मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शहरामध्ये अनेक ठिकाणी कचरा जाळला जात असून, ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. याचा अभ्यास केला असता प्रातिनिधिक सर्व्हेनुसार, शहरातील ७५ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या आजूबाजूला अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे वारंवार कचरा जाळला जातो. ज्याला हॉटस्पॉट म्हणू शकतो. कचरा जाळण्याचा त्रास दररोज सहन करावा लागतो, असे […]Read More
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कार (SKOCH Award) आज प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमधून “शासन आपल्या दारी” च्या यामहाराष्ट्राच्या मॉडेलची निवड करण्यात आली होती. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोचवून त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आणि त्यात महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यानंतरही गेले सात दिवस नवे सरकार कधी अस्तित्वात येईल याबाबत असलेली अनिश्चितता आता अखेर संपली असून नव्या सरकारचा शपथविधी येत्या पाच तारखेला मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे यामुळे […]Read More
विशाखापट्टणम, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले फेंगल वादळ आज संध्याकाळपर्यंत तामिळनाडूतील पुद्दुचेरीमधील कराईकल आणि महाबलीपुरम जिल्ह्यातील किनारपट्टीवर धडकणार आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ९० किमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या काही भागात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.त्यामुळे आज सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.लोकांना घराबाहेर […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आपत्कालीन परिस्थितीत भविष्य निर्वाह निधीतून (provident Fund) पैसे काढण्यासाठी तीन दिवस लागतात. मात्र आता पुढील वर्षापासून कोणत्याही ATMमधून PFचे पैसे काढता येणार आहेत. पीएफमधून पैसे काढणे एटीएममधून पैसे काढण्याइतके सोपे होईल. तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारी पीएफमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकतील. आता त्यांच्यावर गुंतवणुकीची मर्यादा राहणार नाही. ईपीएफओ […]Read More
धाराशिव, दि.30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कुलस्वामिनी श्नी. तुळजाभवानी देवी मंदिराचा आता कायापालट होणार आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिर परिसरात नुतनीकरण व विविध विकास कामास मंदिर संस्थानकडून सुरुवात झाली आहे. यासाठी मंदिर समिती स्वनिधीतून सुमारे एकूण ५८ कोटी १२ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या संग्रहालयात हडप्पा संस्कृती आणि BC 3000 च्या मोहेंजो-दारो संस्कृतीपासून आधुनिक युगापर्यंत स्वच्छता व्यवस्था आणि शौचालयांशी संबंधित कलाकृती, चित्रे आणि प्रदर्शनांचा दुर्मिळ संग्रह आहे. प्राचीन इजिप्त, बॅबिलोन, ग्रीस, क्रेट, जेरुसलेम आणि रोम, मुघल काळातील वस्तूंसह टाऊनशिपमधील भूमिगत नाले, भिजवणारे खड्डे, टेबल-टॉप युनिट्स, बिडेड आणि मॅनहोल्स अप्रतिमपणे प्रदर्शित करण्यात […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गरम केशर दूध खूप छान लागते 3 ग्लास दूध 1 चिमूटभर केशर 5 चमचे साखर 1/2 चमचा जायफळ पूड प्रथम एक चमचाभर गरम दुधामध्ये केशर घालून ते दोन मिनिटे झाकून ठेवावे मग बाकी दूध मोठ्या भांड्यात घेऊन त्यात साखर घालावी व मंद गॅसवर उकळत ठेवावे व त्यामध्ये वरील केशरचे दूध मिक्स करावे […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात आक्षेपार्ह घटक मिसळले जात असल्याच्या प्रकरणावरून काही दिवसांपूर्वीच देशभरात खळबळ उडाली होती. याबाबत न्यायालयातही दाद मागण्यात आली होती. मंदिरात देण्यात येणारा प्रसाद हा उत्तम दर्जाचा असावा, प्रसाद खाऊन आरोग्य बिघडू नये यासाठी कठोर कायदा करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रिती हरिहरा महापात्रा […]Read More
मुंबई, दि. ३० ( जितेश सावंत) : गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहावयास मिळाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील आघाडीने संपादन केलेल्या विजयाला सलामी देत मोठी झेप घेतली ,सेन्सेक्स १४०० अंकांपेक्षा जास्त वाढला.परंतु गुरुवारी रशियाने युक्रेनच्या ऊर्जा सुविधांवर हल्ला केल्याने भू-राजकीय तणाव वाढला त्याचा बाजारावर नकारात्मक […]Read More