मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ८५ वर्षांहून अधिक वयोगटामधील एकूण १२ लाख ४० हजार ९१९ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार असून यामध्ये ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या १२ लाखांहून […]Read More
पुणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दीड वर्षानंतर येणारी राज्यसभा निवडणूक आपला लढविण्याचा विचार नाही , लोकसभा निवडणूक मी लढविणार नाही त्यामुळेच राज्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, तरुण पिढीकडे नेतृत्व देण्याची गरज आहे, असे जेष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले असून ही त्यांनी टाकलेली नवीन गुगली आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आहे. बारामती […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस आणि महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – […]Read More
पुणे, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील गरीब मराठयांकरिता आरक्षणाचा लढा सुरू केला होता पण हा लढा त्यांनी याच समाजातील गब्बर असलेल्या मराठ्यांच्या दारात लढा नेऊन ठेवला अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे , पुण्यात बहुजन वंचित आघाडी यांच्या वतीने ‘ जोषाबा ‘ या जाहीरनाम्याचे अनावरण आंबेडकर यांच्या […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : DU मेघदूत वसतिगृहात कुक आणि हाऊस कीपर या पदांसाठी भरती आहे. वसतिगृहाच्या अधिकृत वेबसाइट meghdoohostel.du.ac.in वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: कूक: 2 पोस्ट हाऊस किपर (महिला): 1 पद शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष असतात. परंतु, या क्षेत्रामध्ये काही प्रमाणात महिलावर्गही आहे. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत काही महिला बॉडी बिल्डर्स या क्षेत्रात नाव कमावत आहेत. हे महिला बॉडीबिल्डर्स महिलांच्या शारीरिक आणि मानसिक सशक्ततेचा प्रतीक ठरल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, या महिला बॉडी बिल्डर्स […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नदीपात्रातील सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाबाबत मंत्री रामदास कदम यांनी अजिंठा विश्रामगृहावर जिल्हाधिकारी, प्रभारी महापालिका आयुक्त किशोर राजेनिंबाळकर, महापौर नितीन लढ्ढा यांच्याशी चर्चा केली. नदीत जाणारे सांडपाणी थांबविण्याचे आवाहन महापालिकेला करण्यात आले. यापूर्वी नांदेडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, जळगावातही आयुक्त महापौरांवर अशीच कारवाई करण्यात येईल, असा इशारा कदम यांनी […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार न देता पाडापाडी करणार असल्याची घोषणा केली आहे. आमचा त्यांना सवाल आहे की ते दाऊदशी संबंधित असलेल्या पक्षाचे उमेदवार पाडणार आहेत की त्यांना जिंकवणार आहेत? असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी मनोज जरांगे यांना केला आहे. मनोज जरांगे यांनी […]Read More
कोल्हापूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राखण्यास पाच वचने देत , राज्य विधानसभेची निवडणूक, ही महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्र द्रोही यांच्यामधली निवडणूक आहे त्यामुळे महाराष्ट्र द्रोह्याना सत्तेवरून खाली खेचा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष, उद्धव ठाकरे यांनी केले आहे. कोल्हापूरात राधानगरी मतदार संघात आयोजित, प्रचारसभेत ते […]Read More