मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांच्या नावाची […]Read More
मुंबई, दि. २६ (जितेश सावंत) : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आणि सलग पाचव्या सत्रात भारतीय बाजार मोठ्या प्रमाणात घसरताना दिसला. प्रचंड मोठ्या प्रमाणातील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री, निराशाजनक Q2 कमाई आणि जागतिक अनिश्चितता. पश्चिम आशियाई देशांमधील तणाव,चीनकडून स्वस्त व्याजावर कर्ज आणि अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील वाढती स्पर्धा या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बोरीवली पश्चिम विधानसभा ही भारतीय जनता पक्षाची सर्वात विश्वसनीय आणि खात्रीशीर जागा आहे. अनेक वर्षांपासून हा भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. भाजपाने कोणताही उमेदवार उभा केला तरी जनता डोळे मिटून त्याला मतदान करते, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. मात्र इथे अडचण अशी आहे की आजपर्यंत भाजपाला इथे स्थानिक उमेदवार देता आलेला […]Read More
मुंबई, दि २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन दिवसांपूर्वी प्रत्येकी ८५ जागांवर आणि एकूण २७० जागांवर सहमती झाल्याची घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीचे अंकगणित चुकल्याची चौफेर टीका होताच आज प्रत्येकी ९० जागांवर सहमती झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येतेय त्यानुसार जागावाटपाचे मार्गी लावण्यासाठी नेतेमंडळींची घाई उडाली आहे असे दिसून येत आहे. […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्हाला कदाचित माहित नसेल की परवाणू त्याच्या केबल कारसाठी ओळखला जातो! तुमच्या मुलांसोबत काही दर्जेदार वेळ घालवायचा आहे का? त्यानंतर, त्यांना परवानू येथे आणा आणि त्यांना प्रचंड टेकड्यांवरून जाण्याचा अंतिम अनुभव द्या. सहज प्रवेशयोग्यता आणि निसर्गरम्य ड्राइव्हमुळे, या हिल स्टेशनला अनेक प्रवासी आणि बॅकपॅकर्सची पसंती मिळाली आहे. या […]Read More
नागपूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महायुतीमध्ये २७७ जागा एकमताने ठरल्या असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होऊन जागावाटपाच्या चर्चा बंद होतील, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय संसदीय बोर्ड जाहीर करणार आहे. भाजपाच्या इच्छुकांनी उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय केंद्रीय पालिर्यामेंट्री बोर्डाच्या विरुद्ध जाऊन […]Read More
मुंबई, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात उद्योजक रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेवली. आपल्या इच्छेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांनी चार जणांवर दिली आहे. मृत्यूपत्रात त्यांनी आपला जर्मन शेफर्ड कुत्रा टिटोची काळजी घेण्यासाठी तरतूद केली. एखाद्या उद्योगपतीने आपल्या मृत्यूपत्रात अशी तरतूद करण्याची भारतातील ही कदाचित […]Read More
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंतराळात वीज निर्मीती करण्यासाठी अमेरिका, चीन, जापान हे देश अनेक वर्षांपासून करत आहेत. एका छोटाशा स्टार्ट कंपनीने या उपक्रमात आघाडी आता घेतली आहे.यूके स्पेस सोलर, रेकजाविक एनर्जी आणि आइसलँड यांच्या भागीदारीतून हा स्पेस सोलर पॉवर प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. अंतराळात वीज निर्मीती हा उपग्रह सौर पॅनेलसह सुमारे 400 […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वोच्च न्यायालयाने जन्म तारखेसाठी आधार कार्ड वैध डॉक्यूमेंट नाही, असा निर्णय दिला आहे. यासंदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्या निर्णयात अपघात प्रकरणात निधन झालेल्या व्यक्तीचा आधार कार्डवरील जन्म तारीख स्वीकारण्यात आली होती.सर्वोच्च न्यायालयात आधार कार्ड योजना आली तेव्हा त्या संदर्भात […]Read More
न्यूयॉर्क, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेला तापसी पन्नू आणि शाहरुख खान या जोडीचा ‘डंकी’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. परदेशात बेकायदा प्रवेश करणाऱ्या भारतीयांवर तो आधारीत आहे. या घटना केवळ काल्पनिक नाहीत तर दरवर्षी हजारो भारतीय नोकरी आणि शिक्षणानिमित्त बेकायदा अमेरिकेत प्रवेश करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात […]Read More