Month: November 2024

महिला

अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिद्दीच्या जोरावर शारीरिक व्यंगावर मात करून यशाची शिखरे काबीज करणारी अनेक माणसे समाजात दिसून येतात; सातारा जिल्ह्यातील संस्कृती विकास मोरे ही त्यांपैकीच एक. ऑनलाईन बुद्धीबळ खेळताखेळता ती शाळा, महाविद्यालय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्या स्पर्धेत विजेतेपद पटकावून नावारूपास आली. २०२३ मध्ये होंगझो येथे झालेल्या आशियाई […]Read More

क्रीडा

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा झाली दुबई स्पोर्ट्स अ‍ॅम्बेसेडर

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची निवृत्ती टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जाते. आता तिला मोठा सन्मान आणि जबाबदारी मिळाली आहे. सानिया मिर्झा १२ नोव्हेंबर रोजी दुबई स्पोर्ट्स रिट्रीट नावाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती, जिथे तिची दुबई स्पोर्ट्स ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासोबतच भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याचीही दुबई […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले

सांगली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर रशियाच्या धर्तीवर जे आर्थिक मॉडेल काँग्रेसने अवलंबले ते चुकीचं ठरले, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचार सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. […]Read More

राजकीय

शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्या भाजपाकडूनच त्यांचा सातत्याने अपमान

शिर्डी, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण त्यांचा सन्मान मात्र करत नाहीत. सात वर्षापूर्वी मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले पण ते स्मारक आजही झालेले नाही. संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोदी सरकारने हटवला. मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात […]Read More

विज्ञान

International space station ला गेले तडे

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मानवाच्या अंतरिक्ष संशोधनातील मैलाचा दगड असलेल्या अंतराळातील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला तडे गेल्याचे समोर आले असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे अंतराळात असलेल्या सुनिता विल्यम्स सह इतरांविषयीही चिंता वाढली आहे. या अंतराळ स्थानकाला गेल्या काही वर्षांपासून तडे जात असून त्यात आता वाढ झाल्याने नासाही चिंतेत आहे.या संदर्भात उघड […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात सरकारी कार्यालयांत LED बल्ब बंधनकारक

पणजी, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोवा राज्यात सरकारच्या उर्जा संवर्धन कायदा २००१ अंतर्गत विजेची बचत मोहीम सुरू आहे.या मोहिमेअंतर्गत राज्यातील सरकारी कार्यालये तसेच केंद्र सरकारच्या कार्यालयांना यापुढे एलईडी बल्ब बसविणे बंधनकारक असेल. याविषयीचा आदेश मुख्य वीज अभियंत्यांनी जारी केला आहे. आदेशाचे पालन न झाल्यास संबंधित कार्यालयाच्या विजेची जोडणी तोडण्याचे अधिकार वीजखात्याला असतील, असे […]Read More

Featured

तांदळाची खीर बनवा

मुंबई, दि. 16(एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रत्येक घरात प्रसंगी तांदळाची खीर बनवली जाते. या पौष पौर्णिमेला, जर तुम्हाला सोप्या पद्धतीने चवदार तांदळाची खीर बनवायची असेल, तर आमची सांगितलेली रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. चला जाणून घेऊया तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी. तांदळाची खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य तांदूळ – 1 वाटी दूध – 1 लिटर साखर […]Read More

ट्रेण्डिंग

राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिन : प्रसार माध्यमांचे बदलते स्वरूप

राधिका अघोर प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जातात. लोकशाही ज्या स्तंभांवर उभी आहे, तोलून धरली गेली आहे, त्यात एक स्तंभ मीडिया म्हणजेच प्रसार माध्यमे आहेत. इतकी महत्वाची भूमिका आणि इतके महत्वाचे स्थान असलेल्या प्रसार माध्यमांची आजची स्थिती बघता, केवळ या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नाही, तर या क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी, त्यावर मंथन […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य आणि दिव्यांची आरास

पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाच्या तब्बल ५२१ प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट आणि कळसापासून गाभा-यापर्यंत सुमारे १ लाख २५ हजार दिव्यांनी संपूर्ण मंदिर सजविण्यात आले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये […]Read More

पर्यटन

सर्पांचे निवासस्थान, सापुतारा

सापुतारा , दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मोहक पश्चिम घाटाच्या हिरव्यागार पटीत अनेक रत्ने दडलेली आहेत, त्यापैकी एक सापुतारा आहे. हे विचित्र हिल स्टेशन गुजरातमधील सर्वात मोहक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इंदूरजवळील हिल स्टेशन्सच्या यादीत त्याचा समावेश केला जाऊ शकतो ज्यांनी व्यापारीकरणाच्या तावडीतून सुटका केली आहे. तुम्ही इथे पोहोचताच, उत्स्फूर्त पर्यटनामुळे आणि तिथल्या नैसर्गिक मोहिनी […]Read More