नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मंत्रिमंडळ विस्तारानंतर अखेर तब्बल सहा दिवसांनी आज राज्याचा खातेवाटप जाहीर झाला असून त्यात अनेक धक्के देण्यात आले आहेत महसूल खाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे अनेक महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास सोबतच गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तर अजित पवार यांच्याकडे वित्त विभाग […]Read More
लेह, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लेह लडाखमधील स्वर्गीय दृश्यांशी पृथ्वीवरील फारच कमी ठिकाणांची तुलना होऊ शकते. ट्रेकिंगसाठी भारतातील मार्चमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. या महिन्यात जवळपास सर्वच क्षेत्रे खुली असतात. मॅग्नेटिक हिलवर गुरुत्वाकर्षणाचा प्रतिकार करण्याचा अनुभव घ्या, 9 मजली लेह पॅलेस पाहून मंत्रमुग्ध व्हा किंवा 18,000 फूट उंचीवर असलेल्या मॅगी नूडल्सचा आस्वाद […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भविष्य निर्वाह निधी (पीएफ) फसवणुकीच्या आरोपानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी उजव्या हाताचा फलंदाज रॉबिन उथप्पा विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. उथप्पा हा भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज आहे ज्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने चाहत्यांमध्ये छाप सोडली आहे. तथापि, उथप्पाची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली होती आणि तो बहुतेक वेळा संघाबाहेर […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आम्ही जी कामे गेल्या अडीच वर्षाच्यापूर्वी हाती घेतली होती त्याला अधिक गती देऊन राज्याला विकासाकडे घेऊन जाईल यातून चौदा कोटी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वांगीण प्रगतीसाठी साठी अनेकविध प्रकल्प राबविण्यात येत असून त्यातून या दोन्ही भागातील मागास […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत विरोधकांनी सरकारला अडचणीत आणल्याची आजवरची उदाहरणे आज नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात आज सत्तारूढ सदस्यांनी मोडीत काढून थेट सरकारमधील मंत्र्यावर नाव न घेता पीक विम्याचा ढोल वाजवत नवीन परळी पॅटर्न तयार झाला आहे त्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करत आपल्या सरकारलाच अडचणीत आणले आहे. राज्यात […]Read More
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी अद्याप कोणत्याही मंत्राला खाते वाटप करण्यात आलेले नाही मंत्रिमंडळात विस्तारानंतर सहा दिवसांचे अख्खे हिवाळी अधिवेशन उलटून गेले तरीही अद्याप खातेवाटप झालेले नाही. यामुळे अनेक प्रकारच्या चर्चा असल्या तरी प्रत्यक्षात दिल्लीश्वरांच्या हाती या खाते वाटपाच्या चाव्या असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डाळ + तांदूळ खिचडी नवीन काहीच नाही या प्रकारात, फोडणीच काय ती जरा वेगळी; दोनच जिन्नस वापरून केलेली आहे. त्याचा वेगळा स्वाद जाणवतो. साजुक तूप + जिर्याचा स्वाद अन तमालपत्राचा सुवास मस्त येतो. लागणारे जिन्नस: – एक मध्यम वाटी तांदूळ– एक मध्यम वाटी सालाची मुगाची डाळ– मीठ– हळद– […]Read More
वाशिम, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आधुनिक शेतीत यंत्रसामुग्रीच्या वाढत्या खर्चामुळे लहान शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत वाशीममधील एका शेतकऱ्याने नावीन्यपूर्ण उपाय शोधत तण नियंत्रणासाठी पारंपरिक साधनांचा वापर सुरू केला आहे. वाशीम जिल्ह्यातील विशाल रावले या शेतकऱ्याने सायकल डवरणीचा वापर करून हरभरा पिकातील तण नियंत्रणासाठी नवे मार्ग तयार केले आहेत. महिला मजुरांच्या सहाय्याने […]Read More
रत्नागिरी, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी फुल आयर्नमॅन ही जागतिक पातळीवरची स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधले डॉक्टर तेजानंद गणपत्ये यांनी सलग दुसऱ्यांदा पूर्ण केली आहे. कर्करोगावर मात केल्यानंतर काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीने ते इथपर्यंत पोहचले आहेत. ऑस्ट्रेलियातल्या बसलटनमध्ये नुकतीच जागतिक आयर्नमॅन ही Triathlon प्रकारातील स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ३८०० मीटर अंतर […]Read More
विधान भवन दुसरा मजला उपहारगृह आणि वातानुकुलीत उपहारगृहांतर्गत पीठासीन अधिकारी, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, प्रधान सचिव, सचिव, सर्व समिती प्रमुख, सर्व समित्या, विधीमंडळ आणि मंत्रालय अधिकारी, परदेशी शिष्टमंडळे, पिठासीन अधिकारी यांच्या बैठका, मंत्रीमंडळांच्या बैठका, मंत्री महोदयांच्या दालनातील बैठका, अतिमहत्वाच्या व्यक्तींकडे राज्यातून विधान भवनामध्ये येणारे अभ्यांगत […]Read More