मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील महसूल विभागातील अव्वल कारकून व तलाठी यांच्या पदनामात शासनाने बदल केला असून आता ‘सहायक महसूल अधिकारी’ व ‘ग्राम महसूल अधिकारी’ असे पदनाम करण्यात आले आहे. यापुढे महसूल विभागात जुने पदनाम दिसणार नाही. या निर्णयामुळे महसूल कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. महसूल विभाग हा शासनाचा कणा असून जिल्हाधिकारी […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हा रस म्हणजे आंब्याचा आटवलेला रस. मे महिन्यात हा रस केला जातो आणि पुढे वर्षभर खाल्ला जातो. साहित्य:सारणासाठीएक वाटी आटवलेला रसएक वाटी साखर ( मिक्सर मध्ये दळून )एक चमचा तूप आणि थोडी वेलची पावडर. कव्हर साठी दोन वाट्या कणीकदोन चमचे डाळीचं पीठ ( पोळ्या खुसखुशीत होतात या मूळे)दोन […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उरी’ सिनेमातील सैन्य अधिकारी, सरदार उधम सिंग यांच्यावरील बायोपिक आणि ‘सॅम बहादूर’ या बायोपिकमधून अभिनेता विकी कौशल याने आपल्या अभिनयानं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक भूमिकेसाठी, ते पात्र पडद्यावर हुबेहूब साकारण्यासाठी विकी कौशल जी मेहनत घेतो. काही दिवसांतच चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या ‘छावा’या चित्रपटातून विकी ‘छत्रपती संभाजी […]Read More
मुंबई,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरातील जैवविविधता आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडून अभिनव उपक्रम हाती घेतले जात आहे. यामुळे निसर्ग संपदेचे संवर्धन आणि पर्यटनासाठी नवीन ठिकाणाची उभारणी असे दोन हेतू साध्य होतात. मुंबई महापालिका मुलुंडमध्ये लवकरच अद्ययावत आणि भव्य पक्षी उद्यान उभारणार असून याठिकाणी तब्बल १८ प्रजातींच्या २०६ पक्ष्यांचा […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तारकेश्वर हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांनी भरलेले आहे. हे 288 वर्ष जुने तारकेश्वर मंदिर आहे, जे त्याच्या शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे जे मोठ्या संख्येने भाविकांना आकर्षित करते. पावसाळ्यात येथे जास्तीत जास्त लोक येतात कारण वर्षाच्या त्या काळात येथे जत्रेचे आयोजन केले जाते. ठिकाण: हुगळी जिल्हाअंतर: 62 […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जपानच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याने महिलांना वयाच्या २५ वर्षांनंतर विवाह करण्यावर बंदी घालण्याची आणि वयाच्या ३० व्या वर्षी त्यांचे गर्भाशय काढून टाकण्याचा प्रस्ताव मांडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रस्ताव देशातील वृद्ध लोकसंख्या आणि समस्यांवर सुरू असणाऱ्या एका चर्चेचा भाग म्हणून मांडण्यात आल्याचे नेत्याने सांगितले. घटत्या जन्मदराचा परिणाम म्हणून जपानला […]Read More
अमरावती, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासंदर्भात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश यांच्यासह टीडीपी नेते आणि जनसेना पार्टीचे प्रमुख उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा मॉर्फ्ड फोटो सोशल मिडीयावर शेअर केल्या प्रकरणात राम गोपाल वर्मा यांच्यावर […]Read More
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी याचिका दाखल केली होती. राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोर्टाने अजित पवार गटाला काही महत्त्वाचे आणि नवे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे त्यांना शरद पवार यांचे नाव […]Read More
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. २० जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. मात्र तत्पूर्वी ट्रम्प सरकार चालवण्यासाठी आपली टीम तयार करण्यात व्यस्त आहेत.सरकारमधील काही मोठ्या पदांवरील नियुक्त्या केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजक एलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांच्याकडे […]Read More
इस्राईलच्या हवाई दलाने बुधवारी १३ नोव्हेंबरला गाझा पट्टीत दोन ठिकाणी हवाई हल्ले केले. या केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किमान 14 जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. यातील एक हल्ला निर्वासितांच्या छावणीवर झाला होता. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला. तर, दुसरा हल्ला एका निर्वासित छावणीवर झाला. त्यात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला.Read More