मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिनांक २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि आज आणखी ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली विधानसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे : गेवराई – विजयसिंह […]Read More
बीड, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे या रिक्तपदावर येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते शंकर देशमुख यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बीड जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्यासंबंधीचे पत्र दिले आहे. देशमुख यांच्या निवडीबद्दल कडा शहरात फटाक्यांची अतिषबाजी करुन समर्थकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.आष्टी तालुक्यातील कडा येथील शंकर […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बटाटा वडा हा एक तोंडाला पाणी आणणारा भारतीय स्नॅक आहे जो कुरकुरीत बाह्य भाग आणि चवदार बटाटा भरतो. हे स्वादिष्ट फ्रिटर, मूळ महाराष्ट्रातून, मसालेदार मॅश केलेले बटाटे चण्याच्या पिठाच्या पिठात कोटिंग करून आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळून तयार केले जातात. क्षुधावर्धक, साइड डिश किंवा वडा पाव तयार करण्यासाठी […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लहान मुलांसाठी शहरातील सर्वात मोठ्या मैदानी क्रियाकलाप केंद्रांपैकी एक, कँडीलँड दिल्लीमध्ये उत्सवाच्या वेळेसाठी खेळाची रचना, स्विंग, रोप क्लाइंब सत्रे, स्लाइड्स, जहाजे आणि बरेच काही आहे. बॉल पूलमध्ये मुलांना खेळण्यासाठी दोन हजारांहून अधिक चेंडू आहेत. वसंत कुंजमधील डीएलएफ प्रोमेनेडमध्ये स्थित, हे ठिकाण दोन वर्षे ते बारा वर्षे वयोगटातील मुलांसाठी […]Read More
मुंबई, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध एअरलाइन इंडिगोने चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत विमान कंपनीला 986.7 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला 188.9 कोटी रुपयांचा नफा झाला होता. ग्राउंडेड विमाने आणि इंधनाच्या चढ्या किमतींमुळे कंपनीचे नुकसान झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. सप्टेंबर […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन प्रमुख आघाड्यांमधील घटक पक्षांनी आज आपले आणखी उमेदवार जाहीर केल्यानंतर आतापर्यंत महायुतीचे २११ उमेदवार तर महाविकास आघाडीचे २१३ उमेदवार जाहीर झाले आहेत. मात्र महा विकास आघाडीत परांडा मतदारसंघात बिघाडी झाल्याचे चित्र आहे. परांडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने राहुल मोटे यांना उमेदवारी […]Read More
नवी दिल्ली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चान्सलर यांच्यात भेट झाली. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ भारत दौऱ्यावर आले आहेत. पीएम मोदींनी जर्मनीच्या या घोषणेची माहिती दिली. जर्मनीने भारतीयांसाठी नोकरीची बाजारपेठ खुली केली आहे. जर्मन सरकार आता दरवर्षी ९० हजार भारतीयांना वर्क व्हिसा देणार आहे. आतापर्यंत या श्रेणीत 20 […]Read More
मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :१९४०च्या दशकात याच न्यायालयात नाझी नेत्यांविरुद्ध खटला चालला आणि त्यांना शिक्षा झाली. आज या न्यायालयाच्या कक्षेत येणारे चारही अपराध हे मनुष्यप्राणी आणि मानवजात यांच्या एकंदर भल्यावर, कल्याणावर लक्ष केंद्रित करणारे आहेत. आता नव्याने समाविष्ट होऊ शकणारा पाचवा विषय हा मानवजातीशी संबंधित आहेच, पण संपूर्ण सजीवसृष्टी ज्या पृथ्वीवर नांदत आहे, […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : OTT च्या माध्यमातून विविध channel कडून सवलतीच्या दरात मनोरंजन उपलब्ध करून दिले जाते. असे असताना telecom regulatory authority of India कडून केबल टीव्हीच्या शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. SL/ ML/ SLRead More
बंगळुरू, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकातील कोप्पलच्या जिल्हा न्यायालयाने दलित समाजातील लोकांवरील अत्याचार आणि जातीय हिंसाचार प्रकरणी मोठा निकाल दिला आहे. दलित समाजाच्या झोपड्यांना आग लावल्याप्रकरणी न्यायालयाने १०१ जणांना शिक्षा सुनावली आहे.१०१ दोषींपैकी ९८ दोषींना जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अन्य तीन दोषींना ५ वर्षे सश्रम कारावास आणि […]Read More