Month: December 2024

ट्रेण्डिंग

केदारनाथमध्ये पसरली बर्फाची चादर, व्हिडिओ व्हायरल

सध्या सगळीकडेच थंडी चांगलीच पडली आहे. उत्तरेत त्याचे प्रमाण जास्त आहे. केदारनाथमधील बर्फवृष्टीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे मंदिर परिसरात बर्फाची चादर पसरली आहे. सगळीकडे पांढराशुभ्र बर्फ दिसतो आहे.Read More

गॅलरी

उध्दव ठाकरे यांच्याकडून अजमेर दर्ग्याला चादर

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गा च्या 813 व्या उरुस निमित्ताने चादर अर्पण करण्यासाठी मातोश्री येथून रवाना केली. याप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत , शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर , मुजफ्फर पावसकर, कमलेश नवले , नौमान पावसकर तसेच उपशाखाप्रमुख […]Read More

ट्रेण्डिंग

लाडक्या बहिणींनो,२४ डिसेंबरपासून तुमच्या खात्यात जमा होईल ’इतकी ‘ रक्कम

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना नव्या सरकारमध्येही सुरू आहे. या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता. तर याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत 35 लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहावा हप्ता येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आता पैसे जमा होण्यास आजपासून (24 […]Read More

महिला

लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत…

जालना दि २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज 50 रुपये भत्ता देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. परंतु अद्यापही अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज 50 रुपये प्रमाणे भत्ता मिळालेला नाहीये. यामुळे आता अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून सरकारने तीन ते चार दिवसामध्ये प्रति अर्ज 50 रुपये […]Read More

ऍग्रो

२७-२८ डिसेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

मुंबई, दि.२४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भाग; २७ डिसेंबर रोजी खानदेश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी; आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि […]Read More

ट्रेण्डिंग

राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा : डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणांपासून जनतेच्या संरक्षणासाठी

राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा : डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणांपासून जनतेच्या संरक्षणासाठी हवे कठोर कायदे राधिका अघोर ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांना न्याय मिळावा, यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने, आजचा दिवस म्हणजेच २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षाची संकल्पना आहे “आभासी सुनावणी आणि ग्राहकांना न्याय मिळवण्यासाठी डिजिटल सोई सुविधा”, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण […]Read More

ट्रेण्डिंग

अश्वप्रेमी युवतींनी २५० किमी घोडेस्वारी करून गाठला चेतक फेस्टीवल

नाशिक, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील हृदया पृथ्वीराज अंडे व जागृती उदय गांगुर्डे या अवघ्या १३ वर्ष व १६ वर्षांच्या दोन युवतींनी अश्वप्रेमी रणरागिणींनी नाशिक ते सारंगखेडा हे अडीचशे किलोमीटरचे अंतर, मजल दरमजल करीत घोड्यावर प्रवास करून पार केले आणि ५ व्या दिवशी चेतक फेस्टिवल गाठले. अश्वाबद्दल प्रेम जागृत व्हावे या उद्देशाने त्यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

कॉफी आणि चिंता

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कॅफीन हे मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजक आहे आणि त्याचा जास्त वापर केल्याने चिंताग्रस्त लक्षणे  उद्भवू शकतात . कॅफिन हा उत्तेजक पदार्थ आहे जो बरेच लोक जास्त प्रमाणात खातात. पाण्यानंतर हे दुसरे सर्वात लोकप्रिय पेय आहे. बऱ्याच व्यक्ती “जागे” राहण्यासाठी आणि सतर्क राहण्यासाठी कॉफीचे सेवन करतात, परंतु जास्त प्रमाणात कॅफीनचा लोकांवर […]Read More

शिक्षण

इयत्ता पाचवी ते आठवी इयत्तांसाठीचे सरसकट उत्तीर्ण धोरण रद्द

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून मोठ्या टिकेचा सामना करावे लागलेले पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वरच्या वर्गात ढकलण्याचे धोरण अखेर आज केंद्रीय शिक्षण मंडळाकडून रद्द करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इयत्ता पाचवी ते आठवीसाठी सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द केलं आहे. हे धोरण सुरुवातीला प्रचंड टीकेचा विषय ठरला […]Read More

मराठवाडा

सोमनाथ सुर्यवंशींची हत्याच, पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी

परभणी, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : परभणीतील तरुण सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी […]Read More