मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरलेला भाजपाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राजीव गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयावर आज सायंकाळी 5 च्या सुमारास दगडफेक करून तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये काही कार्यकर्ते जखमी झाला […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मी महाभारतातला आधुनिक अभिमन्यू असून मला चक्रव्यूह भेदता आले .मला सातत्याने टार्गेट केल्यामुळेच माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली असे टोले आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधकांना हाणले . राज्यपालांच्या अभिभाषणावरती आभार प्रदर्शक प्रस्तावाच्या चर्चेला ते उत्तर देत होते. गेली पाच वर्ष संक्रमणाची होती, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर सातत्याने […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जेष्ठ अभिनेत्री मीना गणेश यांचे दुःखद निधन झाले आहे. रंगभूमी आणि सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या मीनाताईंनी अनेक रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या अभिनयाने मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत वेगळाच मानाचा तुरा रोवला होता. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मीना गणेश यांनी आपल्या कारकिर्दीतून विविध चिरस्मरणीय भूमिका साकारल्या […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल स्वीकारा त्यांचा अपमान करू नका. देशविरोधी कारवाया करणाऱ्या अर्बन नक्षल संघटनांना आपला खांदा विरोधकांनी वापरण्यासाठी देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. विधानसभेत गेले दोन दिवस झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणा वरील आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. विरोधकांनी निवडणूक […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा […]Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने नागपुरातील संविधान चौक येथे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार विजय वडेट्टीवार, यांच्यासह अनेक आमदारांनी हातात बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन आंदोलन केले. ML/ML/PGB 19 Dec 2024Read More
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विधान परिषदेचे सभापती म्हणून प्रा.राम शंकर शिंदे यांची आज विधान परिषदेत आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली आहे. या संदर्भात सभापती नीलिमा गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली. सभापती निवडीचा प्रस्ताव विधान परिषद सदस्य श्रीकांत शिंदे , उमा खापरे, शिवाजी गर्जे यांनी सभागृहात मांडला. या प्रस्तावाला सदस्या मनिषा कायंदे , […]Read More
मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) : हे वर्ष आपण संविधान स्वीकारल्याचे वर्ष म्हणून साजरे करत आहोत. मात्र स्वतंत्र भारतात असे एक राज्य होते, जे पारतंत्र्यात होते. आणि या राज्याला स्वतंत्र करण्यासाठी एक नवा स्वातंत्र्यलढा द्यावा लागला. ते राज्य म्हणजे महाराष्ट्राला लागून असलेले सुंदर निसर्गसंपन्न राज्य गोवा! देशाच्या स्वातंत्र्यानंतर 14 वर्षं गोव्याचा स्वातंत्र्यलढा सुरू होता. भारतावर […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्कॉन किंवा द इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना ही एक हिंदू धार्मिक संस्था आहे जी भगवान कृष्णाच्या शिकवणीला प्रोत्साहन देते. त्यांची जगभरात 800+ मंदिरे आहेत आणि भारतात सर्वाधिक म्हणजे 150+ मंदिरे आहेत. इस्कॉनची स्थापना 1966 मध्ये सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी न्यूयॉर्क शहरात केली होती. ISKCON ने 100+ […]Read More