Month: November 2024

राजकीय

मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ

नाशिक दि १४– महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. आज इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र या सभेचा मंडप अचानक उडाला. यामुळे दोन कार्यकर्ते जखमी झाले, सभा मंडप […]Read More

मनोरंजन

Reliance Entertainment आणि Disney चे विलिनीकरण पूर्ण

डिस्ने आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांचे विलीनीकरण झाले आहे. दोन्ही कंपन्यांनी आज म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी विलीनीकरण पूर्ण झाल्याची घोषणा केली. आता भारतातील सर्वात मोठी करमणूक कंपनी असण्यासोबतच ती एक स्पोर्ट्स पॉवरहाऊस देखील आहे. स्पर्धा आयोग आणि इतर नियामक प्राधिकरणांच्या मंजुरीनंतर, रिलायन्सची उपकंपनी व्हायाकॉम-18 आणि डिस्ने इंडियाचे विलीनीकरण प्रभावी झाले आहे. या संयुक्त उपक्रमासाठी रिलायन्सने 11,500 […]Read More

महानगर

नरिमन पॉईंट ते विरार प्रवास होणार ३५ मिनिटांत

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील नरिमन पॉईंट ते कोस्टल रोडचं बांधकाम पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढवलं जाईल, जो मुंबई महानगर प्रदेशाचा भाग आहे. हे नरिमन पॉईंट ते विरारपर्यंतचं कोस्टल रोडचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते विरार हे १ तास २० मिनिटांचं अंतर अवघ्या ३५ ते ४० मिनिटांत पार करता येईल, अशी मोठी […]Read More

पर्यटन

न्यायालयाने उठवली शिर्डीतील साईसमाधीवर फूल, हार वाहण्यावरील बंदी

शिर्डी, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिर्डीमध्ये साईभक्तांना आता साईसमाधीवर फूल, हार वाहता येणार आहे. कोरोना काळानंतर फुलं, हार नेण्यास असलेली बंदी आता उठवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात याचिका दाखल केली होती. शिर्डीत ग्रामस्थांनी फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. दोन […]Read More

पर्यटन

ज्वालामुखी उद्रेकामुळे बालीत अडकले हजारो पर्यटक

बाली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या बालीमध्ये सध्या नैसर्गीक आपत्तीमुळे अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. इंडोनेशियातील लेओडोबी लाकी लाकी डोंगरावर झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे आकाशात राखेचे ढग निर्माण झाले आहेत. त्यामुळे बाली विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आल्याने हजारो पर्यटक अडकून पडले आहेत. अडकून पडलेल्या […]Read More

बिझनेस

उद्यापासून सुरु होणार साखर कारखान्यांचा गाळप हंगाम

पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील मुख्य कृषी आधारित व्यवसाय असलेल्या साखर कारखान्यांचा यावर्षीचा ऊस गाळप हंगाम उद्यापासून सुरु होणार आहे. साखर आयुक्तालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, साखर आयुक्तालयाकडे यंदाच्या गाळप हंगामात २०४ खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी गाळप परवाना मागितला होता. त्यापैकी ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. शुल्क भरला आहे, अशा कारखान्यांना गाळप […]Read More

Lifestyle

ठेवणीतले लिंबूपाणी, लिंबू पावडर

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:  एक वाटी तांदूळ पीठसात आठ लिंबे तांदुळाचे पीठ पसरून त्यावर लिंबाचा रस पिळायचा. बिया काढून टाका. चमच्याने पीठ थोडे हलवून दुसरे तिसरे याप्रमाणे पीठ भिजेपर्यंत लिंबे पिळल्यावर – घरातच पंख्याखाली वाळायला पीठ ठेवायचे.दोनचार तासांनी लगद्याचा ओलेपणा कमी होत जाईल तसे ढेकळे चुरायची. पावसाळी हवा असल्यास दोनतीन […]Read More

ट्रेण्डिंग

मोदी साधणार महाराष्ट्रातील एक लाख बूथ प्रमुखांशी संवाद

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘माझा बूथ, सर्वात मजबूत’ या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी महाराष्ट्रातील भाजपाच्या सुमारे 1 लाख बूथ प्रमुखांशी नमो ॲपच्या माध्यमातून आणि ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाच्या निवडणूक प्रचार […]Read More

खान्देश

संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात मविआचे सरकार

नंदूरबार/नांदेड, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणतात. संविधान रिकामे पुस्तक नाही तर त्यात बिरसा मुंडा, भगवान बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारसरणी आहे. संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. नरेंद्र मोदींनी संविधानाला रिकामे पुस्तक म्हणून बिरसा मुंडा, […]Read More