Month: November 2024

मनोरंजन

विजय गोखले यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान

ठाणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर स्पृहा दळी हिला गंधार बालकलाकार पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेत्री,बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांच्या हस्ते गौरवण्यात आले. गंधार या संस्थेतर्फे शुक्रवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात गंधार गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. […]Read More

महिला

महिला अत्याचार गुन्ह्यात दोषसिद्धी प्रमाण अत्यल्पच

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशभरात महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंगाच्या दाखल गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण केवळ ३६.६ टक्के आहे. हेच प्रमाण महाराष्ट्रात ३४.३ टक्के आहे. शासकीय संकेतस्थळावरून ही माहिती समोर आली आहे. महिलाविषयक गुन्हे संवेदनशील असल्यामुळे महिला पोलीस अधिकाऱ्यांकडूनच तपास करण्यात येतो. परंतु, पोलीस विभागात महिला पोलीस अधिकाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास संथगतीने […]Read More

बिझनेस

गुजरातला उद्योग हलवून महाराष्ट्रात रोजगार कसा देणार ?

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारने महाराष्ट्रातील इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, मरीन अकादमी, बल्क ड्रग पार्क, डायमंड बोर्सपासून, फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रचंड रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्राकडून हिरावून गुजरातला नेले असता महायुतीने आपल्या जाहिरनाम्यात 25 लाख रोजगार देण्याचे आश्वासन कसे दिले आहे, असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते, माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केला […]Read More

Breaking News

कन्व्हींस करता येत नाही म्हणून कन्फ्युज करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

गडचिरोली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप बदलणार आहे, असा खोटा प्रचार कॉग्रेस करीत आहे. खरं तर काँग्रेसनेच अनेकदा घटनेची मोडतोड केली. परंतु लोकांना कन्व्हींस करता येत नाही म्हणून कन्फयूज करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आष्टी आणि कुरखेडा येथे केली. […]Read More

Lifestyle

घरच्या घरी बनवा हलवाया सारखे गुलाबजाम

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुलाब जामुन, साखरेच्या पाकात भिजवलेल्या आल्हाददायक गोड डंपलिंगच्या क्लासिक रेसिपीसह भारतीय मिष्टान्नांचे क्षेत्र पाहू या. गुलाब जामुन रेसिपीसाहित्य:गुलाब जामुन साठी: 1 कप दूध पावडर1/4 कप सर्व-उद्देशीय पीठ1/4 कप तूप (स्पष्ट केलेले लोणी)2-3 चमचे दूध (मऊ पीठ तयार करण्यासाठी आवश्यकतेनुसार)एक चिमूटभर बेकिंग सोडासाखरेच्या सिरपसाठी: 1 कप साखर१/२ कप पाणी1/2 […]Read More

महानगर

तरूणाईची झिंग बेतली जीवावर, डेहराडूनमध्ये १७०km स्पीडने गाडी चालवताना झालेल्या

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डेहराडूनमध्ये भीषण अपघात झाला असून यात 6 तरुणांचा मृत्यू झाला आहे. ओएनजीसी चौकामध्ये मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडली. १७०km स्पीडने ही भरधाव वेगातील इनोव्हा कार एका कंटेनरला मागच्या बाजूने धडकली. यात 6 तरूण होते. ते सर्व तरुण 25 वर्षांखालील असल्याचे सांगितले जात आहे. त्या सर्व मुलांचा मृत्यू […]Read More

महानगर

मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले,

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनचे काम सुरु असलेल्या परिसरात शुक्रवारी दुपारी १च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे कार्य सुरू आहे. सुमारे 40 ते 50 फूट खोल तळघरातील लाकडी साठा आणि फर्निचर असलेल्या ठिकाणी ही आग पसरली होती. घटनास्थळी सर्वच प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात […]Read More

महानगर

सोनं ५ हजार रूपयांनी स्वस्त, अवघ्या दोन आठवड्यात सोने स्वस्त

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण होत आहे. गुरुवारीही (14 नोव्हेंबर) सेन्सेक्स-निफ्टीने जोरदार सुरुवात केली आणि काही वेळाने पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र केवळ शेअर बाजारच नाही तर सोन्यामध्येही सातत्याने घसरण होत आहे. 1 नोव्हेंबरपासून सोन्याचे दर ५ हजार रुपयांनी घसरले आहेत, म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात सोने […]Read More

मराठवाडा

श्री गुरुनानक देव जयंती नांदेड गुरुद्वारात उत्साहात साजरी

नांदेड, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शीख धर्माचे संस्थापक आद्य गुरु श्री गुरुनानक देवजी यांची जयंती गुरुपुरब दिवस म्हणून जगभरात साजरी केली जाते. श्री गुरु नानक देव यांची जयंती प्रकाश पर्व म्हणून साजरी करत. शिखांचे पहिले गुरू श्री गुरू नानक देव यांनी एक ओंकारचा नारा दिला. म्हणजे देव एकच आहे. इक ओंकार हे शीख धर्माच्या […]Read More

महिला

गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?

सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये एकदा का ‘पाणी कमी आहे किंवा कमी होण्याच्या बेतात आहे,’ असं लक्षात आलं, की सहाजिकच गर्भवती किंवा तिच्या नातेवाईकांकडून ‘काही काळजीचंच तर कारण नाही ना डॉक्टर?’ असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस गर्भ किती आठवड्याचा आहे यावर अवलंबून असतं. समजा ३७ आठवडे पूर्ण झालेल्या कालावधीत पाणी कमी झालंय असं लक्षात आल्यास […]Read More