मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तीळ चिक्की फक्त वडीलधारी मंडळीच खातात असे नाही तर मुलंही तीळ चिक्की मोठ्या चवीने खातात. जर तुम्ही ही रेसिपी आत्तापर्यंत घरी करून पाहिली नसेल तर काही फरक पडत नाही, आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही चविष्ट तिळाची चिक्की सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया त्याची सोपी रेसिपी. तिळाची […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंदीगडपासून 100 किमी पेक्षा थोडे अधिक अंतरावर असलेले एक विलक्षण आणि ऑफबीट गंतव्यस्थान, नालदेहरा तुम्हाला ज्वलंत सूर्यास्त आणि ताजेतवाने सूर्योदय यांच्या समोर आणेल. देवदाराच्या झाडांनी वेढलेले, थकलेल्या मनासाठी हे एक रमणीय ठिकाण आहे. इतिहास असा आहे की लॉर्ड कर्झन त्याच्या सौंदर्याने मोहित झाला होता आणि त्याहूनही चांगले म्हणजे […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :स्मॅश हिट ‘3 इडियट्स’ च्या सिक्वेलची पुष्टी केली आहे. शिवाय बॉलिवूडची लाडकी फ्रँचायझी ‘मुन्ना भाई’ हा तिसरा चित्रपट घेत आहे विधू विनोद चोप्रा यांनी त्यांनी आखलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांविषयी माहिती दिली. “मी 2 इडियट्स आणि मुन्ना भाई 3 दोन्ही लिहित आहे. त्याशिवाय मी मुलांसाठी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करत आहे. चित्रपटाचे […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नागपुरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ‘मनाचे श्लोक’ च्या पाठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या उपक्रमात नागपुरातील 175 शाळांमधील 28 हजार 329 विद्यार्थी आणि 1215 शिक्षक सहभागी होत त्यांनी 51 मनाचे […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काल झालेल्या कल्याणच्या एका हायप्रोफाईल सोसायटीमधील प्रकरणा बद्दल मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली महत्त्वाची घोषणा – मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या मुझोर अखिलेश शुक्ला यांचे निलंबन तातडीने करण्यात आले आहे. या घटनेनंतर सरकारने कारवाईचा आदेश दिला आहे. प्रशासनातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री गंभीर पावले उचलत आहेत. दोषींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंत्रालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, अमीत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत, जयभीमच्या नाऱ्यांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला होता. गुरुवारी भाजपच्या सुमारे 40 कार्यकर्त्यांनी मुंबई कॉंग्रेस कार्यालयावर भीषण हल्ला केला. काठ्या, पेव्हर ब्लॉकने हल्ला करत तोडफोड […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बीड आणि परभणी येथील घटनांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी केली जाईल, मृत आंदोलक आरोपी सोमनाथ सूर्यवंशी आणि बीड मधील हत्या झालेल्या सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांची मदत केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. परभणी प्रकरणी अतिरिक्त बळाचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड […]Read More
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईत बहुमजली आणि अतीसुरक्षित असं नवं कारागृह बांधण्यात येईल, त्यासोबतच राज्यात ही यापुढे बहुमजली आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार बदल करून नवी करागृहे बांधण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. १८९४ साली तयार करण्यात आलेल्या कारागृह कायद्यात बदल करून केवळ शिक्षा भोगणे नव्हे तर त्यातून सुधारणेला वाव देणाऱ्या […]Read More
पुणे, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ भीषण अपघात घडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका प्रवासी ट्रॅव्हल्सचा ताबा सुटल्याने ती पलटी झाली. ट्रॅव्हल्समध्ये काही प्रवासी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ही ट्रॅव्हल्स चाकणवरून वीरवाडीला (महाड), लग्नाला चालली होती. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.तर […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थानमधील जयपूर येथे पेट्रोल पंपाजवळ एलपीजी आणि सीएनजी ट्रकमध्ये गुरूवारी मध्यरात्री जोरदार धडक झाली. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 40 पेक्षा जास्त वाहने आणि एक कारखाना जळून खाक झाला आहे. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो 10 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला. घटनेने संपूर्ण […]Read More