Month: October 2024

राजकीय

विधानसभेसाठी मनसेची चौथी यादी जाहीर

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात कसबा पेठ मतदारसंघातून गणेश भोकरे, चिखली-गणेश वरवडे, कोल्हापूर उत्तर – अभिजित राऊत, केज रमेश गालफाडे आणि कलीना मतदारसंघातून संदीप हुटगी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. SL/ […]Read More

Uncategorized

बाजरीच्या भाकरी सोबत मसालेदार झुणका

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : झुणका हा एक अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो किंचित मसालेदार आहे परंतु पोत, चव आणि सुगंधाने अतिशय समाधानकारक आहे. मराठी झुणका भाकर कसा बनवायचा ते शिका. पारंपारिक महाराष्ट्रीयन आणि मसालेदार, महाराष्ट्रीयन झुणका हे प्रसिद्ध पितळाची कोरडी आवृत्ती मानतात. आले, हिरवी मिरची, लसूण, कांदे आणि कोथिंबीर यांची करी अगदी […]Read More

Uncategorized

देवेंद्र फडणवीस यांनी भरला उमेदवारी अर्ज

नागपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यापूर्वी त्यांनी नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. कांचन वहिनी आणि गडकरी कुटुंबाने ‘औक्षण’ करून नेहमीप्रमाणे मनःपूर्वक आशीर्वाद दिले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमृता आणि दिविजा फडणवीस ही याप्रसंगी सोबत होते. PGB/ML/PGB25 Oct 2024Read More

गॅलरी

आशिष शेलार यांनी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुतीचे उमेदवार, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज तिसऱ्या टर्म साठी १७७ वांद्रे पश्चिम विधानसभेतून मिरवणूक काडून खार पश्चिम (उद्योगिक प्रशिक्षण संस्था, अंधेरी) र.वा. माध्यमिक तंत्रशाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय, खार येथे आपला उमेदवारी अर्ज भरला. PGB/ML/PGB25 Oct 2024Read More

ट्रेण्डिंग

पुण्यात पकडला सोन्याने भरलेला ट्रक, १३८ कोटींचे सोने

पुणे,दि.२५ एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून पुण्यात नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच आज सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा रस्त्यावर आज सकाळच्या […]Read More

कोकण

सह्याद्री वन्यजीव रक्षण संस्थेने ओढ्यातील मगरीला दिले जीवदान.

अलिबाग, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील पाबरे गावाच्या नजदीक एका ओढ्यामध्ये भलीमोठी मगर आढळली असल्याचे स्थानिकांनी वनविभागाला कळविले होते.महाकाय मगर मिळाल्याची माहिती वन विभागातर्फे मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था ही घटनास्थळी एका तासाभरात पोहोचली आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. मगरीचा आकार मोठा असल्याने बचाव कार्य करण्यासाठी त्यांनी अगदी […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसची ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी ३८ उमेदवारांची पहिली यादी २३ ऑक्टोबरला जाहीर केल्यानंतर आज ७ उमेदवारांची दुसरी यादी प्रदेश कार्यालयात जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने आज जाहीर केलेले उमेदवारखालीलप्रमाणे : अणुशक्तीनगर – सना मलिक – शेखइस्लामपूर – निशिकांत पाटीलतासगाव – कवठेमहांकाळ – संजयकाका पाटीलवांद्रे पूर्व – झिशान […]Read More

पर्यटन

मुंबई ते चीपी सिंधुदुर्ग विमानसेवा उद्यापासून बंद

सिंधुदुर्ग, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोकणवासी आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरलेली मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) तसेच चिपी ते मुंबई ही विमानसेवा शनिवारपासून (२६ ऑक्टोबर) बंद करण्यात येत असल्याने सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी चिपी येथे विमानतळ उभारण्यात आला. या विमानसेवेला कोकणवासीयांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. मध्यंतरी अनियमित सेवेमुळे ही विमानसेवा टीकेचे […]Read More

ट्रेण्डिंग

पूर्व किनापट्टीवर आज रात्री धडकणार दाना चक्रीवादळ

भुवनेश्वर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या बहुतांश भागांतून नैऋत्य मौसमी पाऊस माघारी फिरला असताना आता पूर्व किनारपट्टीवर वेगवान वादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘दाना’ चक्रीवादळ आता ओडिशाच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीनंतर ते ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार असा अंदाज आहे. दरम्यान किनारपट्टी भागात याचा परिणाम सुरू […]Read More

राजकीय

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी जाहीर

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड या नेत्यांना पक्षानं पुन्हा एकदा संधी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवारांना तिकीट देण्यात आलेलं आहे. […]Read More