बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. शाहरुखला धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कॉल ट्रेस केला तेव्हा तो कॉल रायपूरवरून आल्याचं समोर आलं आहे. शाहरूख खानला धमकी देण्यामागे नेमकं कोण आहे? किंवा हा कुणाचा चेष्टा-मस्करी करण्याचा प्रयत्न आहे का? यासंदर्भात पोलीस तपास करत […]Read More
आर्टिकल 370 वरून जम्मू काश्मीर विधानसभेत गुरुवारी ७ नोव्हेंबरला सकाळी १० च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गदारोळ बघायला मिळाला. एवढेच नाही, तर परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. यावेळी पोस्टर्सदेखील फाडण्यात आले. दरम्यान सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर, 10.20 वाजता पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले.अपक्ष आमदार खुर्शीद शेख कलम ३७० पुन्हा लागू करणे […]Read More
राहुल गांधींच्या नागरिकत्वाविषयी CBI चौकशी सुरू असून दिल्ली उच्च न्यायालयाला बुधवारी सरकारी यंत्रणांनी माहिती दिली. पुढील सुनावणी ६ डिसेंबर रोजी होणार आहे. राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत चौकशी व्हावी याबाबतची याचिका सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. तसंच अलहाबाद उच्च न्यायालयातही भाजप कार्यकर्ता एस विघ्नेश शिशिर यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती. त्यानुसार राहुल […]Read More
राधिका अघोर कोणे एके काळी फक्त श्रीमंत व्यक्ती किंवा हिंदी सिनेमात असलेलं कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा आजार आज भारतात घरोघरी पोहोचला आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वयोगट, गरीब श्रीमंत, कुठल्याही स्तरातल्या व्यक्तींमधे आजकाल कर्करोगाचे प्रमाण आढळते. या विषयीची आकडेवारी अत्यंत भयावह आहे आणि दुर्दैवाने गेल्या अनेक वर्षात, कर्करोगावर प्रभावी किंवा हुकुमी उपाययोजना […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हजारो वर्षे भारतीयांच्या ह्रदयावर राज्य करणारी रामकथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचे दिव्य अद्याप भारतीय चित्रपट सृष्टीत फारसे झालेले नाही. त्यातच आदिपुरुषच्या असमाधानकारक सादरीकरणानंतर रामायण विषयावर मोठ्या पडद्यावर चित्रपट साकारणे हे मोठे दिव्य ठरणार आहे. हे शिवधनुष्य आता दिग्दर्शक नितीश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा यांनी उचलले आहे. सिनेमाचे निर्माते […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पर्यावरणविषयक परवानग्या राज्यातील समितीऐवजी केंद्रीय पर्यावरण विभागातील समितीकडून घेण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्यामुळे आता राज्यातील गृहप्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविरोधात विकासकांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे दाद मागितली आहे. राज्यातील गृहप्रकल्पांना पर्यावरण विषयक परवानग्यांसाठी राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागत […]Read More
मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक कमी-शोधलेल्या गंतव्यस्थानांपैकी एक, बरोग त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि त्याच नावाने त्याच्या लहान रेल्वे स्टेशनसाठी ओळखले जाते. या हिल टाउनपर्यंतच्या निसर्गरम्य ड्राईव्हला फक्त एक तास किंवा त्याहून अधिक वेळ लागेल, त्यामुळे शहराच्या गजबजाटापासून दूर असलेल्या शनिवार व रविवारसाठी प्रवाशांमध्ये तो वाढत्या लोकप्रिय पर्याय बनतो. त्याची लोकप्रियता असूनही, बरोग […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हलकी वाहने चालवण्याचा म्हणजेच एलएमव्ही परवाना धारक व्यक्ती साडेसात हजार किलो पर्यंतच्या वजनाची जड वाहने चालवू शकतात असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे हलक्या वाहनाच्या परवान्यावर आता छोटे ट्रक टेम्पो चालवता येणार आहेत.सर्वोच्च न्यायालयात […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: १. तीळ – अर्धी वाटी२.शेंगदाण्याचे कूट – पाव वाटी३.गूळ – पाऊण वाटी बारीक किसून४.तूप – ४ मोठे चमचे५.वड्या थापायला २ ताटे क्रमवार पाककृती: १.एका मोठ्या कढईत तीळ कोरडे भाजून घ्यावेत. आच मंद ठेवावी कारण जास्त ठेवल्यास लगेच करपतात. हलका रंग बदलेपर्यंत भाजावेत […]Read More
कॅलिफोर्निया, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातली पहिली विश्वसुंदरी किकी हॅकन्सन (९५) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. १९५१ मध्ये किकी हॅकन्सन यांनी विश्वसुंदरी हा किताब जिंकला होता. कॅलिफोर्निया या त्यांच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किकी हॅकन्सन यांचा मृत्यू झोपेतच झाला. त्यांच्या कुटुंबाने सांगितलं की, “किकी हॅकन्सन यांना ४ नोव्हेंबरच्या रात्री झोपेत असतानाच देवाज्ञा […]Read More