंग स्पॉट आणि बरेच काही वगळता हे सर्व आहे. हे तुम्हाला ब्रिटीशकालीन स्मारकाचे सौंदर्य, नदी आणि विद्यासागर सेतूची अद्भुत दृश्ये आणि तुमच्या हृदयातील प्रेमाच्या […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 16 डिसेंबरपासून हे बदल तात्पुरत्या स्वरुपात लागू करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेने काही लोकल गाड्यांच्या वेळेत आणि थांब्यांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या या बदललेल्या वेळापत्रकानुसार अंधेरी-विरार […]Read More