राजस्थानमधील अजमेर येथील प्रसिद्ध दर्गा हिंदू मंदिर म्हणून घोषित करणारी याचिका कोर्टाने स्वीकारली आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणीची तारीख 20 डिसेंबर आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर दिवाणी न्यायालयात (पश्चिम) याचिका दाखल करून दर्ग्यात श्री संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा केला आहे.निवृत्त न्यायाधीश हरविलास शारदा यांनी १९११ मध्ये […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) योजनेला नुकतीच मंजुरी दिली. या योजनेनंतर देशातील संशोधकांना शोधनिबंधांसाठी भटकंती करण्याची गरज भासणार नाही. हे शोधनिबंध ई-जर्नल्समध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. या योजनेनंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व उच्च संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक 13 हजारांहून अधिक […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभा निवडणूकीत मतदान प्रक्रीयेबाबत महाविकास आघाडीकडून शंका उपस्थिक करत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच आज निवडणूक आयोगाने राज्यातील एका मतदार संघात मतांची फेर मोजणी करण्यास मान्यता दिली आहे. नाशिक पश्चिम मतदार संघात पुन्हा फेर मतमोजणी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी […]Read More
वॉशिग्टन डी.सी., दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या सरकारसाठी महत्त्वाच्या पदांवर काही भारतीय वंशाच्या लोकांचीही नियुक्ती करत आहेत. ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे फिजीशियन आणि अर्थतज्ज्ञ डॉ. जय भट्टाचार्य यांची राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या (NIH) संचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या वैद्यकीय संशोधन संस्थेची जबाबदारी जय भट्टाचार्य यांच्याकडे […]Read More
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप शपथ घेतलेली नाही. दरम्यान आता भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी अधिसूचनाही जारी केली आहे.काल जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की,राज्यसभेच्या ६ रिक्त जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर निवडणूक निकालही […]Read More
पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या ९५ व्या वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (२८ नोव्हेंबर) महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण करणार आहेत. अमृतमहोत्सवी राज्यघटना दिन साजरा होत असताना काल आढाव यांनी हे […]Read More
मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क): १८८५ पासून पनवेलच्या पारगाव येथे अस्तित्वात असलेल्या हजरत पुलशाह पीर दर्ग्यावर सिडको प्रशासनाने बुलडोझर फिरवून तो उध्वस्त केला आहे. त्यामुळे मुस्लिम व दलित समाजामध्ये कमालीचा रोष पसरला आहे.९ डिसेंबर पर्यंत दर्ग्याची पुनर्निर्मिती न केल्यास मुस्लिम समाज व रिपब्लिकन सेनेने कार्यकर्ते १० डिसेंबर पासून बेलापूर सिडको कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील असा […]Read More
नवी मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क): भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून, शासनाने २६ नोव्हेंबर पासून वर्षभरासाठी “घर घर संविधान” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देशभारतीय संविधानातील मूल्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांची जाणीव निर्माण करणे आणि नागरिकांच्या कर्तव्यांबाबत जागरूकता वाढवणे आहे, असे मत मुंबई समाज कल्याण […]Read More
अमरावती दि.२७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखला जाणारा चिखलदरा आता थंडीने गारठला आहे. सध्या या ठिकाणी वातावरणात झालेल्या बदलांमुळे थंडी वाढली आहे. पारा 9 अंशावर आला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि मेळघाटातील घनदाट जंगलात वसलेल्या चिखलदऱ्यात सध्या सकाळच्या वेळी धुकं बघायला मिळत आहे. चिखलदऱ्याचे वातावरण सध्या अल्हाददायक झालं आहे. अंगात हुडहुडी […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची […]Read More