Month: December 2024

राजकीय

बहुचर्चित वाल्मिक कराड अखेर सीआयडीपुढे शरण

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड अखेर मंगळवारी पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्यामुळे कराडच्या चौकशीतून संपूर्ण राज्यात खळबळ माजलेल्या या प्रकरणातील सत्य उलगडणार का याबाबत उत्सुकता लागली आहे . संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. वाल्मिक […]Read More

Uncategorized

तामिळनाडूमधील पंबन बेटाच्या आग्नेय टोकावर असलेले, धनुषकोडी

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :तामिळनाडूमधील पंबन बेटाच्या आग्नेय टोकावर असलेले, धनुषकोडी हे बेबंद शहर काउंटीमधील सर्वात आकर्षक दुर्गम ठिकाणांपैकी एक आहे. 1964 मध्ये रामेश्वरमला आलेल्या शक्तिशाली चक्रीवादळात हे शहर उद्ध्वस्त आणि उद्ध्वस्त झाले आणि तेव्हापासून ते लोकवस्तीत आहे. धनुषकोडी, जी भारत आणि श्रीलंका यांच्यातील जमीन सीमा देखील आहे, ते ठिकाण आहे जिथे राम […]Read More

Lifestyle

बाजरीच्या झटपट खारोड्या

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ह्या खारोड्या, भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर असे सर्व्ह करा. मस्त चटपटीत हेल्थी स्नॅक आहे. लागणारे जिन्नस:  १) २ वाटी बाजरीचे पीठ ,२) भाजलेले तीळ २ चमचे (फराळाचा चमचा),३) प्रत्येकी १ टीस्पून जिरे, ओवा, ४) २ हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट,५) अद्रकचा छोटा तुकडा […]Read More

क्रीडा

विजय हजारे ट्राॅफीत मुंबईच्या आयुष म्हात्रेची तुफानी खेळी

अहमदाबाद, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथील नरेंद्र मोदी स्टेडीयममध्ये सुरु असलेल्या विजय हजारे ट्राँफी क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या १७ वर्षीय आयुष म्हात्रेने नागालँड विरुद्ध तुफानी खेळी केली आहे. या सामन्यात आयुषने त्याच्या कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले आहेत. ११७ बॉल्समध्ये त्याने १८१ रन काढल्या आहेत. या खेळीत त्याचा स्ट्राईक रेट १५४ पेक्षा अधिक होता. […]Read More

देश विदेश

येमेनमध्ये भारतीय नर्सला सुनावण्यात आली फाशीची शिक्षा

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येमेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केरळ येथील परिचारिका निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेला मंजुरी दिली आहे. त्यानंतर लगेचच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आज सांगितले की, तिला शक्य ती सर्व मदत केली जात आहे. भारतीय परिचारिकेवर येमेनच्या एका नागरिकाची हत्या केल्याचा आरोप असून आता तिच्या मृत्युदंडाच्या शिक्षेला मंजुरी देण्यात आली आहे. येमेनचे राष्ट्राध्यक्ष […]Read More

देश विदेश

चीनच्या मदतीने पाकिस्तान उभारतोय अणू ऊर्जा प्रकल्प

इस्लामाबाद, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वीज उत्पादन वाढवण्यासाठी पाकिस्तान आतापर्यंतचा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. यासाठी पाकिस्तानच्या अणुऊर्जा नियामक संस्थेने देशात वीजनिर्मितीसाठी मान्यता दिली आहे. या प्लांटची रचना चिनी कंपनी हुआलॉन्गने केली आहे. पाकिस्तान अणु नियामक प्राधिकरणाने (PNRA) एक निवेदन जारी केले आहे. PNRA ने चष्मा न्यूक्लियर पॉवर प्लांट युनिट पाच (C-5) […]Read More

ट्रेण्डिंग

ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती आली समोर

ठाणे, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंड विस्तारलेल्या ठाणे शहराला पर्यायी वाहतूक व्यवस्थेची नितांत गरज आहे. ठाणे स्टेशनपासून घोडबंदर रस्त्या दरम्यान होणाऱ्या प्रचंड रहदारीला ठाणेकर कंटाळले आहेत. यावर उपाय म्हणून आता ठाणे मेट्रोचे काम वेगाने सुरु असून यासाठी रिंग रोड प्रकल्पही उभारला जात आहे. ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरसाठी जिओ-टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन (GTI) सुरू […]Read More

राजकीय

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या संख्येमध्ये १२ लाखांची वाढ

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत आता मोठी वाढ झाली आहे. २.४६ कोटी लाडक्या बहिणींना नुकताच लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता मिळाला आहे. या हत्याचे ३,६८९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या संख्येमध्ये १२ लाखांची वाढ झाली. आचारसंहिता […]Read More

राजकीय

अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सातत्याने होत होता. त्याला अटक का केली जात नाही? असा सवाल राज्यभरातून उपस्थित केला होता. मात्र, वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे. नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक […]Read More

मनोरंजन

सुरेश धस यांच्याविरोधातील तक्रार प्राजक्ता माळीने घेतली मागे, व्हिडिओ शेअर

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेत्री प्राजक्ता माळीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सुरेश धस गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. प्राजक्याने पत्रकार परिषद घेऊन धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यानंतर धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. आज ३१ डिसेंबरला प्राजक्ताने व्हिडिओ शेअर करून धस यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. ML/ML/PGB31 Dec 2024Read More